मित्रांनो इ केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झाल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्याचे थकीत असलेले हप्ते आता पात्र झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केले जाणार ज्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचा येणारा हप्ता असे एकत्रितपणे या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये वितरित केले जाणार मात्र हे कधी वितरित केले जाणार फेब्रुवारीचा हप्ता कधी येऊ शकतो याच्या संदर्भातील काही अपडेट देखील आज माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतल होत की पात्र असणाऱ्या ज्यांची Ekyc Edit Option Kyc केवायसी चुकलेली आहे त्याच्यामुळे हप्त्याने येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना त्यांच्या केवायसी च पडताळणी झाल्यानंतर हे हप्ते वितरित केले जातील मात्र अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पडताळणी करण्याची प्रक्रिया ही जोखिमेची होती आणि वेळखव होती याच्यामुळे पुन्हा एकदा याच्यामध्ये बदल करून राज्यशासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने केवायसी ची पडताळणी ज्या काही चूक आहे
त्याची दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली ज्याची तारीख 31 मार्च 2026 पर्यंत आहे आता मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकली होती त्यांच्या माध्यमातून दुरुस्ती करायला सुरू झालेली आहे एकंदरीत या योजनेचे मार्च पर्यंतचे हप्ते वितरित करण्यासाठी 3900 पेक्षा जास्त निधी हा 14 जानेवारीच्या आसपास राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे
आता निधी उपलब्ध आहे या Ladki Bahin Yojana Installment Update लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लापात्र असलेल्या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रियेची दुरुस्ती होत आहे मग हप्ता कधी येणार मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर 14 जानेवारीलाच हा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून घाट घालण्यात आलेला होता. परंतु हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आणि आता फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख जवळ आल्यामुळे आता जानेवारी फेब्रुवारी एकत्रित मिळणार का अशा प्रकारे सुद्धा सर्व महिला लाभार्थी याठिकाणी वाट पाहत आहेत मात्र याच्यामध्ये आणखीनही विलंब होण्याची शक्यता आहे जो हप्ता साधारणपणे 20 फेब्रुवारीच्या पुढेही जाऊ शकतो
अशा प्रकारचे अपडेट आता समोर येता येतात मात्र हा हप्ता येत असताना ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी पडताळणी पूर्ण झाली आहे किंवा ज्यांची केवायसी पडताळणी पूर्ण होते अशा महिला लाभार्थ्यांचा समावेश करून सुद्धा त्यांचे देखील थकीत असलेले हप्ते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित केला जाणार आहे आता हा येणारा हप्ता जानेवारीचा हप्ता पेंडिंग आहे त्याच्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी एकत्रितपणे वितरित करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून अद्याप कुठलीही मंजुरी देण्यात आलेली नाही मात्र आता येणारा जो हप्ता असेल हा जानेवारीचा हप्ता असेल आणि जानेवारीच्या हप्त्यासोबतच या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे थकीत हप्ता असलेले हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहेत
आता लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल आणि तारखेबद्दल आलेला अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत केवायसी मध्ये जर तुमच्या चूक झालेली असेल तर केवायसी ची दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर केवायसीच्या यादीमध्ये आधार नंबर समाविष्ट नाही असं सांगितलं जात असेल तर तुमची केवायसी झालेली नसेल आणि केवायसी झालेली असताना सुद्धा जर असा एरर येत असेल तर आपल्या जवळच महिला व बालविकास विभागाच जे कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये भेटा पडताळणीमध्ये तुमचा नंबर आलेला असेल किंवा तुम्हाला या योजनेतून अपात्र केलेलं असू शकतं
तर ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी सक्सेसफुली सबमिट होत आहे आणि ज्यांची त्यांची सक्सेसफुली सबमिट झालेली आहे अशा महिला लाभार्थ्यांना आता हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारच एक महत्त्वाचं असं अपडेट होतं.





