Ayushman Card Online Apply WhatsApp Se Kaise Banaye | आयुष्मान कार्ड नवीन काढू शकता WhatsApp मधून

आता हे जे आयुष्मान कार्ड आहे तुम्ही तुमच्या WhatsApp मधून काढू शकता हो तुम्ही खरं ऐकलय सरकारने आता आयुष्मान कार्डची WhatsApp सेवा सुरू केलेली आहे. सर्व कामे आता तुम्ही WhatsApp वरती करू शकता. हे आयुष्मान कार्ड कोण काढू शकतं? ज्या लोकांना रेशनिंग मिळतं धान्य मिळतं ते सर्वजण याच्यामध्ये आयुष्मान कार्ड काढू शकतात. त्यासोबतच ज्यांच रेशनिंग कार्ड ऑनलाईन झालेल आहे ते सुद्धा काढू

शकतात (Ayushman Card Online Apply WhatsApp Se Kaise Banaye | आयुष्मान कार्ड नवीन काढू शकता WhatsApp मधून) आणि ज्यांचं वय 70 पेक्षा जास्त झालं असेल अशा लोकांना सुद्धा आयुष्मान कार्ड फक्त आधार कार्डच्या माध्यमातून काढता येतं. आयुष्मान कार्डच्या WhatsApp सेवा सुरू झालेल्या आहेत WhatsApp मधून तुम्ही आयुष्मान कार्ड नवीन काढू शकता WhatsApp मधून आयुष्मान कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता हॉस्पिटल शोधू शकता दुरुस्ती करू शकता केवायसी करू शकता सर्व कामेव् वरती तुम्ही करू शकता

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये 72 90 82 38 38 हा जो नंबर आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर व् ला येऊन इथे हाय
  • मेसेज टाकायचा आहे इथे तुम्हाला सगळी माहिती ऑटोमॅटिकली रिप्लाय येईल एवढ्या सर्विसेस तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर खाली चूज सर्विस या बटनावरती क्लिक करायचा
  • आहे त्यानंतर इथे चूज युअर सर्विस वरती तुम्ही पाहू शकता भरपूर अशा सर्विसेस आहेत म्हणजे तुम्ही पात्र आहे का नाही ते चेक एलिजिबिलिटी वॉलेटच बॅलन्स किती आहे
  • ट्रीटमेंटची हिस्ट्री असेल हॉस्पिटल शोधायचं असेल ग्रीव्न्स तक्रार असेल रिक्वेस्ट कॉल बॅक परत कॉल करायचा असेल
  • किंवा माय आयुष्मान कार्ड म्हणजे आयुष्मान कार्डच्या सर्विसेस सर्व असतील त्यानंतर वयवंदना म्हणजेच 70 प्लस च जे वय आहे त्यांच्या सर्विसेस असतील किंवा फीडबॅक
  • असेल अशा प्रकारच्या भरपूर सर्विसेस आयुष्मानच्या सगळ्या सर्विसेस इथे तुम्हाला दिसतील आपण येणार आहे माय आयुष्मान कार्ड मध्ये माय आयुष्मान कार्ड
  • याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहू शकता डाऊनलोड युअर आयुष्मान कार्ड आयुष्मान कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता नवीन काढायच असेल तर नवीन सुद्धा काढू
  • शकता अप्लाय फॉर पीएम जेए कार्ड वरती क्लिक करून त्यानंतर केवायसी करायची असेल काही चुकलं असेल आयुष्मान कार्ड मध्ये तर रिडो केवायसी इ केवायसी करू शकता आधार
  • कार्ड तुमच्या आयुष्मानला लिंक करायचं असेल तर हे सुद्धा करू शकता आणि अनलॉक लॉक जर तुमचं कार्ड करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता तर आता भरपूर जणांनी 60 70%
  • लोकांनी आयुष्मान काढलेल आहे तर मी इथं डाऊनलोड करून दाखवतो कशा पद्धतीने तर डाऊनलोड आयुष्मान कार्ड वरती टिक केलं आणि सबमिट केली रिक्वेस्ट तर इथे पाहू शकता की

तुम्हाला सांगितले प्लीज प्रोवाइड यर आयुष्मान कार्डची डिटेल्स तर एंटर डिटेल्स हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायच आहे आणि एंटर डिटेल्स मध्ये तुम्हाला विचारला जाईल दोन ऑप्शन येतील सर्वात पहिल्यांदा आपल महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करा आता तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पहिला आहे आभा नंबर आभार नंबर टाकून तुम्ही इथे टाकू

शकता आपण भरपूर जणांना आधार नंबर माहित नाहीय तर आपण आधारचा नंबर टाकू शकतो तर दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर तर आधार नंबर सिलेक्ट करा आणि इथे आधार नंबर विचारला जाईल हा आधार नंबर इथे टाका तुमचा जो काही असेल आणि व्ॅलिडेट डिटेल्स बटनावरती क्लिक आता जो काही आधार कार्डला नंबर लिंक असेल तो पहा त्याचा ओटीपी पाठवला जाईल त्यावरती

तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायच आहे सिम्पल आहे व्हेरिफाय केल्यानंतर ओटीपी व्हेरिफाय होईल आणि सबमिट फक्त करायच आहे तुमची रिक्वेस्ट इथे सबमिट होईल आणि सेकंदामध्ये तुम्ही पाहू शकता इथे जे काही आयुष्मान कार्ड आहे तुम्हाला डायरेक्टली पीडीएफ जे आहे ते इथे भेटून जाईल तर हे

आयुष्मान कार्ड पाहू शकता इथे आलेलं आहे ते पाहू ओपन करून दाखवतो तर हे आयुष्मान कार्ड अशा पद्धतीने तुम्ही इथे डाऊनलोड सुद्धा करू शकता आणि नवीन काढायचं असेल तर

तेही काढू शकता अशा पद्धतीचा आयुष्मान कार्डची WhatsApp सेवा सुरू झालेली आहे.

Leave a Comment