ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही अनुदान मिळाल नाहीये त्या त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आता ई केवायसी करणं गरजेच आहे. Nuksan bharpai kyc ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हता त्यामुळे त्यांना सुद्धा अनुदान जे नुकसान भरपाई आहे ते मिळालेले नाही तर आता त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजेच अनुदान हे आपल्याला मिळणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी करणं अनिवार्य आहे.
ई केवायसी सुरू झालेली आहे. त्यासाठी तुमच्याकडे विके नंबर असणं गरजेच आहे. आता हा विके नंबर तुम्हाला कुठे भेटेल? तर तुम्हाला जायचे शेजारी तलाठी ऑफिसमध्ये किंवा माही सेवा केंद्र मध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचा विके नंबर मिळेल आणि विके नंबर भेटल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी करून घ्यायची आहे. तरच जे काही तुम्हाला अनुदान मिळणारे जे भरपाई भेटणार आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आता ही इ केवायसी कशा पद्धतीने केली जाते कशी करायची या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे Nuksan bharpai kyc yadi new 2025
नुकसान भरपाई शेतकरी मदत यादी नाव पहा..
पिका नुकसान मदत : यावरती क्लिक करायच क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विशिष्ट क्रमांक मागितला जाईल जो काही शेतकऱ्याचा विके नंबर आहे तो लिस्ट मधून पाहायचाय चेक करायचाय आणि तो विके नंबर विशिष्ट क्रमांक इथे टाकून सर्च बटनावरती क्लिक करायच जस तुम्ही सर्च कराल तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती येईल विके नंबर असेल शेतकऱ्याचा गाव कुठला आहे शेतकऱ्याचा गट नंबर किती आहे? शेतकऱ्याचा प्रकार कुठला आहे? किती क्षेत्र आहे? सगळी माहिती येईल. तसेच शेतकऱ्याचा आधार नंबरच्या शेवटचे डिजिट दाखवले जातील सगळी माहिती किती हेक्टर क्षेत्र आहे शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार आहे इथे पहा वितरित केली जाणारी जी काही रक्कम आहे ती इथे दाखवली जाईल
किती रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे ते इथे दाखवल जाईल तसेच शेतकऱ्याच नाव चेक करायच शेतकऱ्याचा आधार नंबर बँकेच नाव बँकेचा खाते नंबर बँक अकाउंट नंबर आयएफसी कोड सगळी माहिती चेक करायची आहे सगळी माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला नो ग्रीविन्स हे सिलेक्ट करायच आहे लक्षात ठेवा सगळी माहिती बरोबर असेल तर नो गव्स सिलेक्ट करा पण जर कशा मध्ये चूक असेल आधार नंबर मध्ये किंवा गट नंबर मध्ये किंवा कशामध्ये यापैकी एक चूक असेल तर ते तुम्ही इथे चूक सिलेक्ट करू शकता सगळं बरोबर आहे तर खाली यायचं आहे मोबाईल नंबरचे शेवटचे दाखवले जातील त्यानंतर आधार E kyc nuksan bharpai 2025 इ केवायसीचा हा एक हिरव्या रंगाचा बॉक्स आहे
आपल्याला त्यावरती क्लिक करायच आहे त्यावरती क्लिक करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही शेतकऱ्याची माहिती चुकली असेल तर ती माहिती चुकली असेल तर केवायसी करू नका तिथे जर जर शेतकऱ्याचा गट नंबर चुकला असेल शेतकऱ्याचा आधार नंबर चुकला असेल तर ती माहिती बँक अकाउंट नंबर चुकला असेल तर ती माहिती मान्य नाही इ केवायसी नॉट पॉसिबल नॉट पॉसिबल तर इ केवायसी करू नका इ केवायसी नॉट पॉसिबल या ऑप्शन वरती क्लिक करून पावती निघेल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला तहसील ऑफिसमध्ये जाव लागेल पण सगळी माहिती बरोबर असेल तर आधार इ केवायसी पर्यायावरती क्लिक करा इथे टर्म्स अँड कंडिशन बॉक्स वरती क्लिक क्लिक करायची आहे
ओटीपी टाकण्यासाठी सेंड ओटीपी वरती आपण क्लिक करणार आणि इथे ओटीपी टाकणार आहे आणि जर ओटीपी च्या माध्यमातून केवायसी आधार कार्डला जो नंबर रजिस्टर नसेल तर इथे आपण बायोमेट्रिकच्या माध्यमातून इथे केवायसी करू शकता केवायसी पूर्ण झालेली आहे याची जी पावती आहे याची पावती शेत शेतकऱ्यांना तुम्हाला काढून द्यायची आहे याची यामध्ये तारीख वाढ सगळं माहिती या शेतकऱ्याची भेटेल आता स्टेटस चेक करता येईल तर विके नंबर तुम्ही तलाठी कडून घेऊ शकता किंवा आपले सरकार केंद्रातन घेऊ शकता आणि आपली केवायसी स्टेटस सुद्धा चेक करू शकता.





