मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता वितरित झाला आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पीएम किसानच्या 2000 रुपय वार्षिक मानधनासोबतच राज्यशासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील 2000 रुपयाचा मानधन दिल जात आहे आणि पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता वितरित केला जातो.
Namo Shetkari Installments Update
पीएम किसानचा हप्ता वितरित करायला उशीर झाला आणि याच पार्श्वता नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरण व्हायला उशीर होतोय राज्यामध्ये एकंदरीत निवडणुका सुरू आहे त्याची आचार संहिता सुरू आहे त्याच्यामुळे याच्या संदर्भातील कुठलाही अपडेट आता समोर आलेला नाही परंतु या निवडणुकीची आचार संहिता संपल्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या निधी वितरणाचा एक जीआर किंवा त्याच्या निधीची तरतूद केली जाऊ शकते आणि त्या अनुषंगानं याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला निधी त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या असलेल्या प्रक्रिया या सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत.
मित्रांनो Pm kisan yojana पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र केले जातात आणि त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत हफ्त्याच वितरण केलं जातं. पीएम किसानचा 21 वा हप्ता वितरित केला जात असताना राज्यामध्ये 90 लाख 41241 शेतकरी हे हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 1808 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे
आणि हेच शेतकरी पुढे (Namo Shetkari Yojana) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र केले जाणार आहेत अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता असेल हा राज्यातील 90 लाख41241 शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि हाच हप्ता वितरित करण्यासाठी याचबरोबर काही शेतकऱ्यांचे काही कारणास्तव हप्ते वितरित करण्यात आलेले नव्हते अशा शेतकऱ्यांचे थकेत असलेले काही हप्ते वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून साधारणपणे साडे 18 ते 1900 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली जाऊ शकते. यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं होतं की 8 डिसेंबर पासून हे दिवाळी अधिवेशन सुरू

होतय आणि या अधिवेशनामध्ये काही पूर्व मागण्या सादर केल्या जाणार आहेत. 8 डिसेंबरला सादर केलेल्या पुरवण मागण्या या 9 डिसेंबर पासून मंजूर व्हायला सुरू होतील आणि याच्यामध्येच या महत्त्वाच्या अशा मागण्यामध्ये एक मागणी असू शकते ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या साठी आवश्यक असलेल्या निधीची आणि या पूर्वी मागणीच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून या निधीची मागणी केली जाऊ शकते आणि मागणी मंजूर झाल्यानंतर वित्त विभागाच्या माध्यमातून याला मंजुरी दिल्यानंतर साधारणपणे साडे 18 ते 1900 कोटी रुपयाचा निधी या हप्त्याच्या वितरणासाठी साठी मंजूर केला जाऊ शकतो.
मित्रांनो याच्या संदर्भात आठनऊ तारखेला काही अपडेट समोर येतील आणि त्याच्यानंतरच पुढील निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी या हप्त्याच्या वितरणासाठीचा एक जीआर निर्गमित केला जाऊ शकतो. हप्त्याच्या निधीची तरतूद झाल्यानंतर त्या हप्त्याच्या निधीच्या वितरणाला मंजुरी दिल्यानंतर पुढे या योजनेचा हप्ता कधी वितरित केला जाईल याची तारीख जाहीर केली जाईल.
परंतु एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामध्ये नमो शेतकरीचे असलेले लाभार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील असतात त्याच्यामुळे या ग्रामीण भागातील निवडणुकीच्या पार्श्वती हप्ता 100% वितरित केला जाऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण नऊ तारखेला किंवा 10 डिसेंबरला एक वेळेस नक्की घेऊ. परंतु सातव्या हप्त्यासाठी पात्र असलेले जे लाभार्थी आहेत याच्यामधून जवळजवळ 2लाख 4862 लाभार्थी हे मात्र या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत कारण त्या लाभार्थ्यांना अर्थार्थी अपात्र करण्यात आलेले आहे तर याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील ते पुढचे अपडेट घेऊयात तोपर्यंत या हप्ता येण्याची आपण वाट पाहू शकतो.





