लाडकी बहिणी योजने अंतर्गत आता केवायसी सुरू झालेली आहे. सर्व जे काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना केवायसी करावी लागणार आहे. तरच जो काही हप्ता आहे तो तुमचा चालू राहणार आहे नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल. ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विचारत होता
की आम्ही नारी शक्ती दूध ॲप मधून फॉर्म भरलेला आहे तर आमची केवायसी कशी होईल तर लक्षात ठेवा तुम्ही कुठूनही फॉर्म भरलेला असू द्या नारी शक्ती दूध ॲप मधून भरलेला असू द्या किंवा बाहेर कुठून भरलाय किंवा घरी भरलाय तर तुमची केवायसी एकाच पोर्टल वरती करण्यात येणार आहे आता हीच केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता घर बसल्या करू शकता आता ही केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत पहा तर लाडक्या बहिणींनो केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे
लाडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी आपल्या गावातील आंगण वाडीत जाऊन करून घ्या तेथे तुमची पडताळणी होणार आहे.
लाडकी बहिण महाराष्ट्रडॉटgovडॉटin याची लिंक तुम्हाला दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा एक बॉक्स दिसेल या बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ई केवायसी च पेज ओपन होईल याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो इथे आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे
त्यानंतर कॅप्चा आहे तसा तिथे टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणची संमती आहे मी सहमत आहे या ऑप्शन वरती टिक करून ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करायचा आधार नंबर टाकून ओटीपी पाठवल्यानंतर इथे पहा लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे इथे सर्वर प्रॉब्लेम असू शकतो एरर तुम्हाला येऊ शकतात तर थोडा वेळाने पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता सर्वरचा प्रॉब्लेम आहे आता आपण सबमिट केलेल आहे
तर इथे तुम्हाला वॉर्निंग येईल की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा पतीची म्हणजे फादर किंवा हजबंड यांची माहिती द्यायची आहे तर बाहेर क्लिक करायचं वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकावा लागणार आहे आधार नंबर इथे वडिलांचा किंवा पतीचाच टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे मी सहमत आहे वरती क्लिक करून ओटीपी पाठावरती क्लिक करायचा आहे आता भरपूर जण म्हणतील आम्हाला पती नाहीये किंवा वडील नाहीयेत किंवा दोन्ही नाहीयेत तर या संदर्भातली काही अपडेट नाही यामध्ये अजून कोणता कोणताही ऑप्शन आलेला नाही जर यामध्ये काही बदल केला तर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तर इथे ओटीपी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठवला जाईल
लाडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी आपल्या गावातील आंगण वाडीत जाऊन करून घ्या तेथे तुमची पडताळणी होणार आहे.
तो ओटीपी इथे आता तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला इथे एरर येऊ शकतो तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की रात्री केवायसी करायचा प्रयत्न करा रात्रीची केवायसी होईल तर इथे मी सबमिट केलेला आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर तर आता वॉर्निंग पुन्हा एकदा येईल की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडी माहिती द्यायची आहे. काय माहिती द्यायची आहे तर इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे ऑटोमॅटिकली जो तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ते नाव येईल वडिलांचे किंवा पतीचे नाव हे नाव चेक करायचंय त्यानंतर पहिला पॉईंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी वगैरे उपक्रम मंडळ सरकारी स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथे भरपूर जण कन्फ्युज होतात मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो पहिला पर्याय होय निवडायचा आहे लक्षात ठेवा होय
निवडायच त्यानंतर जात प्रवर्ग विचारलाय ज्यामध्ये तुम्हाला इथं मराठी ते मी इंग्लिश मध्ये सांगतो एससी एसटी त्यानंतर ओबीसी आहे विजे आहे नंतर एनटीबी आहे एनटीसी आहे एनटीडी आहे त्यानंतर एसबीसी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आहे जनरल आहे तशा पद्धतीचे हे ऑप्शन आहेत मराठीमध्ये ते तुम्ही तुमची जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता हे सिलेक्ट केल्यानंतर जो दोन नंबरचा ऑप्शन आहे मी तुम्हाला हा सुद्धा सांगितला आहे होयच निवडायचा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे आपल्याला होय निवडायचा आहे. दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाहीत.
तर आपल्याला इथे होय निवडायच आहे त्यानंतर आपल्याला आता डिक्लेरेशन जे आहे ते एक्सेप्ट करायचा आहे. आपल्याला संबंध द्यायची ज्यामध्ये उपरोक्त अ क्रमांक एक एक व दोन मधील इथे टिक करायची आहे माहिती खरी असून खोटी जर आधळली तर दिलेल्या प्रकरणी कारवाईच पात्र राहील. तर इथे आपल्याला हा जो फॉर्म आहे तो टिक करून सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायच आहे जस तुम्ही सबमिट पर्यायावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता आपली केवायसी सक्सेसफुली झालेली आहे तुमची इ केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे तर अशा पद्धतीने ही केवायसी करायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करून घ्यायची केवायसीसाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे





