अनुदान वरती बियाणे वाटप – अर्ज सुरू Biyane Anudan Yojana 2026 Online Apply 

शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत 100% अनुदानावरती भुईमूग आणि तीळ हे जे बियाणे आहेत ते आता शेतकऱ्यांना 100% अनुदानावरती मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आता Biyane Anudan Online ऑनलाईन अर्ज करू शकता. Biyane Anudan Yojana काही जिल्ह्यांमध्ये भुईमूग साठी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तिळासाठी आहे.

तर तीळ आणि भुईमुगाचे जे जिल्हे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. तर त्यानुसार तुम्ही भुईमुग आणि तिळासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ए टू झेड प्रोसेस पाहणार आहे सर्वात प्रथम आपल्याला यायचं आहे महाडीबीटीडॉट महाराष्ट्र.gov.in फार्मर लॉगिन इथे आल्यानंतर अर्जदाराने इथे लॉगिन करा यामध्ये वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडायचा आणि शेतकरी आयडी इथे टाकायचा म्हणजे फार्मर आयडी फार्मर आयडी माहित नसेल तर खाली क्लिक करून तुम्ही फार्मर आयडी जाणून घेऊ शकता.

Biyane Anudan Yojana 2025

तर फार्मर आयडी टाकून ओटीपी पाठवा वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर जो नंबर फार्मर आयडी लिंक असेल त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे आता पहा ओटीपी यशस्वी रित्या पाठवण्यात आलेला आहे असं सांगण्यात येईल इथे ओटीपी आपल्याला बॉक्स मध्ये टाकायचंय आणि ओटीपी तपासा वरती क्लिक करायचा आहे

तर इथे आपण ओटीपी टाकून घेऊयात आणि ओटीपी तपासा ऑप्शनवरती क्लिक करूयात ओटीपी तपासा झालेला आहे आता आता आपण आलेलो पुढे पुढे आल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच इथे येत असाल तर कॅटेगरी आणि बँक डिटेल्स वगैरे तुम्हाला मागितले जातील

पहिल्यांदाच तुम्ही फॉर्म भरत असाल तर नाहीतर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल आपली माहिती इथे कम्प्लीट झालेली आहे. तर इथे आपल्याला आता घटकासाठी अर्ज करा हा दोन नंबरचा पर्याय दिसेल त्यावरती जायचय त्यानंतर इथे भरपूर पर्याय तुम्हाला दिसतील यामध्ये आपल्याला थोडं खाली यायच आणि तीन नंबरचा जो बॉक्स आहे वितरण बियाण वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे आणि खते हा जो ऑप्शन आहे त्यावरती त्याच्या पुढे जो बाबी निवडा हा पर्याय तुम्हाला दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायच आहे

Mahadbt biyane anudan yojana 2025

बाबी निवडा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे पहा ्यामध्ये बियाण वितरण प्रात्यक्षिक औषधे अस ऑप्शन तुम्हाला दिसतील ज्यामध्ये तुमचा तुमच ऑटोमॅटिकली इथे सगळं येईल फक्त तुम्हाला काय करायचं आपला फार्मर आयडी निवडायचा आहे फार्मर आयडी म्हणजे प्रत्येक इथे फार्मर आयडी वेगळा आहे इथे वेगळा म्हणजे तुमच्या गट प्रत्येक गटाला सुद्धा इथे फार्मर आयडी त्यांनी असाईन केलेला आहे तर तुमचा गटानुसार तुम्ही कुठल्या गटामध्ये तुम्हाला भुईमुख किंवा तीळ तुम्ही करणार आहे त्यानुसार तुम्ही हा फार्मर आयडी निवडू शकता.

ज्या गटामध्ये करायचंय त्यानुसार फार्मर आयडी निवडा. त्यानंतर आता आपल्याला हंगाम निवडायचा आहे हंगाम निवडताना जो फार्मर आयडी आहे तो व्यवस्थित निवडा इथे पहा गट व्यवस्थित निवडायचा आहे. गट आपला निवडला म्हणजे सर्वे नंबर निवडल्यानंतर आता खाली आपल्याला हंगाम निवडायला विचारेल. आता हंगाम आपला उन्हाळी येणार आहे तर आपल्याला उन्हाळी आपण भुईमूग वगैरे टाकणार आहे तीळ लागणार आहे तर आपण उन्हाळी इथे सिलेक्ट करणार.

उन्हाळी सिलेक्ट केल्यानंतर घटक निवडायला विचारल घटक म्हणजे प्रमाणित बियाणे वितरण हेच ऑप्शन सिलेक्ट करायचा हे सिलेक्ट केल्यानंतर पिकाचा प्रकार पीक गळीत धान्य हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पीक निवडा तुम्ही तीळ लावणार आहे

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

का भुईमुख लावणार आहे तर तुम्हाला कुठलं बियाण पाहिजे 100 टक्के अनुदानावरती तीळ पाहिजे असेल तर तीळ भुईमुख पाहिजे असेल तर भुईमुख तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि त्यानुसार प्रस्तावित जे काही क्षेत्र हेक्टर मध्ये टाकायच तुमच जे काही क्षेत्र आहे किती क्षेत्रामध्ये तुम्ही लावणार आहे

तर इथे लागू केलेले घटक मध्ये तुम्ही आला की इथे तुम्हाला पावती इथे पहा अर्ज पावती पहा वरती क्लिक केलं की यावरती क्लिक करायचं आणि ही पावती सुद्धा तुम्ही इथे सेव्ह करू शकता डाऊनलोड करू शकता त्यानंतर तहसील ऑफिस मध्ये जाऊन तुमची जी काही बियाणे असतील ती ही पावती दाखवून तुमची बियाणे घ्यायची आहेत तुम्हाला ती मोफत मिळणार आहेत तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता

Leave a Comment