रेशन कार्ड तुमच रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डची सर्वांनी आपली केवायसी करणं गरजेच आहे. तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे काही रेशन कार्डमध्ये व्यक्ती आहेत त्या सर्वांची ई केवायसी करणं बंधनकारक आहे.
जर तुम्ही Ration Card E Kyc Maharashtra 2025 रेशनची केवायसी नाही केली तर तुमचं धान्य बंद होऊ शकतं आणि तुमचं जे नाव आहे त्यामधून कट होऊ शकतं. लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्या थोडेच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून रेशन कार्डची केवायसी करू शकता. रेशन कार्डची ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने करायची आहे ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे.
राशन कार्ड केवायसी कशी करावी
सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करायच आहे प्ले स्टोर वरती सर्च करायचं आहे मेरा केवायसी लक्षात ठेवा मेरा केE Kyc Ration Card वायसी हे प्लिकेशन तुम्हाला दिसते पहा मेरा केवायसी हेच प्लकेेशन आपल्याला इन्स्टॉल करायच आहे याची लिंक सुद्धा इथे देण्यात आलेली आहे केवायसी हे प्लकेेशन इन्स्टॉल करून घ्यायच आहे आणि त्यानंतर अजून एक प्लकेेशन आपल्याला इन्स्टॉल करायच आहे ते म्हणजे इथे पुन्हा सर्च आधार फेस आरडी अशा पद्धतीने आधार फेस आरडी असं सर्च केलं
तर हे पहा अशा पद्धतीने आधार Face Rd App फेस आरडी हे प्लिकेशन आधार अस लिहिलेलं हेच अप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायच अ हे दोन प्लिकेशन आपल्याला दोन्ही इन्सॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्यानंतर आता जे काही आपलं मेरा केवायसी जी प्लकेेशन आहे ते आपण इन्स्टॉल केलं होतं हे मेरा केवायसी प्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल
याला परमिशन द्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे स्टेट विचारल जाईल. सिलेक्ट स्टेट तर त्या स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचा आहे. तर इथे आपण महाराष्ट्र निवडूयात. महाराष्ट्र व्हेरिफाय लोकेशन वरती क्लिक करायच आहे. आपल लोकेशन ऑटोमॅटिक व्हेरिफाय होईल.
त्यानंतर ज्या व्यक्तीची केवायसी करायची त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करायच आहे. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा टाकून आपल्याला सबमिट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो नंबर लिंक करून घ्या तेव्हाच हा ओटीपी येईल.
ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं नाव दाखवेल, स्टेट दाखवेल, रेशन कार्डचा नंबर दाखवेल, डिस्ट्रिक्ट दाखवेल आणि केवायसी झालेली आहे का नाही ते सुद्धा दाखवेल. Ration Card E Kyc ई केवायसी स्टेटस काहीच दाखवत नाहीये लक्षात ठेवा. तर आता आपल्याला केवायसी करण्यासाठी फेस ई केवायसी हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायच आहे.
फेस इ केवायसी या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आधार कार्डच इथे एक्सेप्ट करायच आहे आधार कार्डच प्लिकेशन ओपन होईल आणि या गोल जो चेहरा आहे यामध्ये आपल्याला बरोबर चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे उघडचा करायचे आहेत. फक्त चेहरा घेऊन डोळे उघडचा केले की इथे आपली केवायसी कम्प्लिट होणार आहे.
इथे पहा Ration Ekyc 2025 ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली म्हणजे आपली केवायसी आता झालेली आहे. ओके करायचय आता आपली केवायसी झालेली आहे का नाही ते कसं तुम्ही पाहणार तर आपल्याला यायचंय इथे पुन्हा आहे तसं स्टेट निवडायच आपला महाराष्ट्र जे अगोदर प्रोसेस केली होती तशाच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. स्टेट महाराष्ट्र व्हेरिफिकेशन व्हेरिफाय करायच लोकेशन त्यानंतर आधार नंबर टाकायचाय जनरेट ओटी वरती क्लिक करायचा ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे
आणि जो कॅप्चा आहे तो आहे तसा टाकून सबमिट करायचा आहे जस तुम्ही सबमिट कराल तुमची केवायसी झालेली आहे का नाही तिथे तुम्ही स्टेटस पाहू शकता इ केवायसी स्टेटस आता वाय झालेली आहे वाय म्हणजे यस आपली केवायसी आता कम्प्लीट झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता केवायसी झालेली आहे का नाही आणि केवायसी झाली नसेल तर अशा पद्धतीने केवायसी करू शकता.





