आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाही सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर रायगड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले (Aple Sarkar Seva) आहेत हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन सुद्धा करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा करायचा आहे हा आहे आपले सरकार सेवा केंद्र साठी मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय रायगड इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे बॉक्स मध्ये या त्यानंतर अर्जाची माहिती विचारली जाईल यामध्ये नाव नाव तुमचं पूर्ण राहण्याचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी अशा प्रकारची माहिती राहणार आहे.
त्यानंतर तुम्ही जर खाली आला तर इथे पाहू शकता सीएससी केंद्र असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये तुमच्याकडे सीएससी आयडी असेल तर इथे तुम्हाला सीएससी आयडी इथे टाकायचा आहे आणि जर सीएससी आयडी नसेल तर तुम्ही टीईसी आयडी सुद्धा इथे टाकू शकता तर कमीत कमी तुमच्याकडे टीईसी सर्टिफिकेट असणं गरजेच आहे.
Aple Sarkar Seva : तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता सीएससी तुमच जे आहे त्याचा पत्ता तुम्हाला इथे सर्वपणे टाकायचा आहे शैक्षणिक माहिती दिलेली शैक्षणिक पात्रता काय दिलेली सगळी माहिती अपेक्षित आपल सेवा केंद्राची माहिती आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा जो काही पत्ता आहे पिनकोड आहे.
तो सगळं माहिती इथे कुठेही टाकणार आहात त्याचा लॅटीट्यूड लॉंगिट्यूड सगळं माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे आवश्यक कागदपत्रे काय काय जोडायचे आहेत ते इथे समजून घ्या या अर्जासोबत ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य आहे ऑनलाईन अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची जी काही प्रत आहे ती सुद्धा तुम्हाला इथे जोडायची आहे त्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड सीएससी किंवा टीसी च प्रमाणपत्र लागणार आहे.
त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र लागेल त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र म्हणजे एमएससीआयटी वगैरे जे असेल ते त्यानंतर जागेच प्रमाणपत्र जागा स्वतःची मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या घरच्या वर्षाची असेल तर घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स पावती त्यामध्ये भाडे करार सुद्धा चालणार आहे त्यानंतर अपंग जर असेल तर अपंग प्रमाण अशा प्रकारचे अर्ज सोबत हे कागदपत्र जे आहे.
ते तुम्हाला जोडायचे आहेत अटीशरती वगैरे दिलेले आहेत की तुम्हाला कधीपर्यंत काय काय सगळे अटीशरती वाचून घ्या याची ची जी काही लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो ऑनलाईन फॉर्मची सुद्धा देतो ऑफलाईन फॉर्मची देतो पण सगळ्यात महत्त्वाचं अटी आणि शरती वाटा वाचा आणि त्यानंतरच लक्षात ठेवा स्वोषणापत्र सुद्धा द्यायच आहे सो घोषणापत्र दिल्यानंतर खाली महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे नवीन आपल्या सरकार केव्हा केंद्रांचे जे काही अटी शरती आहेत त्या अटी शरती अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण अटी शरतीनुसारच तुम्ही इथे अर्ज करू शकता.
18 वर्ष पूर्ण पाहिजे बारावी उत्तीर्ण असण आवश्यक आहे एमएससीआयटी किंवा जे काही बाकीचे कोर्स आहेत त्यापैकी एक प्रमाणपत्र असणं गरजेच आहे अर्ज कुठे करायचा कसा करायचा त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.





