सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे पण शेती करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज हवाय तर आजच्या या लेख मधून आपण शेतीसाठी पीक कर्ज नेमका कसा मिळवायचा याचीच ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत शेती करत असताना शेतीसाठी लागणारे आवश्यक भांडवल किंवा शेतीसाठी लागणारे आवश्यक वस्तूंसाठी आपण जे कर्ज घेतो त्याला पीक कर्ज म्हणतात
Pik Karj Online : पीक कर्जाची परिभाषा जे आपण सर्वसाधारण कर्ज घेतो त्याप्रमाणेच आहे फक्त जे आपण पीक कर्ज घेत असतो असतो ते आपण शेतीसाठी वापरतो आणि जे स्वतःसाठी आपण कर्ज घेतो त्याला आपण वैयक्तिक कर्ज असं म्हणतो आता आपण पीक कर्जासाठी नेमकं कोण पात्र आहे
ते समजून घेऊया पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्ष असावे तसेच शेती स्वतःच्या मालकीची असावी असे सर्व शेतकरी पीक कर्जासाठी अप्लाय करू शकता आता पीक कर्जासाठी नेमकं कागदपत्र कोणती हवी आहे ते आपण पाहूया
पीक कर्जासाठी तुम्हाला सर्वात आधी सातबारा आठचा उतारा सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला आपल्या परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचा दाखला म्हणजे नो ड्यूस सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड अधिकृत बँकेचे खाते असणे गरजेचे आहे
पीक कर्जासाठी (Crop Loan 2025) प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत असते काही राज्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने क्रॉप लोन मिळवण्यासाठी अर्ज केला जातो तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने बँकांकडे जाऊन अर्ज करावा लागतो त्यामुळे तुम्हाला जर पीक कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आधी चेक करावे लागेल की तुमच्या जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे का जर का ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल
आता आपण या पीक कर्जाला नेमका व्याजदर किती असतो हे पाहूया पीक कर्ज घेत असताना सर्वात काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे त्याचा व्याजदर पण प्रत्येक बँकेचा वेगवेगळा व्याजदर असतो काही बँकांचा जास्त असू शकतो तर काही बँकांचा कमी असू शकतो त्यामुळे शेतकरी बंधुनो तुम्ही ज्या बँकेतून पीक कर्ज घेत आहात त्या बँकेचे व्याजदर नेमकं किती आहे
पीक कर्ज साथी लागणारे कागद पत्र
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- जमीन 712
- पॅन कार्ड
हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे पीक कर्जाच्या व्याजदराची माहिती घेतल्याशिवाय पीक कर्ज साठी अर्ज करू नये बँकांच्या नियमानुसार व्याजदर कमी किंवा जास्त होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आधी बँकेतून चौकशी करून घ्यावी यानंतरच पीक कर्ज घ्यावे तुम्हाला जर पीक कर्ज घेताना कोणती अडचणी निर्माण होत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणि ही माहिती नक्की शेयर करा





