शेतकरी कार्ड यादी आली आपले नाव पहा | Farmar id card in list village

फार्मर आयडी कार्ड 2025 म्हणजेच आपलं ऍग्री स्टेक कार्ड शेतकरी ओळखपत्र गावानुसार याद्या आलेल्या आहेत आपले नाव या यादीमध्ये आहे का कसे तपासायचं चला तर आजच्या या मध्ये आपण पाहणार आहे वेबसाईट वरती आल्यानंतर पहा आपलं लॉगिन

विथ सीएससी जर csc आपण केंद्रचालक असाल तर आपल्याला या याद्या पाहता येतात आपल्या जवळच्या सीएससी केंद्र चालकाकडे जाऊ शकता किंवा शेवट पर्यंत तुम्हाला समजून जाईल की याद्या कशा पाहायच्या लॉगिन विथ सीएससी वरती क्लिक करा यानंतर इथे लॉगिन आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा फील करतील आणि साईन इन करतील केल्यानंतर पहा इथे आपल्याला फार्मर आयडी कार्ड काढता येतं आता इथेच एक नवीन ऑप्शन आलेला आहे रिपोर्ट नावाचा पाहू शकता

Farmar id card in list village : उजव्या कोपऱ्यात रिपोर्ट वरती क्लिक करायचा आहे आणि इथे बकेट क्लेम्ड रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे पाहू शकता या ऑप्शनला क्लिक करा यानंतर पहा आपली जी सीएससी आयडी ज्या जिल्ह्याची आहे तो जिल्हा आपल्या समोर ओपन होईल त्या जिल्ह्यावरती आपण क्लिक करायचा आहे यानंतर जिल्ह्यातील तालुके ओपन होतील आपला तालुका इथून सिलेक्ट करून घ्या यानंतर आपलं व्हिलेज यामध्ये व्हिलेज ओपन होतील तर आपला व्हिलेज इथून सिलेक्ट करायचा आहे

आपलं व्हिलेज इथे दिसत नसेल तर खालती पेज नंबर आहे त्या पेज वरती जायचं आहे आणि इथं आपल्या नंतर पहा व्हिलेज वरती क्लिक केल्यानंतर इथे व्हिलेज बकेट आयडी येऊन जाईल व्हिलेज एल जीडी सातबारा म्हणजेच सर्वे नंबर आपल्याला दिसून येईल त्या त्यानंतर आपल्याला सब सर्वे नंबर दिसून येईल पहा इथं त्यानंतर फार्मर नेम मराठीतच दिसून येत आहेत

आयडेंटिफायर नेम त्या फार्मरच्या वडिलांचं नाव इथे दिसून येईल जे काही आयडेंटिफायर दिलेला आहे ते आधार लिंकड म्हणजेच आधारचे शेवटचे चार आकडे इथे दिसून येतील त्यानंतर आधार वरच जे नेम आहे ते पूर्णपणे इंग्रजीत पाहायला भेटतंय आधार आयडेंटिफायर नेम पुन्हा एकदा जे काही वडिलांचे नाव आहे ते त्यानंतर पहा कॉमन फार्मर मोबाईल मोबाईल्स नंबर मोबाईल्स नंबर असेल जो दिलेला तो इथे दिसेल त्यानंतर पहा ड्राफ्टेड आहे आणि एनरोलमेंट नंबर जो एनरोलमेंट आपल्याला जर भेटला नसेल तर तो इथे भेटून जाईल

आणि Farmar id फार्मर आयडी नंबर हा इथे आपल्याला जनरेट झालेला दिसायला पाहता येतं म्हणजे आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ते समजून घ्या आता पहा मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जर फार्मर आयडी माहिती नसेल तर आपण csc धारकाकडे आपला फार्मर आयडी घेऊ शकता आणि तो आपल्या जिल्ह्यातील सीएससी धारक असणं गरजेचे आहे

एनरोलमेंट नंबर सुद्धा पाहायला भेटत आहे आता ही farmar id village list गावची व्हिलेज लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी एक्सपोर्ट एक्सेल नावाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे हा डाटा पूर्णपणे गावचा आपल्याला सीएससी केंद्रचालक यांच्याकडे पाहायला भेटेल एक्सेल फाईल मध्ये सिम्पल स्टेप आहेत आपल्याला सीएससी धारक म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडे जाऊन आपल्या गावची यादी पाहता येते.

Leave a Comment