नमस्कार मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहे जे शेती करत असताना त्यांना शेती पिकासाठी पाणी कमी पडत असते किंवा त्यांच्याकडे पाण्याचा स्त्रोत नसतो त्यामुळे ते फक्त पावसाळी पीक पावसावरती येणारे जे पीक आहे तेच पीक फक्त आपल्या शेती पिकामध्ये घेत असतील तर अशामुळे त्यांना जर रब्बी हंगामा पीक घ्यायचा असेल तर त्यांना पाहण्याची गरज पडते आणि त्यावेळी जे त्यांच्याकडे स्त्रोत उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून ते पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत असतात बरेच असे शेतकरी आहे ज्यांच्याकडे पाहण्याचा स्रोतच नाहीये तर ते फक्त खरीप हंगामामध्ये पिंक येत असतात
तर अशावेळी जे असे शेतकरी आहे ज्यांना रब्बी हंगामामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध पाहिजे म्हणजेच असे जे शेतकरी आहे ज्यांना पाण्याचा स्त्रोत तयार करायचा आहे जसं विहीर झाले मनरेगाच्या अंतर्गत विहिरीला अनुदान दिले जाते त्याच प्रकारे आता महाडीबीटी योजना अंतर्गत शेतकऱ्याला borewell anudan yojana maharashtra online application बोरवेल खोदण्यासाठी अनुदान दिले जाते मी यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे.
तरीही अर्ज कोणते शेतकरी करू शकता यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे या सर्वांची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत आणि अर्ज कोठे करायचा कशाप्रकारे करायचा संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत कोणते कागदपत्रे लागणार आहे अर्ज करण्यासाठी तर संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये सर्व माहिती पाहू शकता.
डॉक्टर बाबासाहेब कृषी तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अशा प्रकारे या योजनेअंतर्गत SC आणि ST या दोन घटकातील जे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्यावरती लाईन सबसिडी मिळू शकतात जवळपास 40 हजारापर्यंत तुम्हाला यावरती अनुदान मिळते.
तर मित्रांनो बोरवेल खोदण्यासाठी यावरती सबसिडी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा तर महाडीबीटी पोर्टल वरती तुम्ही शेतकरी आयडी कार्ड टाकून तुमची प्रोफाइल लॉगिन करून तुम्ही बोरवेल या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि यावरती चाळीस हजार पर्यंत सबसिडी मिळू शकतात
ऑनलाइन अर्ज केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचे निवड केली जाईल निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला कळविले जाईल कृषी सहाय्यक किंवा सांगलीत ऑफिसमध्ये तुम्ही याची माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर पुढे समिती आल्यास नंतर तुम्ही बोरवेल खोदण्यासाठी काम चालू करू शकता त्यानंतर बोरवेल वेरिफिकेशन झाले असेल तर तुमचे जे अनुदान आहे तुमच्या अकाउंट मध्ये जमा केले जाईल अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्यावरती 40 ते 50 हजारापर्यंत सबसिडी मिळू शकतात.
यासाठी तुम्हाला लागतील हे डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- शेतकरी आहे
- कास्ट सर्टिफिकेट





