नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना भांडी किट वाटप सुरू झालेली आहे तरी या (household item kit online apply 2026) भांडी किट साठी आपण देखील ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार योजना अंतर्गत भरून अशा योजना आहे ज्या आपल्याला शासनाच्या माध्यमातून मिळत असतात.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आपल्याला मोफत भांडी दिली जातेच म्हणजे जे काही बांधकाम कामगार नोंदणी धारक कामगार आहेत अशा कामगार व्यक्तींना Bandhkam kamgar yojana बांधकाम कामगार कल्याण योजना अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करावी लागते जर या व्यक्तीची ही नोंदणी झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत भांडी वाटप तसेच पेटी वाटप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा अनेक वेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ बांधकाम कामगार यांना मिळत असतो
तर आजच्या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम कामगार भांडी किट bandhkam kamgar kit याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही या लेखांमधील माहिती संपूर्णपणे वाचा आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या.
तर मित्रांनो बांधकाम काम पर योजनेस संबंधित तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमची बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत तुमची झालेली असायला पाहिजे आणि ही नोंदणी झाल्याच्या नंतर तुमचे बांधकाम कामगार नोंदणी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे जर तुमची नोंदणी ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही भांडी पेटीकीट असं या वेगवेगळ्या योजनेसाठी बांधकाम कामगार या अंतर्गत अर्ज सादर करू शकता आणि मोफत तुम्हाला Bandhkam kamgar bhandi sanch भांडी संच दिला जातो.
तर आता सध्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी संच तसेच पेटी किट वाटप सुरू आहे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून भांडी संच किंवा पेटी संच यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण यामध्ये बघणार आहोत.
बांधकाम कामगार भांडी संच ऑनलाईन अर्ज
सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती सर्च करायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर गृहपयोगी वस्तू संच मागणी अर्ज
अशा प्रकारे पोर्टल दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल.

तुम्हाला कामगार नोंदणी क्रमांक जो आहे तो येथे खाली टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बांधकामगार मध्ये नोंदणीसाठी जो मोबाईल नंबर दिला आहे त्यामध्ये तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर तुमची बांधकाम कामगार सर्व नोंदणीची माहिती तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला खाली अपॉइंटमेंट तारीख सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून तुझी तारीख सेलेक्ट करू शकता यामध्ये जेवढ्या तारखा अवेलेबल तुम्हाला दाखवले जाईल तेवढ्या तारखा मधील तुम्ही एक तारीख सिलेक्ट करू शकता निवडू शकता आणि त्या दिवशी तुम्ही भांडी समजून घेण्यासाठी आवडलेल्या पत्त्यावरती जाऊन तुम्ही भांडी संच घेऊ शकता
तर अशाप्रकारे जी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे ज्यांचा बांधकाम कामगार नोंदणी ऍक्टिव्ह आहे अशा बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यांना मोफत भांडी संच दिला जात आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. बांधकाम कामगार योजना अंतर्गत अनेक सारे योजना राबवल्या जातात तर तुम्ही देखील बांधकाम कामगार असतात तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.





