तुम्हाला माहितच आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय अगदी मोठ्या प्रमाणात केला जातो कारण या शेळीपालन व्यवसायातून चांगल्या प्रकारे आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळत असते म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळीपालन व्यवसायासाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो
या संदर्भातील प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या वेबसाईटवरती याव लागणार आहे. अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ग्रीस्टॅक आयडी म्हणजेच फार्मर आयडी किंवा आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता.
लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी तुम्हाला नवीन बावीसाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे घटकाचा गट निवडा यामध्ये एकात्मिक शेती पद्धती भूमीन हा पर्याय निवडा त्यानंतर शेळीपालन हा पर्याय या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल घटकाचा प्रकार मध्ये तुम्हाला जी शेळी निवडायची आहे स्थानिक जाती किंवा संगमनेरी या ठिकाणी आपण स्थानिक जात निवडू आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करू या ठिकाणी काही पात्रता निकष दिलेला आहे की एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती अथवा विधवा परितक्त्या व घटस्फोटीत महिला सदर घटकासाठी पात्र राहतील
लाभार्थ्याने सदर व्यवसाय हा किमान पाच वर्षे करण बंधकारक आहे सदर घटका करता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा अंतर्गत लाभ आणि देय नाही आता कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर विधवा महिलांकरता पतीच्या मृत्यू नोंद दाखल ल्या सोबत पुनर्विवाहन केल्याचे स्वयं घोषणापत्र त्यानंतर परितक्ता महिलांना माननीय न्यायालय अथवा सूक्ष्म अथवा सक्षम अधिकारी यांचे आदशासहित स्वयं घोषणापत्र घटस्फडीत महिलांच्या बाबतीत माननीय न्यायालयाचे आदेश अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र भूमिहीन कुटुंबातील सदस्य असल्याबाबतचे तहसीलदार यांच्याकडील प्रमाणपत्र आता पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर नंतर आता कोणत्या गटासाठी तुम्हाला घ्यायच या ठिकाणी गट क्रमांक ऑटोमॅटिक आलेला आहे
गावाच नाव ऑटोमॅटिक आलेल आहे पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर आता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी हमीपत्र आहे त्याला टिक करा पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा स्वयं घोषणा आहे त्या सगळ्या वाचून घ्या त्यानंतर या ठिकाणी टिक करा सबमिट करा आता जसे तुम्ही सबमिट कराल हे बघा आपला शेळी पालन साठी अर्ज अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आणि या ठिकाणी प्रिंट काढून घ्या हे बघा तुमच्या अर्जाची प्रिंट या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी अनुदान जे आहे ते 27610 एवढा अनुदान या महिलेला मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही किंवा तुमच्या गावातील कोणी विधवा महिला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.






