लेक लाडकी योजना खात्यात येणार ₹5000 lek ladki yojana 2025 online apply

लेकलाडकी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो lek ladki yojana योजने अंतर्गत अर्ज केलेले आणि पात्र झालेल्या लाभार्थी मुलींच्या खात्यावरती राज्यशासनाचा अनुदान जमा केला जाणार आहे आणि याच्यासाठी आज 10 डिसेंबर 2025 रोजी राज्यशासनाच्या माध्यमातून 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

मित्रांनो 30 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यामध्ये लेक लाडकी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीला मुलीच्या जन्मानंतर ₹5,000 मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर ₹6,000 मुलगी सहावी मध्ये गेल्यानंतर ₹7,000 मुलगी 11 वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये तर मुलगी 11 वर्षाची झाल्यानंतर 75000 रुपये असे एकूण एक लाख1000 रुपयाच मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

लेक लाडकी योजना खात्यात येणार ₹5000

याच्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया वगैरे सुरू झाल्या होत्या. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की या योजनेच्या अंतर्गत 16 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि याच योजनेच्या अंतर्गत आता अर्ज केलेल्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती या अनुदानाच वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज 10 डिसेंबर 2025 रोजी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या ज्या मुली असतील अशा मुलींच्या जन्मानंतर त्या मुलीच्या खात्यावरती 5000 हज रुपयाची रक्कम दिली जाते

आणि ती मुलगी पुढे शाळेत जायला लागल्यानंतर ति जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे तिच्या त्या खात्यावरती रक्कम क्रेडिट केली जाते आणि याच्यामध्येच आता योजना सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्याच जे 5000 रुपया अनुदान आहे हे त्या लहान मुलींच्या lek ladki yojana anudab लेक लाडकी योजने अंतर्गत खात्यामध्ये क्रेडिट केल जात आहे याच्याच अंतर्गत हा आता 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या ज्या मुली आहेत अशा मुलींच्या खात्यावरती ही रक्कम आता क्रेडिट केली जाणार आहे.

Lek ladki yojana online application : मित्रांनो या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरला जातो. आपल्या गावातील अंगणवाडी सेविका सुद्धा अर्ज भरू शकता.

01 एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली याच्यामध्ये पात्र आहेत याच्यामध्ये दोन मुली असतील तरी त्यांच्यासाठी योजना लागू राहील परंतु पूर्वीची दोन अपत्य असतील आणि तिसरी मुलगी असेल तर अशा परिस्थितीमध्ये योजना लागू राहणार नाही जर पूर्वी एखादी मुलगी जन्मली असेल आता दोन जुळ्या मुली जन्माला आल्या तरी सुद्धा ही योजना लागू राहते.

Leave a Comment