मानरेगा जॉब कार्ड केवायसी सुरू Mgnrega ekyc maharashtra

राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या जवळजवळ सर्वच योजनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी प्रक्रिया आणण्यात आलेली आहे. पीएम किसान असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजना असतील या प्रत्येक योजनामध्ये लाभार्थ्याची ओळख पटवण्यासाठी खऱ्या कामगारांची ओळख पटवून त्यांना पुढे लाभ देण्यासाठी केवायसी प्रक्रिया राबवल्या जात आहेत.

आणि अशीच देशभरामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि मोठी योजना म्हणजे mgnrega ekyc maharashtra मनरेगा आणि या मनरेगाच्या अंतर्गत सुद्धा आपण पाहिलेली की केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आजही बरेच सारे Job Card Ekyc जॉब कार्ड धारक केवायसी करण्याच्या प्रतीक्षेत आहे केवायसी कशी करायची याच्याबद्दल त्यांना कल्पना नाही आणि याच तो पुन्हा एकदा आज ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

सध्या सुरू असलेल्या मनरेगाच नाम बदलून ती योजना पुढे आणण्यासाठी एक बिल मांडण्यात आलेलं होतं आणि याच्याच अंतर्गत काही आकडेवारी मांडत असताना जवळजवळ 16 लाख 30,000 लाभार्थी हे या केवायसी प्रक्रियेमधून किंवा इतर अन्य कारणास्तव याच्यातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.

मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर Manrega job card kyc मनरेगाच नाही तर बऱ्याच साऱ्या राज्यशासनाच्या केंद्र शासनाच्या योजना ज्याच्यामध्ये लाभार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचा प्रयत्न करतात आणि खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहतात आणि याच्यामुळे याच्या अंतर्गत केवायसी प्रक्रियेमुळे त्या कामगाराची त्या लाभार्थ्याची ओळख पटवण्याची एक प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतील मग ही केवायसी कशी करायची याला काय ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे का किंवा ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या करू शकता का?

तर ही जी काही केवायसी प्रक्रिया ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पाडली जाते. आपले जे काही ग्राम रोजगार सेवक असतील यांच्या माध्यमातून एनएमएमएस च जे काही App आहे या प्लिकेशनच्या माध्यमातून फेस आधार आरडीच्या App माध्यमातून लाभार्थ्याची लाईव्ह फोटो सह जे काही फेस बायोमेट्रिकन केवायसी केली जाते आणि याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी जे काही मनरेगाचे रोजगार असतील त्या रोजगारांची केवायसी केल्यानंतर त्यांचे पुढे लाभ सुरू राहणार आहेत

आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर येणारे जे काही मास्टर असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये रोजगार देणं असेल या सर्व प्रक्रिया फक्त आणि फक्त या केवायसी होणाऱ्या लाभार्थ्यांनाच दिल्या जाणार आहेत त्याच्यामुळे आपण जर Job card ekyc manrega जॉब कार्ड धारक असाल आपल्याला गाई गोटा असेल विहीर असेल नियमित दिलेला जाणार रोजगार असेल घरकुलाची काम असतील अशा प्रकारचे मस्टर जर क्लियर करायचे असतील किंवा तशी जर काम आपल्याला पुढे मिळवायचे असतील तर आपल्या जॉब कार्डची केवायसी झालेल असणं आवश्यक आहे

त्याच्यामुळे एक ते दोन मिनिटाचा कालावधी ही केवायसी करण्यासाठी लागतो आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेटून आपल्या ग्राम रोजगार सेवकाला भेटून आपले ही एनएमएमए च्या App प्लिकेशनच्या माध्यमातून केवायसी पूर्ण करून घेऊ शकता.

Leave a Comment