बांधकाम कामगारांना अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार योजने अंतर्गत जे काही कार्ड आहे त्याला आपण ई कार्ड म्हणतो. आता जे काही ई कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या Download Bandhkam kamgar E Card मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवू शकता. हे नवीन ई कार्ड आलेला आहे आता हे तुमच्या मोबाईलमध्ये कसे डाऊनलोड करायचं तेच या मध्ये सांगणार आहे
Download Bandhkam kamgar E Card
👇
🧱 बांधकाम कामगार ई-कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत (Maha BOCW E-Card Download Process)
सर्वप्रथम:
- आपल्या मोबाईलमधील Google Chrome / Browser उघडा.
- सर्च करा 👉 “Maha BOCW Profile Login”
(किंवा थेट वेबसाइटला भेट द्या:
लॉगिन करा:
- वेबसाइटवर गेल्यावर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर “Proceed to Form” या बटनावर क्लिक करा.
ओटीपी (OTP) प्रक्रिया:
- तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
- नंतर “Validate OTP” वर क्लिक करा.
तुमची माहिती पाहा:
- लॉगिन झाल्यानंतर तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, सदस्यत्वाची स्थिती (Active/Inactive) आणि इतर सर्व माहिती दिसेल.
ई-कार्ड डाउनलोड करा:
- खाली तुम्हाला “E-Card” असा पर्याय दिसेल — त्यावर क्लिक करा.
- मग “E-Card Registration Print” असे हिरव्या रंगाचे बटण दिसेल — त्यावर क्लिक करा.
- ई-कार्ड दिसेल → त्यावर “Print Card” वर क्लिक करा.
- नंतर “Save as PDF” निवडा आणि मोबाईलमध्ये सेव्ह करा.
📱 इतकं केल्यानंतर:
- तुमचं बांधकाम कामगार ई-कार्ड मोबाईलमध्ये सेव्ह झालेलं असेल.
- हे कार्ड तुम्ही कुठेही, कधीही वापरू शकता.
सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती यायचं आणि गुगल वरती सर्च करायचं आहे (bandhkam kamgar Ecard Download) महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल लॉगिन असं सर्च केल्यानंतर इथे येईल यावरती तुम्हाला यायच आहे याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे
त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचा आहे प्रोसड टू फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून व्ॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे आता व्ॅलिडेट ओटीपी झाल्यानंतर तुमची जी काही Bandhkam kamgar E card बांधकाम कामगार योजने अंतर्गत भरलेली माहिती असेल ती सगळी येईल तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ऍक्टिव्ह आहात का बरीच माहिती तुम्हाला दिसेल एक्सेप्ट आहे का वगैरे सगळी माहिती दिसेल त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे तुम्ही पाहू शकता
एक ऑप्शन तुम्हाला आलेला दिसेल ई कार्ड ई कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे ई कार्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली Kamgar E Card ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट एक हिरव्या रंगाच बटन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे
आता आपलं काम इथे झालेल आहे इथे कार्ड येईल छोटसं यावरती प्रिंट कार्डचा एक बटन दिसेल तुम्हाला छोटं यावरती क्लिक करायच आहे प्रिंट कार्ड वरती क्लिक केलं की तुम्हाला सेव्ह अज अ पीडीएफ करायचा आहे आणि इथे पाहू शकता आपण सेव्ह करू शकता
मोबाईलमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून हे कार्ड डाऊनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता हे कार्ड तुम्हाला नंतर कधीही लागू शकतं महत्त्वपूर्ण सर्व कामगारांना शेअर करा





