ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी ऑनलाईन अर्ज Mahadbt tractor trolley subsidy

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अर्थात ट्रेलरला अनुदान याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली की ट्रॅक्टरच्या mahadbt tractor trolley subsidy ट्रॉलीला नेमका अनुदान किती दिलं जातं कागदपत्र काय लागतात ही योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि याची माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा करण्यात आलेली होती

की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ट्रॉलीच्या अनुदानाकरता अर्ज कसा करायचा हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महाडीपी तुमही फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉगिन करायचे ज्याच्यासाठी आपण वैयक्तिक शेतकऱ्याच्या अंतर्गत आपला फार्मर आयडी टाकून त्याच्यावरती आलेला ओटीपी टाकून लॉगिन करू शकता वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉगिन केल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला काही ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत

mahadbt tractor trolley याच्यामध्ये घटकासाठी अर्ज करावरती आपल्याला क्लिक करायचे घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील ज्याच्यामध्ये आपल्याला कृषी याकरणच्या अंतर्गत ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे याच्यामुळे आपल्याला कृषी यांत्रीकरणच्या समोर बाबी निवडाचे ऑप्शन दिलेली आहे या बाबी निवडावरती क्लिक करायच कृषी यंत्रीकरणच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक कृषी यंत्रकरणचा अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये मुख्य घटक निवडायचा कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्य निवडल्यानंतर आपल्याला तपशील निवडायच आहे तपशील मध्ये वेगवेगळ्या बाबी आपण पाहू शकता

🚜 ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) साठी ऑनलाईन अनुदान अर्ज — सोपी प्रक्रिया

🔹 पायरी 1: लॉगिन करा

  1. mahadbtmahait या संकेतस्थळावर जा.
  2. Applicant Login” वर क्लिक करा.
  3. Farmer Login” निवडा.
  4. तुमचा Farmer ID टाका आणि आलेला OTP भरून लॉगिन करा.

🔹 पायरी 2: घटकासाठी अर्ज करा

  1. लॉगिन झाल्यावर “घटकासाठी अर्ज करा” (Apply for Component) या पर्यायावर क्लिक करा.
  2. विभाग निवडा → कृषी यंत्रीकरण (Agricultural Mechanization).

🔹 पायरी 3: घटक निव

  1. कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य” निवडा.
  2. ट्रॅक्टर पावर ट्रिलर चलित अवजारे” या गटाखाली जा.
  3. पुढे ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) निवडा.
    • पर्याय:
      • ट्रॉली तीन टनापर्यंत
      • ट्रॉली पाच टन क्षमतेपर्यंत
    • दोन्हींसाठी अनुदान वेगळं असतं.

🔹 पायरी 4: तपशील भरा

  • ट्रॅक्टरची HP श्रेणी निवडा (उदा. 20–35 HP).
  • आवश्यक घोषणा (Declarations) करा — जसे की पूर्वसमतीशिवाय खरेदी करणार नाही इत्यादी.
  • “जतन करा (Save)” वर क्लिक करा.

🔹 पायरी 5: अर्ज सादर करा

  1. अर्ज सादर करा (Submit Application)” वर क्लिक करा.
  2. जर पहिल्यांदा अर्ज करत असाल, तर ₹23.60 इतके शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
  3. पेमेंट झाल्यानंतर “अर्ज यशस्वीपणे सादर झाला आहे” असा संदेश दिसेल.

🔹 पायरी 6: कागदपत्रे अपलोड करा (जेव्हा मागणी येईल)

अर्ज स्वीकारल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत:

  • ट्रॉलीचा टेस्ट रिपोर्ट
  • कोटेशन / चलन (Quotation)
  • विक्रेत्याचं सर्टिफिकेट
  • इतर संबंधित कागदपत्रे

🔹 पायरी 7: पुढील प्रक्रिया

  • पूर्वसमती मिळाल्यानंतर तुम्ही ट्रॉली खरेदी करू शकता.
  • खरेदी झाल्यावर आवश्यक पुरावे सादर करून अनुदानाची अंतिम प्रक्रिया पूर्ण होते.

ℹ️ उपयुक्त टीप

  • अर्ज करताना मोबाईल नंबर आणि बँक तपशील योग्य द्या.
  • एकाच घटकासाठी दोन अर्ज करता येत नाहीत.
  • तुमचा अर्ज प्रलंबित (Pending), सादर (Submitted), किंवा स्वीकृत (Approved) आहे का, हे तुम्ही पोर्टलवर तपासू शकता.

याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर पावर ट्रिलर चलित अवजारे नावाची बाब देण्यात आलेली आहे हे ट्रॅक्टर पावर चलित अवजारे क्लिक करायच आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपला जो काही व्हील ड्राईव्ह प्रकार आहे तो ऑटोमॅटिक ब्लर होणार आहे याच्यापुढे आपल्याला निवडा लागणार एचपी श्रेणी एचपी श्रेणी मध्ये तीन एचपी श्रेणी दाखवण्यात आलेले आहेत 20 ते 35 बीएचपी 20 पेक्षा कमी आणि 35 पेक्षा जास्त याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 या बाबी मध्ये क्लिक करायचे 20 ते 35 च्या अंतर्गत क्लिक केल्यानंतर आपण याठिकाणी पाहू शकता पुढे आपल्याला यंत्रसामुग्री निवडायचे यंत्रसामुग्री मध्ये वाहतूक साधने याच्यानंतर मशीनचा प्रकार आपण पाहू शकता

ट्रॅक्टर ट्रॉली का ट्रेलर ट्रॉली तीन टनापर्यंतची आणि ट्रेलर ट्रॉली पाच टन क्षमतेपर्यंतची आता आपण तीन टना पर्यंतची पाहू शकता हायड्रॉलिक मध्ये येते पाच टनाची मोठ्या कॅपॅसिटी असते आपण पाच टनासाठी करत असाल तर पाच टन त्याच्यासाठी दोन्हीसाठी अनुदान वेगवेगळे याच्यानंतर या योजनेसाठीच्या ज्या मार्गदर्शक सूचना असतील त्या मला लागू राहतील पूर्वसमती शिवाय यंत्र अवजार खरेदी करणार नाही माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या नावे ट्रॅक्टर पावर टिलर आहे या सर्व सोय घोषणा या ठिकाणी द्यायच्यात आणि या बाबीला जतन करावरती क्लिक करायच

जतन करावरती क्लिक केल्यानंतर दुसरी यंत्रीकरणाची बाब निवडायची विचारल जाईल असेल तर यस नसेल तर नो करायचं ही बाब जतन झालेली आहे परंतु अर्ज सादर झाला नाही आता मुख्य प्रश्नावरती आपल्याला पुन्हा एकदा अर्ज सादर करावरती क्लिक करून हा अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सूचना दाखवल्या जातील. इतर बाबी निवडायच्या असतील तर त्या निवडण्यासाठी सांगितल जाईल.

याला पहावरती क्लिक करायचे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पहावरती क्लिक करायचे पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या काही बाबी निवडलेल्या त्या बाबी दाखवल्या जातील त्याच्या अंतर्गत त्या बाबी बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण त्याच्या खाली पण पहा नावाचे ऑप्शन दिलेली त्याच्यावरती क्लिक करू शकता आता हे सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्याला योजनेच्या ज्या काही अटी शरती मार्गदर्शक सूचना आहेत हे आपल्याला लागू राहतील अशी सोय घोषणा द्यायची आहे आणि हा अर्ज सादर करायचा आहे आता अर्ज सादर करत असताना आपण जर पेमेंट केलेल नसेल तर 23 रुपये 60 पैसे पेमेंट कराव लागणार आहे आणि जर आपण यापूर्वी एखादा अर्ज केलेला असेल पेमेंट केलेला असेल तर अर्ज सादर करा केल्याबरोबर आपल देयक यशस्वी झालेले आपला अर्ज सादर केला आहे

असं दाखवलं जाणार आहे अर्थात ते आपला अर्ज सक्सेसफुली याठिकाणी सबमिट झाला आहे पेमेंट केलेल नसेल तर पेमेंट कराव लागेल आणि पेमेंट नसेल तर प्रलंबित अर्जाच्या अंतर्गत आपल्याला तो दाखवला जाणार आहे आणि पेमेंट झालेला असेल तर आपण पाहू शकता लागू केलेल्या घटकच्या अंतर्गत आपल्याला ही बाब या ठिकाणी दाखवली जात आहे याची पुढे सोडत लागल्यानंतर आपला नंबर लागल्यानंतर याच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र अपलोड करायला सांगितली जातील याच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे की टेस्ट रिपोर्ट असेल त्याच कोटेशन असेल विक्रियाच जे काही सर्टिफिकेट असेल अशा प्रकारची महत्त्वाची कागदपत्र आहेत

ती कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतील आणि त्याच्यानंतर याच्या पुढच्या पूर्वसंमती आणि खरेदीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पार पाडल्या जातील तर मित्रांनो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी ट्रेलरसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल

Leave a Comment