अमृत योजना महाराष्ट्र असा करा अर्ज | amrut yojana maharashtra typing online form 2025

अमृत योजना टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 6500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता मिळणार आहेत या संदर्भातली ही जी योजना आहे यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत या योजनेचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड माहिती या मध्ये तुम्हाला सांगणार आहे

amrut yojana typing online apply maharashtra या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे योजना या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर प्रकारच्या योजना दिसतील यामध्ये आपल्याला इथे यायच शासकीय संगणक टंखलेखन व लघुलेखन परीक्षा जीसी टीबीसी तर याच ऑप्शन वरती क्लिक करायच केल्यानंतर तुम्हाला या योजनेची सर्व माहिती इथे दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे ही सगळी माहिती योजनेचा उद्देश काय आहे तसेच लक्षगट काय लाभार्थ्याची

पात्रता काय आहे माहिती आपल्याला लागणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे ए टू झेड प्रोसेस सांगणार तर इथे जे काही टंकलेखन असेल लघुलेखन असेल जे काही बेसिक कोर्स आहे त्यांना अर्थसहाय्य भेटणार आहे

पात्रता पहा पात्रतामध्ये जर पाहिल सर्वसाधारण लाभार्थी निकाशाची पूर्तता करणं बंधनकारक आहे 18 ते 45 वय असणं गरजेच आहे जे काही तुम्ही संस्थेकडून टायपिंग झालेले त्या संस्थेकडून तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेच आहे तसेच जे काही लघुलेखन झाल असल ते ऑनलाईन जी काही

amrut yojana typing online apply maharashtra 2025

परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाले त्याचे निकालाची जी काही प्रत आहे ती तुम्हाला लागणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा शासनाने टंकलेखन अभ्यासक्रमास जमा केलेल्या जी काही फी भरलेली आहे त्याची पावती तुमच्याकडे असणं गरजेच आहे आणि तुमच्याकडे एक बँक पासबुक असणं गरजेच आहे तसेच लाभासाठी अर्जाची करण्याची पद्धत काय आहे तर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे लाभ काय ते लाभ तुम्हाला इथे दिलेला आहे जर जे जीसी टीबीसी कम्प्युटर टायपिंग मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश 30 40 50 व 60 जे काही डब्ल्यूपी शब्द प्रति मिनिटाचे आहेत ते सर्वजण इथे तुम्ही अप्लाय करू शकता 6500

अक्षरी रुपये प्रोत्साहन अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेल आहे ज्यामध्ये जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षेची ऑनलाईन लघुलेखन असेल मराठी हिंदी लघुलेखन असेल टंकलेखन या दोन्ही परीक्षा सहा जे लघुलेखन आहे त्याला 5300 रुपये आहे आणि जे टंकलेखन त्याला 6500 रुपये अशा प्रकारचे अनुदान जे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्याकडे तुमच्याकडे डीबीटी द्वारे मिळणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डला जी बँक लिंक असेल ते इथे पैसे जमा

करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेच आहे ज्यामध्ये उमेदवाराचे स्वषणापत्र हे स्वोषणापत्र यावरती फोटो चटकवायचा आहे त्यामध्ये तुमचं नाव वडिलांचे नाव वगैरे लिहून तुमचा जिल्हा असेल तुमची सही हे तुम्हाला यावरती करायची आहे त्यानंतर संस्थे चालकाच स्वषणापत्र ज्या संस्थेमध्ये तुम्ही टायपिंगची परीक्षा टायपिंग केली असेल टायपिंगची परीक्षा पास केल असेल तर त्यांच्याकडून हे तुम्हाला लेटर हेड वरती घ्यायच आहे हे प्रमाणित करण्यात येते की ही जी काही माहिती आहे ही सगळी त्यांच जे काही लेटर हेड जे संस्था आहे जथे तुम्ही कोर्स लावला

होता टायपिंगचा त्यांच्याकडून लेटर हेड वरती हे जे काही आहे ते सगळं टाईप करून घ्यायचे आणि त्यांवरती त्यांची सहीशिका जी असेल ते टाय घ्यायचा आहे त्यानंतर आता अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी इथे तीन नंबरचा ऑप्शन आहे अर्ज करावरती क्लिक करायच आहे आणि आता अर्ज करायचा यावरती क्लिक करायच अर्ज करण्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड विचारलाय तर आपला फर्स्ट टाईम आलोय त्यावेळ आपल्याला अकाउंट उघडायच आहे न्यू टू अमृत क्रिएट अन अकाउंट यावरती क्लिक करायचं क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर जी काही माहिती आहे

ही वाचून घ्यायची आहे यावरती टिक करायची आणि ओके करायच आहे आता आपल्याला आधार नंबर विचारला जाईल तर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे खाली तुमचा मोबाईल नंबर अज पर आधार आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो इथे टाकायचा आणि खाली जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल तो थ टाकून व्हेरिफाय करायच व्हेरिफाय केल्यानंतर तुमचा नाव जन्मतारीख ऍड्रेस ऑटोमॅटिकली येईल जे काही असेल जन्मतारीख नाही आली तरी चालेल काही अडचण नाही जी माहिती येईल

ती ऑटोमॅटिकली येईल फक्त ग्री करून तुम्हाला कन्फर्म अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे कन्फर्म अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ईमेल आयडी विचारेल आयडी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे तुमच्या गावाच नाव असेल ते इथे निवडायचा आहे त्यानंतर धर्म आपला कुठला आहे तो निवडायचा तर आपला हिंदू धर्म आहे आपण इथे सिलेक्ट करूया तुमचा जो असेल तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर खाली जे काही कास्ट आहे आपली ते इथे टाकायचे नसेल तर अदर

ऑप्शन हा आहे अदर ऑप्शन निवडून तुम्ही तुमची कास्ट इथे टाकू शकता त्यानंतर खाली साई अप बटन दिसेल त्यावरती क्लिक करायच आहे जस तुम्ही साई अप बटनावरती क्लिक कराल तर जे काही ईमेल आयडी तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता लक्षात ठेवा कधी ओटीपी तुम्हाला सापडणार नाही तर लक्षात ठेवा जो स्पॅम फोल्डर असतो त्या फोल्डरवर फोल्डर मध्ये मेल आला असेल तर तो मेलचा ओटीपी तुम्हाला टाकायचा आणि साईन अप करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली झालेला आहे ईमेल वरचा ओटीपी टाकलेला आहे रजिस्ट्रेशन झालेला आता

आपल्याला लॉगिन करायचा आहे जे काही नेम आहे आपलं आणि जो पासवर्ड तुम्हाला ईमेल आयडी वरती आला असेल तो ईमेल तुमचा चेक करा ईमेल आयडी वरती आलेला लॉगिन नेम आणि पासवर्ड तोच तुम्हाला इथे टाकायचा आणि लॉगिन साई इन बटनावरती क्लिक करायचा आहे जस तुम्ही साई इन बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे काय केल जाईल तर जो काही न्यू पासवर्ड आहे तो तुम्हाला बनवला बनवायला विचारेल तर तुम्हाला इथे एक न्यू पासवर्ड टाकायचा आहे तुमच्या लक्षात राहील असं तुमचं नाव वटथ अशा पद्धतीने टाका आणि खाली अपडेट पासवर्ड वरती क्लिक करा झालेला आहे अपडेट पासवर्ड झाला

चेंज झाला आता आपल्याला पुन्हा एकदा लॉगिन करूयात पासवर्ड चेंज झालेला आपण नवीन पासवर्ड बनवला तो टाकून आता साई इन करायचा आहे युजरनेम लॉगिन नेम ते पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर तुमच जे काही नाव असेल तुमच ईमेल आयडी मोबाईल नंबर सगळी माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली दिसेल तुम्हाला ती फक्त नेक्स्ट करायची केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स जे आहे ते विचारलेत ज्यामध्ये वडिलांच तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे आईचं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा चा दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे तुमच ब्लड ग्रुप काय आहे ते टाकायच

नसेल माहित तर सोडून द्या मॅरीड आहात का अनमॅरिड ते इथे सिलेक्ट करायचं तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर शैक्षणिक शिक्षण तुमचं किती झालय ते शिक्षण इथे तुम्हाला सिलेक्ट करायच आहे तुमच्याकडे शिक्षणाचं पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेच आहे ते शिक्षण सिलेक्ट केल्यानंतर तुमचं काय आहे आता तुम्ही व्यवसाय करता का गृहिणी आहात किंवा शेती करता की सरकारी नोकर किंवा स्वरोजगार काही करत असाल तुम्ही ते इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुम्हाला विचारल जाईल ज्यामध्ये तुमच्याकडे उत्पन्नाचा

दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे ते मॅडेटरी डॉक्युमेंट तुम्हाला पुढे मी अपलोड करून दाखवणार आहे जे उत्पन्न असेल तुमचं ते येथे इन्कम कुठल्या स्लॅब मध्ये येत ते आणि तुमचं प्रायमरी सोर्स काय आहे उत्पन्नाच साधन ते टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे त्यानंतर ऍड्रेस विचारला जाईल जो काही परमनंट ऍड्रेस आहे तो ऑटोमॅटिकली आला असेल रेसिडेंशियल म्हणजे करंट आता जिथे राहत असेल तो ऍड्रेस टाका आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा आपली माहिती आता सगळी सेव्ह झालेली आहे आता फक्त आपल्याला अर्ज करायचा लेफ्ट साईडला स्कीम बटन आहे त्या स्कीम बटनावरती इथे क्लिक

करायच आहे क्लिक केल्यानंतर सर्व प्रकारच्या ज्या काही अमृतच्या योजना आहेत त्या सर्व येतील अमृत योजनेमध्ये आपण थोड खाली आल्यानंतर जी काही टायपिंगची आहे ती टायपिंगची योजना तुम्हाला यामध्ये दिसेल त्या टायपिंगच्या योजनेमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायच आहे इथे पहा ऑप्शन अमृत एम एस ई जीसी सीसी टीबीसी या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला पहिला ऑप्शन जीसी सीसी टीबीसी वरती क्लिक करायच आहे आणि त्यानंतर इथे शेवटची तारीख वगैरे देण्यात आलेली तारीख वाढली तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सांगण्यात येईल तर आत्ताची 14 तारीख शेवट आहे तर 14 तारखेपर्यंत

तुम्हाला फॉर्म भरायचा आहे खाली इथे अप्लाय बटनावरती क्लिक करा सगळं वाचून घ्या आणि अप्लाय बटनवरती क्लिक करा बटनावरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन सूचना आहेत त्या सगळ्या सूचना वाचना ओके करून नेक्स्ट करायच आहे त्यानंतर आता अमृत एमएसजी जीसीसी टीबीसी इथे हॉल टिकीटची माहिती जे काही तुमच हॉल टिकीट आहे जेव्हा तुम्ही एक्झाम दिलेली होती त्या ठिकाणी कुठे एक्झाम दिली होती ते हॉल टिकीटच डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा जिल्हा सिलेक्ट त्यानंतर सब्जेक्ट तुम्ही कोणती एक्झाम दिली होती म्हणजेच तुम्ही कोणती टायपिंगची एक्झाम पास झालेला आहात टीबीसी

इंग्लिश टीबीसी जीसी इंग्लिश डीसीडी मराठी आहे आणि किती डब्ल्यूपीएम ची झाली आहात ते 40 30 जे काही असेल तुम्ही इथे टाकायच त्यानंतर सीट नंबर तुमच्या हॉल टिकीट वरती असेल तो टाकायच आणि इयर कधी एक्झाम पास झाला ते इथे टाकायच आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच बेसिक माहिती आहे तुमच्या हॉल टिकीट वरती असेल ती एकदा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर बँकेचे डिटेल्स विचारले जातील जसे की सर्वात प्रथम तुम्हाला सिलेक्ट प्रीवियस बँक डिटेल्स तर हा ऑप्शन काहीच नाही कामाचा आयएफसी कोड टाकायचा तुमच्या बँकेचा त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे

पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे बँकेच नाव काय आहे ते टाकायचे आणि ब्रांच कुठे आहे ते टाकायच आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नेक्स्ट केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचा ऑप्शन येईल त्यामध्ये करंट जे काही सॉरी कॅडिडेट सेल्फ डिक्लेरेशन जे सो घोषणापत्र मी तुम्हाला म्हटलं होतं ते पहिल्या बॉक्समध्ये अपलोड करायच आहे त्यानंतर इन्स्टिट्यूटच जे होतं संस्थेच ते सुद्धा दुसऱ्या बॉक्समध्ये अपलोड करायच आहे तर आता हे जे तुम्हाला म्हटलं होत त्याची प्रिंट काढून तुम्हाला माहिती भरायची स्व घोषणापत्र ते तुम्हाला इथे अपलोड करायचे दुसरा आहे इन्स्टिट्यूट जे

संस्थेकडून तुम्हाला आणायचं होत ते इथे अपलोड बटनावरती क्लिक करून इथे अपलोड घ्यायचा आहे तर इथे आपण अपलोड करून घेऊयात जे संस्थेकडून तुम्हाला लेटर हेड वरती घ्यायचं होत ते इथे अपलोड करा त्यानंतर तीन नंबरला फीस पेड जी पावती आहे तुम्ही पैसे भरलेल्याची ती पावती इथे अपलोड करायची आहे सगळे पीडीएफ मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत दोन एमबी पर्यंत तुम्ही करू शकता तसेच जे काही पुढच आहे टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायच जे पास झालेल तुमच सर्टिफिकेट आहे टायपिंगच टायपिंग सर्टिफिकेट पासिंग सर्टिफिकेट ते अपलोड करायच त्यानंतर बँक पासबुक किंवा कॅन्सल

चेक अपलोड करू शकता बँक पासबुक असेल तर बँक पासबुक नसेल तर कॅन्सल चेक त्यानंतर एज्युकेशनल क्लिफिकेशन तुम्ही जे काही एज्युकेशन टाकले जे एज्युकेशन तुमच झालय त्याच पासिंग सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचा आहे इथं त्यानंतर खाली फोटो अपलोड करायच पासपोर्ट साईट सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फोटो मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे सॉरी पासपोर्ट फोटो पीडीएफ मध्ये अपलोड करायचा आहे सगळे फोटो सुद्धा पीडीएफ मध्ये अपलोड करा सही सिग्ने सिग्नेचर आहे सिग्नेचर सुद्धा पीडीएफ मध्ये अपलोड करा सगळ्या गोष्टी पीडीएफ मध्ये अपलोड करू

शकता त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आहे डोमासाईल सर्टिफिकेट मॅडेटरी सांगितल आहे जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे तिथे अपलोड करायचा आणि डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर खाली बारकोड नंबर विचारला जाईल डोमासाईल सर्टिफिकेट वरती उजव्या कोपऱ्यामध्ये एक बारकोड आहे त्या बारकोडच्या खालचा जो काही नंबर आहे तो या बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर स्कूल लिविंग सर्टिफिकेट आहे एलसी आपण म्हणतो किंवा टीसी एलसी टीसी असेल तुमच्याकडे ते इथे अपलोड बटनावरती क्लिक करा मॅडेटरी डॉक्युमेंट आहे ते इथे अपलोड करा जे काही तुमच्याकडे

जेव्हाच असेल एलसी कधीच असू द्या ते इथे टाका अपलोड करा त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इथ मॅडेटरी सांगितला आहे करंट फायनान्शियल यर आत्ताच जे काही 2025 यर चालू आहे त्याचा तुम्हाला टाकायचा आणि त्याच्यावरचा जो काही बारकोड आहे त्याचाच कोड तुम्हाला टाकायचा आणि ही सगळी माहिती तुम्हाला अपलोड करायची टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून फॉर्म सबमिट करा करण्यापूर्वी इथे काय सांगितलं जे काही तुमचा फॉर्म सबमिट होईल ज्याची हार्ड कॉपी आहे त्याची ती काढायची त्याचे प्रिंट काढायचे त्याच्यावरती सही करायचेत जे कागदपत्र आहेत त्याच्यावरती सही करायची आहे सगळे

सेल्फ अरेस्टेट करून या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायच जो पत्ता तुम्हाला इथे दाखवला असेल त्या पत्त्यावरती तुम्हाला सगळी कागदपत्र आणि फॉर्म भरल्याची काही प्रिंट आहे ते तुम्हाला इथे या पत्त्यावरती पाठवायचे हे एकदा वाचून घ्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घ्या कुठल्या पत्त्यावरती पाठवायचे ते इथे तुम्हाला फॉर्म भरताना दाखवेल तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आणि भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून कागदपत्र जोडून सगळ्या फॉर्मवरती सही करून कागदपत्रांवरती सही करून हे कागदपत्र तुम्हाला या पत्त्यावरती जो दिसतोय तो पत्त्यावरती पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने

अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्र

  • आधार कार्ड
  • बँक पासबूक
  • टयपिंग हॉल तिकट
  • पासपोर्ट फोटो

ही योजना आहे आणि या योजने अंतर्गत तुम्हाला अर्थसाहाय्य जे आहे ते दिले जाणार आहे..

Leave a Comment