मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आता सरकार 15 हजर रुपये अनुदान देणार आहे. ही योजना आहे दिव्यांगांसाठी टूलकिट योजना अस सुद्धा आपण म्हणतो. ही नवीन योजना आहे. या योजने अंतर्गत आता तुम्ही अर्ज करू शकता याचे अर्ज सुरू झालेले आहेत. आता यासाठी अर्ज कसा कराय0चा? कुठे करायचा? कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे आणि कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगार करिता साधन सामर्गी म्हणजे Tool Kit टूलकीट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य आता यामध्ये हा जीआर जो काढण्यात आलेला आहे तो 28 फेब्रुवारी 2026 रोजी हा जीआर आलेला आहे. यामध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती जी दिलेली आहे ते आपण इथे थोडक्यात समजून घेऊयात.
divyang toolkit yojana maharashtra online apply
तर पहा दिव्यांग व्यक्तींमध्ये जे काही रोजगार विमुख शिक्षणाची कमतरता शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा स्वयंरोजगार सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात दिव्यांग व्यक्ती कुशल मेहनती सक्षम असल्या तरी रोजगारांच्या मर्यादित संधीमुळे आर्थिक दृष्ट्या मागे राहतात अनेक दिव्यांग व्यक्तींना आयटीआय एमएस सीव्हीटी पीएम केव्ही वाय एनएसडीसी एनयू एल एम किंवा तस्यम जे काही संस्थेकडून कौशल्य प्रशिक्षणाचे यशस्वीरित्या केलेल्या असतात सर्टिफिकेट वगैरे त्यांच्याकडे असतात तरीही त्यांना नियमित नोकरी मिळण्यास अडचणी येतात आणि याचाच विचार करून सरकारने ही योजना आता आणलेली आहे.
काही शासन निर्णय आहेत ते समजून घ्या. दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञानतज्ञाच्या युगात कालानुरूपक नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारांसाठी साधन सामरगी म्हणजेच टूलकीट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेत सदर शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे.
यामध्ये आर्थिक सहाय्य जर तुम्ही पाहिलं तर पहा स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींना रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारांसाठी साधन सामग्री घेण्यासाठी रुपये 15 हजार इतके अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
योजनेचा उद्देश नेमका काय आहे
इथे पहा योजनेचा उद्देश प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय असेल किंवा स्वयरोजगारासाठी लागणाऱ्या जे काही साधनांसाठी व उपकरणांसाठी अर्थसाहाय्य प्रदान करणे हा योजनेचा उद्देश आहे. तसेच स्थानिक पातळीवरती लघु उद्योग असतील किंवा सेवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या योजनेचा उद्देश आहे. त्यानंतर सदर योजना काय आहेत ते समजून घ्या. कोण कोणत्या यासाठी पात्र राहील कागदपत्रे तर हे महत्त्वाचं आहे.
तर ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारांसाठी लागू आहे. तुम्ही कुठल्याही दिव्यांगच्या कॅटेगिरी येत अस तुमच्यासाठी लागू आहे. परंतु आता पहा अर्जदराचे जे काही लाभार्थी आहे जो अर्ज अपंग व्यक्ती आहे दिव्यांग व्यक्ती आहे तो 18 वर्षापेक्षा कमी नसावे. म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय असेल तरच तुम्हाला हे मिळणार आहे. त्यानंतर सदर योजने अंतर्गत कमाल मर्यादा 15,000 रुपये इतकीच राहील. म्हणजे फक्त 15,000 रुपये याच्यामध्ये तुम्हाला साधन साम्रगी म्हणजे टूलकिट घेण्यासाठी काही तुम्हाला व्यवसायासाठी जे काही घ्यायचंय ते फक्त 15,000 रुपये च मिळतील.
बाकीचं तुम्ही टाकू शकता किंवा 15,000 मध्ये सुद्धा काम चालवू शकता. त्यानंतर शासकीय शिक्षण संस्था शासनमान्य प्रशिक्षण संस्था असेल अथवा दिव्यांग कौशल व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल हा सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो सरकारने याच्यामध्ये ही अट टाकलेली आहे कारण शासकीय प्रशिक्षण संस्था असतील किंवा शासनमान्य कुठली संस्था असेल त्यांच्याकडून तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुम्ही जे काही प्रशिक्षण घेतलं असेल कुठल्याही एखाद्या उद्योगाचं तर हे प्रशिक्षण असेल तरच तुम्ही यासाठी पात्र आहेत अन्यथा तुम्ही पात्र नाही
ही एक महत्त्वपूर्ण याच्यामध्ये अट आहे त्यानंतर प्रशिक्षण दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येईल तर ह्याच्यामध्ये दिव्यांग तर लक्षात ठेवा महिलांना इथे अगोदर प्राधान्य आहे त्यानंतर लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्यने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या टूलकट साठीच असणार आहे जे काही प्रशिक्षण घेतलेले व्यवसाय आहे त्या जे काही प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असेल जे काही व्यवसायाचे प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलेल त्याच टूलकट साठीच हे ते प्राधान्य तुम्हाला साधन सामग्री जे काही अनुदान आहे ते याचसाठी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आता अर्ज करण्या करायचा तुम्हाला आणि या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची ते समजून घ्या
- अर्ज
- आधार कार्ड
- युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र
- प्रशिक्षण प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- बँक पासबूक
याचा जीआर याचा GR येथे पाहून घ्या लाभार्थ्याने जे काही प्रयोजनासाठी आर्थिक सहाय्य घेतलेले आहे जे 15000 रुपये तो व्यवसाय जर सुरू न केल्यास व्यवसाय जर नाही सुरू केला तर त्याची वसूली सुद्धा होईल ही गोष्ट लक्षात ठेवा
तर अशा पद्धतीने कागदपत्रे जोडायचे आहेत हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे तुमच इथे जे काही जिल्ह्याच नाव असेल ते जिल्ह्याच नाव टाकायचं आणि जिल्हा दिव्यांग सक्षमी अधिकारी जे आहे दिव्यांग कल्याण विभाग तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज कागदपत्रा सोबत सगळा जमा करायचा आहे ज्यामध्ये तुमचं नाव गाव जन्मतारीख सगळी माहिती सोपी माहिती आहे किती टक्के अपंग आहे सगळी माहिती तुम्हाला पेनानी इथे भरायची आहे शिक्षण किती झाले कुठल्या व्यवसाय व्यवसाय तुम्हाला करणार आहे कुठले रोजगाराची माहिती इथे द्यायची कागदपत्रे ही सगळे याच्यासोबत जोडायचे आहेत अर्ज प्राप्त क्रमांक सगळी पावती वगैरे तुम्हाला तिथून दिली जाईल तर अशा पद्धतीने एक महिन्याच्या कालावधीत जी काही लिस्ट वगैरे असेल सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तीन महिन्याच्या कालावधीत तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे..





