महिला बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर : Tractor Anudan Yojana 2026

महिला बचत गटांना 90 टक्के अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधन राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या योजने करता अर्ज सुरू झालेले आहेत काही जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यापर्यंत काही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत या योजनेच्या अंतर्गत अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधन या योजनेसाठी कोण पात्र असेल अर्ज कुठे करायचा याच्यासाठी कागदपत्र काय लागतात अनुदान कशा प्रकारे दिलं जातं या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो 8 मार्च 2017 च्या जीआर नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील जे बचत गट असतील ज्या बचत गटामधील 80 टक्के सदस्य म्हणजे 10 सदस्यापैकी आठ सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असतील अशा बचत गटातील महिला लाभार्थ्यांना 90% अनुदानावरती ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधन रोट्रावेटर असेल कल्टिवेटर असेल त्याच्यासोबत ट्रेलर असेल अशी साधन खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जातं 315 15 हज रुपया पर्यंत जास्तीत जास्त अनुदान या योजने अंतर्गत दिलं जातं लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत 10 टक्के सोहिस्सा भरावा लागतो

अर्थात 35 ह000 रुपयाची रक्कम ही या महिला बचत गटातील लाभार्थ्यांना भरावी लागते याच्यापेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्टर घ्यायचा असेल साधन घ्यायची असतील तर त्याच्यासाठीचा खर्च हा त्या बचत गटांना करावा लागतो याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये अनुदान दिलं जातं पहिला टप्पा ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आणि दुसरा टप्पा त्या ट्रॅक्टरची रजिस्ट्रेशन नोंडणी पूर्ण केल्यानंतर अशा दोन टप्प्यामध्ये मध्ये हे अनुदान या महिला बचत गटांना दिलं जातं आता याच्या अंतर्गत पात्रतेचे निकष काय आहे तर या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत आणि त्याच्यामधील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असावेत याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महिला बचत गटाचा अध्यक्ष आणि सचिव हे दोन्ही देखील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असणं गरजेच आहे

बचत गटाचा राष्ट्रीयकृत बँक च्या बचत गटाच्या नावे बँक खात उघडलेला असणं गरजेच असेल त्याच्या संदर्भातील पासबुक वगैरे हे कागदपत्र आपल्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे पूर्वी पावर ड्रिलर किंवा अशा प्रकारच्या तत्सम योजनांचा लाभ घेतलेला बचत गट नसावा कारण योजनेचे दुरुक्तीच्या नावावरती त्या गटाला हा लाभ दिला जात नाही. कागदपत्रामध्ये काय तर बचत गट नोंडणी प्रमाणपत्र आणि स्थापनेचा ठराव ही दोन्ही कागदपत्र अतिशय महत्त्वाची या ठिकाणी लागणार आहेत.

सर्व सदस्यांची ओळखपत्र आधार कार्ड या ठिकाणी लागतील किंवा त्यांचे इलेक्शन कार्ड किंवा इतर ओळखपत्र बचत बचत गटातील ज्या महिला सदस्य असतील त्यांचा एक संयुक्त फोटो सर्व सदस्यांची सही असलेला असलेली एक यादी आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती आपण यापूर्वी या योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला नाही आणि 10% जो काही लाभार्थ्याचा हिस्सा आहे हा आपण या ठिकाणी भरणार आहोत याच्याबद्दलची सहमती असेल त्याच्या संदर्भातील एक बॉन्ड या ठिकाणी 100 रुपयाचा द्यावा लागणार आहे

आता अर्ज कुठे करायचा तर अर्ज प्रत्येक जिल्ह्याचे सहायक उपायुक्त समाज कल्याण विभाग कार्यालय या ठिकाणी याचे अर्ज करता येतात मित्रांनो याच्यासाठी बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये जुलै पर्यंत काही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत हा मे महिना सुरू आहे म्हणजे आणखीन साधारणपणे जून जुलै दोन महिने हे अर्ज सुरू राहणार आहेत बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये आणखीन जून महिन्यामध्ये देखील अर्ज सुरू होतील

आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अर्ज जर सुरू असतील तर आपण या योजने करता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशाप्रकारे 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने ही योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या नवीन अर्जाच्या कागदपत्राच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद

Leave a Comment