30 ऑक्टोबर 2025 पासून Soybean सोयाबीनची हमीभावान खरेदीसाठी नोंडणी सुरू करण्यात येणार आहे त्याच्यानंतर नोंडणी झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करायला सुरुवात होणार आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने आपल सोयाबीन विकू नये आणि हमी भावानच हमीभावाच्या केंद्रावरती सरकारकडेच आपलं सोयाबीन विकाव अशा प्रकारच आव्हान करण्यात आलेल
अतिशय चांगलं आव्हान कारण शेतकऱ्याच जर हमीभावापेक्षा कमी भावान soybean hami bhav सोयाबीन विकलं तर नुकसान होऊ शकतं परंतु शेतकऱ्यांकडे एवढा पेशस आहे का? शेतकरी एवढी वाट पाहू शकतो का? सध्याची शेतकऱ्यांची वाट पाहण्यासारखी परिस्थिती आहे का? याच्यावरती देखील कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं होतं खरीपाचा हंगाम पूर्णपणे हातातून गेलेला आहे शेतकऱ्यांना सध्या पैशाची अतिशय निकड आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही नुकसान भरपाईच्या रक्कमा मोठ्या प्रमाणात जर मिळाल्या असत्या तर सोयाबीन विकायला शेतकऱ्यांनी काही काळ वाट देखील पाहिली असते.
👉 नोंदणीची सुरुवात 30 ऑक्टोबर 2025 पासून होणार आहे.
आता याच्यामध्ये 30 तारखेपासून नोंदणी सुरू होईल. नोंडणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे नंबर यायला नाफेडची कृपा होईल त्यावेळेस सुरू होतील त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन घेतल जाईल आणि त्याच्यानंतर त्याचे चुकारे केले जातील याची जी काही प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते तोपर्यंत शेतकऱ्यांकडे तेवढा कालावधी नसतो त्यामुळे सध्या तरी शेतकरी जे काही भाव मिळेल त्या भावान आपलं सोयाबीन विकत येत आता समजा याच्यामध्ये खरेदी सुरू होणारे
शासनाकडे केंद्र सरकारकडे नाफेड कड CCI सीसीआय बरोबर त्याच्यासाठीचा काही करार समांजस करार करण्यात आलेला आहे अशा सर्व प्रक्रिया याठिकाणी पार पाडल्या जाणार आहेत परंतु एकंदरीत ही जी काही प्रक्रिया पार पाडली जाईल या प्रक्रियेचा फायदा फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांनाच होणार आहे कारण व्यापारी सध्या Soybean हमीभावान खरेदी सुरू होणार म्हणून शेतकऱ्यांनी जर बाजारात सोयाबीन आणायला सुरू केलं तर साहजिक 100 200ती00 रुपये भाव वाढवून देतील शेतकऱ्यांच सोयाबीन घेतील आणि पुन्हा तेच सोयाबीन त्या शेतकऱ्याच्या नावावरती हमीभाव केंद्रावरती हमीभावान विकतील आता हा जो काही उशीर झालाय आणि सध्याची जी काही राज्यातील परिस्थिती या परिस्थितीमध्ये या हमीभाव केंद्रापेक्षा ज्या प्रकारे एमपी मध्यप्रदेश सरकारने भावांतर योजना राबवायला सुरू केले
तशी Bhavantar Yojana भावांतर योजना फक्त आवश्यक आहे तर एक आता ही खरेदीची नोंडणी सुरू करण्याच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली लवकरच खरेदी केंद्र सुरू होतील ऑनलाईन प्रक्रिया असतील ऑफलाईन प्रक्रिया असतील जे काही प्रक्रिया असतील त्याच्याबद्दल माहिती घेऊयात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आव्हान आहे की आपल्या गरजेपुरत विकण्याचा प्रयत्न करा तुमच सोयाबीन याच हमीभाव केंद्रावरती याच हमीभावानं तुमच्याच नावावरती विकलं जाणार आहे. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा जेवढी काही गरज असेल तेवढाच काढण्याचा प्रयत्न करा. होऊ शकत उद्या भावांतर योजना राबवली जाईल
किंवा होऊ शकत उद्या सोयाबीन हमेभावान घेतल जाईल. या दोन्हीपैकी कुठल्यातरी एका बाबीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र असण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त संयम ठेवण्याची गरज आहे त्याच्यामुळे नोंडणी सुरू होण्याची वाट पहा आणि नोंडणी सुरू झाल्यानच आता समजा तुम्ही उद्या हमीभाव केंद्रावरती जरी सोयाबीन नाही विकलं तरी तुम्ही जर संयम ठेवला आणि सोयाबीन जर बाजारात आणलं नाही तर साहजिकच व्यापाऱ्यांना भाववाढ करावी लागणार आहे आणि जरी भाववाढ नाही केली तरी हमीभावाने विक्रीसाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता
त्याच्यामुळे ही एक सुरुवात करण्यात आलेली आहे खरच आज विरोधी पक्षाच मानाव तेवढे आभार कमी आहेत आता 28 तारखेला आणखीन याच्यामध्ये महालगावर मेळावा होतोय त्याच्यामध्ये आणखीन काही जर समजा मागण्या केल्या किंवा आणखीन त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला तर होऊ शकत आणखीन याच्यामध्ये आणखीन काही चांगले दिवस येण्याच्या शक्यता येऊ शकतात तर कमीत कमी आज आता नोंदणीच्या प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भातील तरी ही एक पावल याठिकाणी उचलण्यात आलेले आहेत धन्यवाद





