पीक विमा मंजूर या जिल्ह्याचा crop insurance maharashtra

नांदेड जिल्ह्याच्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेला आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतीक्षित असलेला एक जिल्हा म्हणजे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच तालुक्यामध्ये 93 महसूल मंडळामध्ये अधिसूचना काढण्यात आलेली होती

याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतले होते की नांदेड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आधी सूचना काढून 25 टक्के पीक विमा वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या

crop insurance maharashtra

माध्यमातून आदेश देण्यात आले परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल सुद्धा जवळजवळ संपत आला तरी सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अग्रीम किंवा कुठलाही (crop insurance) पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला नव्हता मात्र ज्यावेळेस राज्यातील पूर्ण पिकविमाच कॅल्कुलेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे देखील कॅल्क्युलेशन पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल होत

ज्याच्यामध्ये अग्रीम साठी शेतकऱ्यांना 245 कोटी पेक्षा जास्त रक्कम साधारणपणे 245 ते 250 कोटी रुपयाची रक्कम ही वाटप करण्यात येणार असल्याचं कंपनीच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती या अग्रीमच वाटप हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर देखील करण्यात आलेल नव्हत काही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होतं परंतु विम्याची जी काही रक्कम या अग्रीम नुसार येणार होती

अतिशय टोकडी याच्यामुळे काही ठिकाणी ऑब्जेक्शन येण्याच्या सुद्धा शक्यता निर्माण झालेल्या होत्या मित्रांनो याचबरोबर नांदेड जिल्ह्यामधील 93 महसूल मंडळा व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपले वैयक्तिक (crop insurance 2025) क्लेम करण्यात आलेले होते ज्या तालुक्यामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक क्लेम करण्यात आलेले होते आणि या वैयक्तिक क्लेमच्या मंजुरीसाठी कॅल्क्युलेशन करून पिकमा कंपनीच्या माध्यमातून 102 कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला होता

परंतु ती रक्कम सुद्धा अद्यापही वितरित करण्यात आलेली नव्हती आणि अखेर अग्रीम हे जे काही वैयक्तिक क्लेम आहे या दोन्ही रकमा वितरित करण्यासाठी आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीचा अर्थात जो काही मिडर्मचा अर्थात अग्रीमचा जो काही पीक विमा आहे हा या चालू आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे

ज्याच्यामध्ये 9 लाख50 हज पेक्षा जास्त शेतकरी हे अग्रीम साठी पात्र असणार आहेत म्हणजे पीक विमा भरलेल्या जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला या 93 महसूल मंडळातील प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला हा 25 टक्के पीक विमा मिळू शकतो मात्र पीक विम्याची काढण्यात आलेली कॅल्क्युलेशन याच जे काही एक रक्कम असणार ही रक्कम कमी असणार आहे त्याच्यामुळे याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले जाऊ शकणार आहे आशा करूयात या रकमेमध्ये वाढ होईल

पीक विमा मंजूर या जिल्हसाठी पीक विमा वितरण होणार

याच्यानंतर हा जो काही पीक विमा आता समजा अग्रेम असेल किंवा येणारे वैयक्तिक दावे असतील याच्या व्यतिरिक्त नांदेडचा आपण एकंदरीत यापूर्वी पासून अपडेट घेत आहोत की ज्याप्रमाणे हिंगोली परभणी यवतमाळ जालना किंवा सर्व संभाजीनगर धाराशव लातूर हे जसे जिल्हे बाधित झालेले आहेत वर्धा जसा झालेला आहे किंवा बुलढाणा अकोला जसा तसच नांदेड आणि या सर्वांपेक्षा सुद्धा जास्त बाधित झालेला आहे नांदेड त्याच्यामुळे ईल्ड वेदचा पीक विमा हा नांदेडला बुसू शकतो आणि या भागामध्ये किंवा या महसूल मंडळामध्ये जर ईल्ड वेदचा crop insurance पीक विमा मिळाला तर त्या शेतकऱ्यांना

अधिकचा पीक विमा मिळू शकतो परंतु तुरतास तरी ही अपडेट आहे ज्याच्यामधून सध्या 250 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम ही अग्रीम स्वरूपामध्ये वाटली जाऊ शकते आणि याच्यानंतर वैयक्तिक दाव्यासाठी 102 कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्यांना वाटली जाऊ शकते आशा करूयात एलबेजचा देखील पिक्मा मंजूर होईल आणि या आठवड्यामध्ये हे दोन्ही जे काही दावे आहेत हे क्लिअर केले जातील त्याच्या संदर्भातील जे काही नवनवीन अपडेट येतील किंवा इतर जिल्ह्यांचे जे काही अपडेट येतील ते सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह

Leave a Comment