जिल्हा परिषदांच्या योजना 2025 असा करा योजना अर्ज jilha parishad yojana 2025

मित्रांनो राज्यात वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या माध्यमातून जिल्हा परिषद उपकर अर्थात जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी असतील महिलांसाठी असतील दिव्यांगासाठी असतील समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या योजना असतील अशा योजना राबवल्या जातात

आणि वेळोवेळी ज्या ज्या जिल्ह्याच्या अर्ज सुरू होतात त्याच्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो अशाच प्रकारे आपण यापूर्वी सुद्धा लातूर जिल्ह्याचा अपडेट घेतलेला होता आणि आता याच योजने अंतर्गत पुन्हा पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या महिला बाल विकास विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या योजनासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत 75% अनुदानावरती विद्युत मोटार पंप 90 एमएम पीव्हीसी पाईप याचबरोबर प्लास्टिकची ताडपत्री आणि बॅटरी ऑपरेटर नपसेक्स पिअर अशा प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत

याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत याचप्रमाणे दिव्यांग बांधवासाठी राबवली जाणारी घरकुल योजना किंवा दिव्यांगाला दिल्या जाणारे साहित्य याच्यासाठी सुद्धा अर्ज मागवण्यात ण्यात आलेले आहेत याचप्रमाणे महिलांसाठी असलेल जे काही व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण असेल याचबरोबर शिलाई मशीन असेल पिठाची गिरणी असेल असे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाबी आहेत या बाबीसाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेलेत आणि या सर्व बाबींसाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्यासाठी झेडपी पुणे सीएस योजना.com कॉम अशा प्रकारचे एक संखेत स्थळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे

आणि या संकेत स्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहेत याच्यामध्ये कृषी विभागाचे अर्ज सुरू आहेत महिला बाल विकास विभागाचे अर्ज सुरू आहेत आणि समाज कल्याण विभागाचे अर्ज सुरू आहेत मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याला स्वतःचं नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर त्या लाभार्थ्याला आपलं अर्जदाराच लॉगिन करायचे आणि आपल्यासाठी असलेल्या किंवा आपल्या लॉगनच्या पार्श्वभवती ज्या ज्या योजना आपल्याला लागू असतील असतील अशा योजनांसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकता

ज्याच्यामध्ये मोटर साठी 15750 रुपये 75 टक्के प्रमाणामध्ये अनुदान दिल जाणार आहे पीव्हीसी पाईप साठी 13200 रुपये प्लास्टिक ताडपत्रीसाठी 2325 रुपये तर नपक पंपासाठी 370 रुपये एवढं 75 टक्के च्या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे घरकुलासाठी एक लाख हज रुपये तर जे काही दिव्यांगाच्या अंतर्गत जे काही विविध प्रकारच साहित्य दिलं जातं हे साहित्य पूर्णपणे 100% अनुदानावरती दिलं जाणार आहे. याचबरोबर महिलांना शिलाई मशीन असेल याचबरोबर काही पिठाची गिरणी असेल अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत या वेगवेगळ्या बाबी ज्याच्यामध्ये ग्राइंडिंग चेंबर असेल अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या महिलांना 75% अनुदानावरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहे

आणि या सर्व बाबींकरता आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मित्रांनो अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या संखेत स्थळाची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि या संकेत स्थळाच्या माध्यमातून अर्ज कसा करावा याच्याबद्दलची माहिती सुद्धा या संकेत स्थळावरती देण्यात आलेली आहे. ही माहिती पाहून सुद्धा आपण अर्ज करू शकता आणि जर आपल्याला अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती मिळाली नाही तर आपण तर मित्रांनो अशा प्रकारे पुन्हा जिल्हा परिषदेच्या या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होत इतर जिल्ह्याचे जे जे अपडेट येतील ते ते वेळोवेळी आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Leave a Comment