शेतकऱ्यांना आता चालू आर्थिक वर्षामध्ये शासनातर्फे मदत दिली जात आहे जसे की नुकसान भरपाई अतिवृष्टी जास्त पाऊस अशा प्रकारे शासनामार्फत शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहोचत आहे आणि शेतकऱ्यांना मदत मिळत आहे
परंतु अशाप्रकारे हे Nuksan bharpai kyc status check online maharashtra online अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे आणि बरेच असे काही शेतकरी आहे की ज्यांना अनुदान किती आला आहे हेच माहीत नाही तर आजच्या या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला किती अनुदान मिळालेले आहे व ते कशाप्रकारे चेक करायचा ऑनलाईन मोबाईल वरती.
तर आता शासना मार्फत (Agrostack Farmar Id Card)ऍग्रो स्टॅक या योजनेअंतर्गत शेतकरी कार्ड असे देखील आपण त्याला म्हणू शकतो तर याच्या आधारे आपण जे काही शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांनी शेतकरी कार्ड काढले आहे तर त्यांची कार्ड आधार कार्ड आणि जमिनीची माहिती आणि बँकेची माहिती एकत्र करून शेतकरी कार्ड तयार झालेले आहे तर त्यामध्ये जे शेतकरी पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर Nuksan Bharpai Status Chak नुकसान भरपाई मदत त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केलेली आहे आधार बेस पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाले आहे
आणि असे काही शेतकरी आहे ज्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही किंवा त्यांना अनुदान ही मिळालेली नाही त्यानंतर त्यांची केवायसी करण्यासाठी अनुदान यादी तयार झाली आणि त्यांचा एक वरिष्ठ क्रमांक केवायसी नंबर तयार झाला आणि नंतर त्यांनी केवायसी केली तर असे शेतकरी आपल्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झाले की नाही आणि किती टप्प्यांमध्ये हे (Nuksan Bharpai Anudan Chek) अनुदान जमा झाले किंवा किती जमा झाले कोणत्या तारखेला जमा झाले तर याची संपूर्ण माहिती मोबाईल मध्ये पण बघू शकता.
तर हे अनुदान आपल्या खात्यावरती जमा झाले की नाही चेक करण्यासाठी सर्वात आधी आपल्याकडे वरिष्ठ क्रमांक असायला पाहिजे तर आपला वरिष्ठ क्रमांक जर आपल्याला माहित असेल तर आपण त्याच्या आधारे आपण अनुदान चेक करू शकतात वरिष्ठ क्रमांक यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर तुम्हाला सर्वात आधी गुगल वरती यायचं आहे आणि वरती सर्च करायचा आहे नुकसान भरपाई अनुदान स्टेटस चेक वेळेस तुम्ही सर्च कराल तर सर्वात वरती तुम्हाला एक पोर्टल येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल

त्यानंतर तुमच्याकडे जो काही तुमचा Nuksan Bharpai VK Number वरिष्ठ क्रमांक आहे तो वरिष्ठ क्रमांक तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि तुम्हाला किती अनुदान मिळाले आहे
व तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला जमा झाले आहे कोणत्या बँक अकाउंट मध्ये ते जमा झाले आहे तर याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या खात्यावरती अनुदान जमा झाले की नाही याचे स्टेटस चेक करू शकता.





