पावर टिलर साठी शासनाकडून अनुदान मिळतं 75 टक्के पर्यंत अनुदान त्या ठिकाणी मिळत आणि या संदर्भात अनेक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुद्धा केलेले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत ज्यांची निवड झालेली आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवरती एसएमएस येण सुरुवात झालेली की 10 दिवसाच्या आतमध्ये पावर टिलर साठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून द्या तर हे पावर टिलर साठी जे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात
तर ते कोणकोणते असतात कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर पावर टिलर साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
Power tiller subsidy in maharashtra : पावर टिलर साठी 50 टक्के अनुदान मिळतं जर तुम्ही महाडीबीटी वेब पोर्टलवर Power tiller किंवा पावर विडर मशीन साठी ऑनलाईन अर्ज केला तर या यंत्रासाठी 50% ते 75% अनुदान शासनाकडून मिळू शकत म्हणजेच 50 हजाराच्या वरती जास्त फायदा या ठिकाणी शेतकरी बांधवाचा होणार आहे.
तर शासनाकडून या ठिकाणी तुम्हाला 50 टक्के सबसिडी मिळतेत म्हणजेच 50 टक्के आर्थिक सहाय्य तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं तर यासाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला आणि तुमची जर निवड झाली तर यासाठी डॉक्युमेंट्स अपलोड कसे करावे लागतात किंवा तुम्ही जर अर्ज केला नसेल तर पावर टिलर मशीन साठी अर्ज कसा करावा या संदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती दिली आहेत आहोत तर मित्रांनो पावर टिलर किंवा पावर विडर मशीन साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट्स अपलोड करायला जातो त्यावेळेस तीन ऑप्शन दाखवतात परंतु त्या व्यतिरिक्त देखील शिल्लकचे डॉक्युमेंट्स आपल्याला पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावे लागतात.

Power Tiller पॉवर टीलर साठी लागणारे कागद पत्र.
- बँक पासबूक
- आधार कार्ड
- 712 सतबारा
- 8 अ उतारा
- हमीपत्र
- यंत्राचे बिल, टेस्ट रिपोर्ट, कोटशन
Power tiller पावर टिलर मशीन साठी ज्या शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांना दहा दिवसाच्या आतमध्ये महाडीबीटी पोर्टलवर ही कागदपत्र अपलोड करणं गरजेच आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पावर टिलर मशीन साठी अर्जच केले नाहीत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने महाडीबीटी वेब पोर्टलवर पावर टिलर किंवा पावर विडर मशीन साठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ब्राउजर ओपन करा या ठिकाणी टाका Mahadbt farmer login फार्मर लॉगिन एंटर करा त्यावरती क्लिक करा.
आता या ठिकाणी पेजला थोड खाली स्क्रॉल करा सूचना वाचून घ्या ओके या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी फार्मर आयडी टाकायचा आहे तुमचा फार्मर आयडी याठिकाणी टाका ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करा ओटीपी यशस्वीरित्या शेतकरी आयडी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करा आता या ठिकाणी ओटीपी टाकून ओटीपी तपासा या बटनावरती क्लिक करायच लॉगिन झाल्यावर अशा पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल.

या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या समोर असलेल्या बाब निवडा या पर्यायावरती क्लिक करा मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्य निवडा तपशलामध्ये पावर टिलर हा पर्याय निवडा त्यानंतर एचपी श्रेणीमध्ये किती एचपी पर्यंत पाहिजे तर ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता यंत्रसामग्री मध्ये पावर टिलर ऑटोमॅटिक आलेला आहे.
त्यानंतर मशीनचा प्रकार या ठिकाणी पावर टेलर ऑटोमॅटिक आलेला आहे. मी पूर्व संमती शिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसमती शिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे जतन करा या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही अर्ज जतन करू शकता.
तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी 23.60 6 एवढं शुल्क भराव लागणार आहे हे भरल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो छानणी अंतर्गत अर्ज जाईल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला या पावर टेलरची निवड झाली एक एसएमएस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल की दहा दिवसाच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा तर आता जी डॉक्युमेंट सांगितलेली आहे ती आपल्याला अपलोड करायचे आहे.





