कर्जमाफी हे कागदपत्र बँकेत जमा करा | karj mafi 2025 document

शेतकऱ्यांची आता कर्जमाफी लवकरच होणार आहे आणि त्या संदर्भातल जे संकेत आहेत ते आता दिसत आहेत भरपूर ठिकाणी बँकेकडून माहिती मागितली जाते आहे शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा केले जात आहेत संस्था असतील सोसायट्या असतील बँका असतील सगळ्या शेतकऱ्यांकडून माहिती मागवली जाते काय काय कागदपत्रे जमा करायचे आहेत या मध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे

महत्त्वाच्या सूचना आहेत नोटीस आहेत त्या इथे काढण्यात आलेल्या आहेत काय काय महत्त्वपूर्ण कागदपत्रे जे आहेत ते बँकेमध्ये सहकारी संस्था असतील सोसायट्या असतील त्यांच्या तिकडे शेतकऱ्यांनी जमा करायचे आहेत ते पाहू शकता तुम्ही कोणकोणती कागदपत्र शेतकऱ्यांकडे असणं गरजेच आहे तर पहिलं पहा कर्जा करिता गहान दिलेला सातबारा झेरॉक्स मागितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जो काही कर्जासाठी दिलेला जो काही सातबारा आहे सातबारा उतारा असेल जो आट असेल तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे

Loan waiver : त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स आधार कार्डचे एक झेरॉक्स तुम्हाला काढायची आहे त्यानंतर फार्मर आयडी आता हा फार्मर आयडी जो आहे तो नवीन भरपूर सगळ्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे तुम्ही तो फार्मर आयडी ऑनलाईन सुद्धा काढू शकता

कर्जमाफीसाठी लागणारे कागदपत्र

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. पॅन कार्ड
  4. सातबारा
  5. आठ चा उतारा
  6. पासपोर्ट फोटो
  7. शेतकरी आयडी

याच्यावरती आपण यापूर्वी आधीच माहिती घेतलेली आहे आहे तर फार्मर आयडी कसा काढायचा काढून घ्या कारण हा फार्मर आयडी तुम्हाला सगळ्या योजनेला कर्जमाफीला कुठेही फार्मर आयडी आता तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पॅन कार्डची झेरॉक्स तुमच जे काही पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डची झेर इथे लागणार आहे त्यानंतर सेविंग पासबुकची झेरॉक्स तुमचही जे काही सेविंग अकाउंट असेल किंवा कर्ज खात्याच अकाउंट असेल त्याची झेरॉक्स लागणार आहे तर इथे पहा सेविंग पासबुकची झेरॉक्स आणि जे जॉईट खात आहे संयुक्त खात आहे ते अजिबात द्यायचं नाही जे तुमचं सेपरेट बँकेच खात असेल त्याची झेरॉक्स इथे लागणार आहे.

त्यानंतर Karj mafi कर्ज खाते केसीसी च झेरॉक्स जर तुम्ही किसान क्रेडिट कार्डच लोन काढलं असेल किंवा एखाद तुमचं कर्ज खात आहे त्या कर्ज खात्याची झेर झेरॉक्स तुम्हाला द्यायचे आहे आणि तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असलेला जो तुमचा आधार कार्डला लिंक आहे फार्मर आयडीला लिंक आहे तो मोबाईल नंबर कधी कधी पासपोर्ट साईज फोटो सुद्धा काही काही ठिकाणी मागितला गेलेला आहे

तर अशा पद्धतीची ही जी काही माहिती आहे ही तुमच्या जिथून तुम्ही कर्ज घेतलेला आहे सोसायटी असतील सरकारी संस्था असतील बँक असेल तिथे तुम्हाला हे कागदपत्रे जमा करून टाकायचे आहेत तर लवकरच याची कर्जमाफी आहे ती लवकर Karj mafi yojana 2025 कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे आपले जे काही कागदपत्रे असतील ते लवकरात लवकर जमा करायचे आहेत म्हणजे येणारे जे काही कर्जमाफीचा लाभ आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो.

त्यामुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेल्या अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळील बँकेत जाऊन चौकशी करा आणि सर्व कागदपत्रे जमा करा आणि आपण देखील या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात आपल्याही कर्ज माफ होऊ शकते

Leave a Comment