नुकसान भरपाई तालुका नुसार यादी पहा Nuksan bharpai e Kyc List 2025

Nuksan bharpai Kyc list नुकसान भरपाईच जे पॅकेज जाहीर झालं होतं त्या संदर्भातला आता जीआर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये 253 तालुके आहेत आणि मदत वेगवेगळ्या प्रकारची मिळणार आहे आता काय काय मदत आहे ज्यामध्ये परीक्षा फी माफी असेल वीज माफी असेल वारसांना मदत आहे महसूला सूट आहे तर आपण सगळी माहिती जीआर मध्ये थोडक्यात जाणून घेऊयात

तर तुम्ही इथे पाहू शकता राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये ativrushti nuksan bharpai list 2025 अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा 9 ऑक्टोबर 2025 चा जीआर आहे. काय काय पॅकेज आहे आणि काय काय सवलती घोषित झालेल्या आहेत जीआर मध्ये सगळी माहिती दिलेली आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय काय माहिती दिलेली आहे तर इथे सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना आहे म्हणजे यामध्ये सांगितलं आहे नुकसान वगैरे झालेल आहे ती ही दिलेली आहे. आता शासन निर्णय काय सांगतोय? हे महत्त्वपूर्ण आहे हे पहा. राज्यातील 253 तालुके आहेत पहा.

253 तालुके यामध्ये घेतलेले आहेत. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पूरामुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. शेत जमिनी खरडून जाणे विहिरीचे नुकसान झालेले आहेत. मनुष्य व पशुहानी झालेली आहे. घर, पडझड, घरातील वस्तू साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे राज्यातील 253 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत.

nuksan bharpai list 2025 maharashtra pdf download : म्हणजे 253 जे काही तालुके आहेत ते अतिवृष्टी व पुळ्यामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत. बाधित तालुक्यांची यादी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. ते कोणकोणते तालुके आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी सगळ्यात मोठे महत्त्वाची इथे ही बाब लक्षात घ्या ज्यामध्ये दुसरा पॉईंट आहे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये बाधितांना आपतग्रस्तांना खालील प्रमाणे विशेष मदत पॅकेज आहे. व सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

आता काय काय मदत आहे ते इथे समजून घ्या.

शेती पिकांच्या नुकसानासाठी (नं. 9)

शेती पिकांचे नुकसान झाल्यास पिकप्रकारानुसार भरपाईचे प्रमाण असे आहे — प्रत्येक प्रकारासाठी भरपाई दररोज तीन हेक्टरपर्यंत मर्यादित असेल.

  • वार्षिक पिके / शेतपिके (जसे की दाण्याचे पिके) — प्रति हेक्टर ₹8,500 (एकूण तीन हेक्टरपर्यंत भरपाई मिळेल).
  • आश्वासित (सिंचनाखालील) बागायती पिके — प्रति हेक्टर ₹17,000 (तीन हेक्टरपर्यंत मर्यादित).
  • बहिवार्षिक / कायमस्वरूपी बागायती पिके — प्रति हेक्टर ₹22,500 (तीन हेक्टरपर्यंत मर्यादित).

या अंतर्गत कोणत्या पिकांना कोणत्या गटात धरलं जातं हे स्थानिक नियमांनुसार ठरू शकते; परंतु मूलभूत कल्पना अशी आहे की वार्षिक शेतपीकांसाठी कमी, सिंचनाखालील बागायती पिकांसाठी मध्यम आणि बहिवार्षिक पिकांसाठी उच्च भरपाई दिली जाते — सर्वप्रथम तीन हेक्टरपर्यंत मर्यादा राहते.

शेतजमिनीचे नुकसान (नं. 10)

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीचे नुकसान झाल्यास वेगवेगळी मदत देण्यात येते:

  • शेत जमिनीवरील गाळ काढणे (silt removal) — प्रति हेक्टर ₹18,000 देण्यात येईल.
  • दरड कोसळणे / जमीन खचणे / नदीपात्राचा प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनी वाहून जाणे — अशा गंभीर हानीसाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक (small & marginal farmers) ह्यांना प्रति हेक्टर ₹47,000 दिले जाणार आहे.

🧾 ई-केवायसीबाबत महत्त्वाची सूचना:

ज्या शेतकऱ्यांनी AgriStack पोर्टलवर नोंदणी करून ई-केवायसी पूर्ण केली आहे,
आणि ज्यांची माहिती DBT प्रणालीतील नोंदींशी जुळते,
त्यांना मदत मिळण्यासाठी पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही.
म्हणजेच, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे.

नुकसान भरपाई Ekyc केवायसी कशी होणार

E kyc nuksan bharpai : इ केवायसी गरज नाही ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तुमचा फार्मर आयडी हा लागणार आहे फार्मर आयडी वरती आधार कार्ड लिंक आहे त्यामुळे आधार कार्ड थ्रू तुम्हाला जी काही मदत आहे नुकसान भरपाईचे पैसे आहे ते तुम्हाला डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला केवायसी गरजची गरज नाही फक्त फार्मर आयडी लागणार आहे ही गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा आणि तेरावा पॉईंट ज्यामध्ये लाभार्थ्यांची ची मदत वाटपाची कारवाई जर पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांच्या याद्या तपशील सगळं जिल्ह्याच्या संखेत स्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि तसेच गाव पातळी तालुका पातळीवरती देखील या याद्या लागणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होतो तो म्हणजे आता यामध्ये 253 जे तालुके आहेत ते कोण कुठले जिल्ह्यातले आहेत

Nuksan bharpai नुकसान भरपाई जिल्हा यादी 2025

कोणकोणते जिल्हे कोणकोणते तालुके आहेत ते समजून घ्या इथे पहा दिलेला आहे यवतमाळ मधले आहेत आणि हे एवढे तालुके आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आता सगळे वाचून दाखवत नाही तर यवतमाळ जिल्ह्यातले एवढे तालुके आहेत म्हणजे टोटल 12 तालुके आहेत अमरावती जर जिल्ह्यातले पाहिले तर फक्त सहा तालुके आहेत वाशिम जिल्ह्यातले फक्त तीन तालुके आहेत बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यातले इथे नऊ तालुके आहेत अकोला जिल्ह्यातले पाच तालुके आहेत हे तालुके याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या चंद्रपूर मधले 14 तालुके आहेत तसेच जर पाहिलं खाली वर्धा वर्धा मध्ये जर पाहिलं तर इथे सात तालुके आहेत

त्यानंतर नागपूर मधल्या 12 तालुके आहेत भंडारातले सहा गोंदियातले सात गडचिरो ली मधले 10 सोलापूर मधले 11 अहिल्यानगर मधले 13 हे तुम्ही सगळे तालुक्यांचा स्क्रीनशॉट इथे काढून घ्या त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातला आहे सात तालुके कोल्हापूर तीन सातारा तीन सांगली आठ नाशिक मधले 15 तालुके आहेत जळगाव मधले चार तालुके आहेत नंदुरबार मधले सहा धाराशीव मधले आठ लातूर मधले द अशा प्रकारचे हे तालुके याच्यामध्ये आहेत तसेच अजून आहेत पहा परभणी मधले जर पाहिले तर नऊ तालुके आहेत 24 हिंगोली हिंगोली मधले तीन तालुके आहेत

छत्रपती संभाजीनगर मधले नऊ तालुके जालना मधले आठ तालुके बीड मधले 11 28 रायगड मधले 15 तालुके 29 नंबरला आहे रत्नागिरी रत्नागिरी मधले सात तालुके त्यानंतर ठाण्यातले पाहिले तर पाच तालुके आणि 31 ला आहे पालघर तर पालघर मधले सात तालुके अशा पद्धतीने 253 टोटल तालुके आहेत याचा जीआर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्हाला अधिक माहिती आहे ते तुम्ही यामध्ये जाणून घेऊ शकता

Leave a Comment