नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो. ही नवीन योजना आहे ज्यामध्ये नवीनच जीआर याचा आला होता. या 10 वस्तू आहेत त्याला आपण इसेेंशियल किट सुद्धा म्हणतो त्यामध्ये 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सांगतो.
जीआर पहा पहिला आहे पत्र्याची पेटी, दुसरा आहे प्लास्टिकची स्टई, तिसरा आहे धान्य साठवणची कोटी, चौथा आहे धान्य साठवणची कोटी 22 kg ची एक आहे. त्यानंतर पाचवी बेडशीट आहे, सहावं चादर आहे, सातव ब्लँकेट आहे, आठव साखर ठेवण्यासाठी डब्बा आहे. नव चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आहे 10वा आणि शेवटचा वॉटर प्युरिफायर आहे 18 L चा. 10 वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.
या 10 वस्तू आहेत, त्याला आपण “Essential Kit” सुद्धा म्हणतो. त्यामध्ये 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सांगतो. जीआर पहा:
- पत्र्याची पेटी
- प्लास्टिकची स्टई
- धान्य साठवणची कोटी
- धान्य साठवणची कोटी – 22 kg ची एक आहे
- बेडशीट
- चादर
- ब्लँकेट
- साखर ठेवण्यासाठी डब्बा
- चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा
- वॉटर प्युरिफायर – 18 L चा
या 10 वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.
वेबसाईटवरती यायच आहे अत्यावश्यक संच वितरण इसेेंशियल किट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर आपल्याला बीओ सीडब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आता हा क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल तर गुगल वरती महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल लॉगिन सर्च करा ही जी पहिली लिंक आहे त्यावरती या इथं आल्यानंतर आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसड फॉर्म वरती क्लिक करा ओटीपी येईल तुमच्या तुमच्या मोबाईलवरती तो ओटीपी टाकून लॉगिन करा त्यानंतर इथे तुम्हाला खाली पहा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो दिसेल हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे
आणि इथे आपल्याला टाकायचा आहे या वेबसाईटवरती भांडीसच्या इथे टाकल्यानंतर पहा ओटीपी येईल इसेेंशियल किट साठी आपण हा भरतोय फॉर्म ज्यामध्ये 10 वस्तू आहेत ओटीपी आल्यानंतर हा ओटीपी तुम्हाला इथे टाकायच आहे आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायच आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमची सगळी पर्सनल जी काही डिटेल्स आहे ते दाखवली जाईल तुम्हाला खाली यायच आहे थोडं खाली स्क्रॉल करायच आहे
स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही पहा सगळी माहिती तुमची पर्सनल माहिती दिसेल त्यानंतर खाली कॅम्प निवडायचा शिबिर निवडा सिलेक्ट कॅम्प त्यावरती क्लिक करायच आहे इथे आता आमच्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पुणे आणि पीसीएमसी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथे कॅम्प दिसतील ते कॅम्प तुमच्या जवळ कुठला असेल तो जवळ निवडा त्यानंतर अपॉईटमेंट डेटचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा अपॉईटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर इथे तारखा उपलब्ध होतील तुमच्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध असेल तर इथे तुम्हाला तारीख दाखवली जाईल कोटा उपलब्ध नसेल तर 15 दिवसांनी पुन्हा ट्राय करा तर इथे कोटा उपलब्ध जो असेल ती तुम्हाला हवी ती तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करा…
🌐 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला Essential Kit च्या वेबसाईटवरती यायचं आहे.
अत्यावश्यक संच वितरण (Essential Kit) याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.
इथे आल्यानंतर आपल्याला BOCW कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे.
आता हा क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल?
➡️ गुगल वरती “Maha BOCW Profile Login” सर्च करा.
➡️ ही जी पहिली लिंक आहे, त्यावरती या.
➡️ इथं आल्यानंतर आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे, तो आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून Proceed Form वरती क्लिक करा.
➡️ OTP येईल तुमच्या मोबाईलवरती – तो OTP टाकून Login करा.
यानंतर इथे तुम्हाला खाली रजिस्ट्रेशन नंबर दिसेल.
हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे आणि तो या Essential Kit च्या वेबसाईटवर टाकायचा आहे.
इथे टाकल्यानंतर पहा, OTP येईल –
Essential Kit साठी आपण हा फॉर्म भरतोय, ज्यामध्ये 10 वस्तू आहेत.
➡️ OTP आल्यानंतर तो OTP इथे टाकायचा आहे आणि Verify OTP वरती क्लिक करायचं आहे.
➡️ क्लिक केल्यानंतर तुमची सगळी पर्सनल डिटेल्स इथे दाखवली जातील.
त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे.
स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पहा – सगळी माहिती, तुमची पर्सनल माहिती दिसेल.





