मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत ज्यांनी त्यांची नोंदणी केलेली आहे आणि त्यांचा अकाउंट सक्रिय आहे तर अशा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना महाराष्ट्र इमारत व इतर(bandhkam kamgar scholarship form) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ज्या इयत्तेत पाल्य शिकत आहेत
त्या इयत्तेनुसार त्या प्रकारची शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या बँक अकाउंटवरती जमा केली जाते यामध्ये मग पाल्य जर इयत्ता पहिली ते सातवी शिकत असेल तर त्यासाठी वेगळी सातवी ते दवी त्यासाठी वेगळी 11 ते बारावी साठी वेगळी उच्च शिक्षण घेत असेल तर त्यासाठी वेगळी अशा वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती bandhkam kamgar scholarship online arj 2026 बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळाकडून त्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
तर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो परंतु अजूनही असे अनेक बांधकाम कामगार आहेत की त्या बांधकाम कामगारांना ही शिष्यवृत्ती ऑनलाईन कशी करावी लागते या संदर्भातील प्रोसेस कशी आहे ही माहिती नसण्याची शक्यता आहे
Bandhkam kamgar shivruti yojana : अर्थात वेळोवेळी बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील माहिती बघणार आहोत की एका बांधकाम कामगाराने शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट प्रिंट कशी करावी लागते ज्या त्या प्रिंटवर जो दिनांक दिलेला आहे त्या दिनांकाच्या दिवशी त्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन जात असताना त्या अपॉइंटमेंट लेटर सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
त्या अगोदर बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे पद्धत कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भातील माहिती या ठिकाणी पाहू शकता.

बांधकाम कामगाराने अशा पद्धतीने अगदी मोबाईलवरून कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुढील प्रोसेस काय असते तर ती आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी बांधकाम कामगार अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचा आहे प्रोसेस फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक ओटीपी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मोबाईलवरती जाईल
तो ओटीपी आता या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि ओटीपी या बटनावरती क्लिक करायच आहे या ठिकाणी पेजला सगळ्यात खाली स्क्रॉल करा क्लेम्स या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला कळेल कोणकोणत्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आणि कोणते अर्ज रिजेक्ट झालेले कोणते पेंडिंग मध्ये आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता या ठिकाण appointment अपॉईटमेंट लेटर आहे प्रिंट या बटनावरती क्लिक करा हे बघा बांधकाम कामगारच नाव आहे नोंदणी क्रमांक आहे योजना आहे
लाभाची रक्कम आहे द हज मूळ कागदपत्रासह तपासणी करता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहणे बाबत तालुका Bandhkam kamgar Suidha kendra कामगार सुविधा केंद्र येथे कार्यालयत उपस्थित रावे आपण उपस्थिती न राहिल्यास आपला लाभाचा अर्ज रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी अशाप्रकारे या अपॉईटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्या या प्रिंट सोबत तुमच्या पाल्ल्य ज्या शाळेमध्ये शिकत आहे
त्या शाळेच आयडेंटिटी कार्ड त्यानंतर त्या शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट या अपॉईटमेंट प्रिंट सोबत जोडा किंवा तुमच्या सोबत असू द्या कारण त्या ठिकाणी तुमचं पडताळणी होणार आहे तुम्ही जो अर्ज सादर केलेला आहे जी कागदपत्रे अपलोड केलेली आहे शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज सादर करताना तर त्यावेळेस जी कागदपत्रे अपलोड केली तर ती मूळ कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा आयडेंटी कार्ड असू द्या बोनापट सर्टिफिकेट असू द्या राशन कार्ड असू द्या बांधकाम कामगाराच स्वतःच त्या ठिकाणी आधार कार्ड देखील सोबत घेऊन चला थोडक्यात काय तर तुम्ही अपलोड केलेली जी कागदपत्र आहेत ती सोबत असू
Bandhkam Kamgar Scholarship Document
- Aadhar Card
- Bank Passbok
- Ratin Card
- Student id Card
- Kamgar ID
- Appliction Print
द्या एखादं कागदपत्र शिल्लक झालं काही हरकत नाही परंतु एखादं कागदपत्र जर कमी झालं तर तुम्हाला त्या ठिकाणून परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही कागदपत्र पत्र सोबत घेऊन चला आणि ही कागदपत्रे त्या ठिकाणी दिल्यानंतर पडताळणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकतो. तर अशा पद्धतीने आता हा जो अर्ज आहे ही प्रोसेस जी आहे ती अत्यंत सोपी आहे अनेक जण त्यांच्या मोबाईल वरतून आता शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
तुम्ही देखील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचे पाल्य शाळेमध्ये शिक्षण घेत असेल तर नक्कीच तुम्ही या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता.





