Gharkul anudan update घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना 50 हज रुपयाच्या अनुदानामध्ये वाढ

मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील Gharkul anudan update घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना 50 हज रुपयाच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे

ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच योजनांच्या घरकुल लाभार्थ्यांना दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये 50 हजार रुपयाचा अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील माहिती या जीआरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन हा राज्यामध्ये 2024 25 ते 28 29 या वर्षामध्ये राबवण्यात येत आहे

Gharkul anudan yojana 2025 याच्याचबरोबर राज्यशासनाच्या माध्यमातून विविध घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत आणि या सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत राज्यशासनाच्या माध्यमातून 19 लाख 6 000 घरकुलांच उद्दिष्ट घेण्यात आलेल आहे आणि याच घरकुलाच बांधकाम करत असताना मिळणार अनुदान हे तोकड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील मागणी केली जात होती मित्रांनो या पार्श्वभवती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन व राज्यामधील विविध घरकुल योजनाच्या अंतर्गत जे काही उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थी आहेत

या घरकुल लाभार्थ्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50 हज रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात येणार आहे याच्यामध्ये 35,000 रुपयाचा अनुदान हे घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं जाणार असून उर्वरित 15,000 रुपयाचा अनुदान हे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत घरावरती 1 kg पर्यंतचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यासाठी मिळणार आहे अर्थात 35,000 अनुदान हे डायरेक्टली बांधकामासाठी तर जे लाभार्थी आपल्या घरकुलावरती सोलर लावतील अशा 1 किलोवट पर्यंत सोलर लावण्यासाठी ₹15,000 च अनुदान दिलं जाणार आहे

मित्रांनो PM Surya Ghar Yojana पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत पहिल्या जे काही एक किलोवटचा च आहे या एक किलोवट साठी जवळजवळ 60% ची सबसिडी दिली जाते आणि याच्यासाठीचा अंदाजित खर्च हा 60 ते 65 ह000 रुपयाचा असतो मात्र याच्यापैकी आता हे 15,000 रुपयाचा अनुदान या लाभार्थ्यांना आपल्या घरावरती सोलर लावण्यासाठी दिले जाणार आहे

याच्यामध्ये मंजूर उद्दिष्टा करता आलेल दायित्व पूर्ण करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि अशाप्रकारे दोन टप्प्यामध्ये अर्थात दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये लाभार्थ्यांना आता हे 50 हज रुपयाचा अनुदान दिलं जाणार आहे

मित्रांनो याच्यामधील 35 ह000 रुपयाचा अनुदान हे लाभार्थी घरकुल बांधकामासाठी घेऊ शकतात मात्र सोलर मोठ्या रकमेचा असल्यामुळे किंवा याच्यासाठी येणारा खर्च जास्त असल्यामुळे 15 ह000 रुपयाचा अनुदान मात्र लाभार्थ्यांना मिळणं अतिशय मुश्कल होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करून राज्यशासनाच्या माध्यमातून आता घरकुलाच्या बांधकामा करता हे 50 हज रुपयाचा अनुदान वाढ करण्यात आलेली आहे.

Leave a Comment