मित्रांनो मागील काही महिन्यापूर्वी महाडीबीटी या वेब पोर्टलवर battery बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्यावेळीत्या पोर्टलवर काही टेक्निकल खराबी असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांना ह्या स्प्रे पंपासाठी मुदतवाढ देण्यात आली होती अनेक वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी बांधवांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता आले नसल्याच्या अनेक शेतकरी बांधव पंप मिळाला नाही
पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता आले नसले तरी आता मात्र तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे मित्रांनो महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर आता बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत
battery favarni pump yojana online apply तुम्हाला देखील या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपाचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो ऑनलाईन अर्जात सुरुवात करण्यापूर्वी हा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप कसा असतो या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत हा अशा प्रकारचा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप माझ्या एका मित्राला मिळालेला आहे
या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या पंपामध्ये कोणकोणत्या प्रकारच साहित्य असत आणि याची पॅकेजिंग कशी असते हा जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप पंप आहे हा 100 टक्के अनुदानावर मिळालेला आहे आता आपण अशा प्रकारच्या पंपासाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा सादर केला जातो या संदर्भातील स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत
तर गुगल च्या सर्च बार मध्ये हा ईबी फार्मर असा शब्द टाका सर्च करा अशी लिंक येईल त्यावरती क्लिक [संगीत] करा अशा प्रकारचा एक वेबसाईटचा इंटरफेस जो आहे तो या ठिकाणी ओपन होईल आता या ठिकाणी
दोन प्रकारे लॉगिन करता येत एक आहे वापर करता आयडी आणि दुसरा आहे आधार क्रमांक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापर करता आयडी किंवा आधार क्रमांकाचा उपयोग करून लॉगिन करण्यासाठी तुम्हाला आधी नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करावी लागते
तुम्ही दिलेली माहिती अत्यंत सविस्तर आणि उपयुक्त आहे! या अर्ज प्रक्रियेचा शॉर्टकट देण्यासाठी मी तुम्हाला सोपी आणि मुख्य स्टेप्स सांगतो:
बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी ऑनलाईन अर्ज
- वेबसाईटला भेट द्या:
- गुगलमध्ये “Mahadbt” किंवा “ईबी फार्मर” टाइप करा आणि अधिकृत वेबसाईटवर जा.
- लॉगिन करा:
- आधार क्रमांक किंवा वापरकर्ता आयडी वापरून लॉगिन करा.
- नवीन अर्जदार असल्यास, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- योजना निवडा:
- लॉगिन केल्यानंतर “अर्ज करा” या बटनावर क्लिक करा.
- “कृषी यांत्रिकीकरण” योजनेचा पर्याय निवडा.
- त्यानंतर “पीक संरक्षण अवजारे” आणि “बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर” निवडा.
- अटी मान्य करा:
- “पूर्वसमती शिवाय खरेदी करणार नाही” या अटीला टिक करा.
- शुल्क भरणे:
- नवीन अर्जदार असल्यास ₹23.60 शुल्क भरा.
- जर योजनेचा पूर्वी लाभ घेतला नसेल तर शुल्क भरावे लागणार नाही.
- अर्ज सादर करा:
- अर्ज सादर केल्यानंतर “मी अर्ज केलेल्या बाबी” विभागातून पावती जनरेट करा.
mahadbt महाडीबीटी वरच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी नोंदणी कशी करावी त्यानंतर यासाठी आयडी पासवर्ड कसा मिळावा या संदर्भातील सविस्तर माहिती मी या माहिती दिलेली आहे त्यामुळे हा एकदा का तुम्ही नोंदणी केली की तुम्हाला युजर आयडी आणि युजर आयडी पासवर्ड मिळतो त्या आधारे तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता किंवा महाडीबीटी वर रजिस्ट्रेशन करताना तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी रजिस्टर करावा लागतो त्या आधार क्रमांकाच्या साहाय्याने देखील तुम्ही त्या ठिकाणी लॉगिन करू शकता
तर आता या ठिकाणी आपण आधार क्रमांकाच्या साहाय्याने लॉगिन करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशाप्रकारे आपण या ठिकाणी लॉगिन झालेलो आहोत आता या ठिकाणी करायचं काय तर अर्ज करा या बटनावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे
आता मुख्य घटक म्हणून तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाही हा पर्याय निवडायचा आहे तपशीलामध्ये मनुष्यचलित अवजारे यंत्रसामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजारे आणि मशीनचा प्रकार या ठिकाणी मॅनुअल स्प्रेयर नॅपक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर तर हा पर्याय निवडायचा आहे तुम्ही सौरचलित नपक फवारणी पंप निवडू शकता किंवा मॅनुअल स्प्रेयर नपक निवडू शकता हे तर झाले बॅट बॅटरी ऑपरेटेड त्यानंतर या ठिकाणी अनेक काही पर्याय आहेत पावर नप्सक स्प्रेयर जे आहेत तर ते इंजिनवर चालणारे देखील या ठिकाणी आहेत
या ठिकाणी तुम्ही बघू शकता 12 ते 16 लिटर क्षमतेचा हा एक स्प्रेयर पंप आहे त्यानंतर पावर ऑपरेटेड स्प्रेयर 16 पेक्षा जास्त लिटर पावर नपक स्प्रेयर पावर ऑपरेटेड स्प्रेयर आठ ते 12 लिटर तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पावर स्प्रेयर पण आहे बॅटरी ऑपरेटेड पण आहे आणि सौरचलित फवारणी पंप पंप पण आहे तुम्हाला जो या ठिकाणी लागत असेल ज्याची गरज असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता उदाहरणार्थ मी या ठिकाणी मॅन्युअल स्प्रेयर नॅपक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर हा या ठिकाणी निवडला त्यानंतर मी पूर्वसमती शिवाय कृषी यंत्र अवजाराच्या खरेदी करणार नाही
पूर्वसमती शिवाय खरेदी केल्यास मी अर्धनास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे या ठिकाणी या वाक्यासमोर दिसत असल्या चौकटीत टिक करा आणि अर्ज जतन करा अर्जना केल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 23.60 रुपये एवढी फी या ठिकाणी तुम्हाला गव्हर्मेंटला भरावी लागणार आहे आणि जर तुम्ही या अगोदर सी फी भरलेली असेल फी भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसेल कोणत्या योजनेचा याचा अर्थ महाडीबीटी या वेबसाईटवरील कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही शुल्क भरण्याची गरज नाही
अर्ज जतन केला की लगेच तुमचा अर्ज त्या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी या सदरामध्ये जातो आणि तिथून मग तुम्ही तुमची पावती जी आहे ती या ठिकाणून जनरेट करू शकता या ठिकाणी अशा प्रकारची ओज पावती असते तुम्ही या ठिकाणून डाऊनलोड करू शकता तुम्ही जर नवीन असाल तर मात्र तुम्हाला 23.60 60 एवढे पैसे भरून त्या ठिकाणी ही पावती डाऊनलोड करता येणार आहे अशाप्रकारे आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे की बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप किंवा इतर जेही पंप असतील इंजिनवर चालणारे किंवा सौरचलित तर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा.





