आपल्या शेतातील पिकाची सातबाराला नोंद लावण्याची तरतूद म्हणजे e peek pahani राज्य शासनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्विच्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये हा प्रकल्प राबवला जातोय agrostik पूर्णपणे माहिती पीक पाहणीच्या माध्यमातून घेतली जाते
अर्थात शेतकऱ्याची जमीन किती आहे त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून काय पिक घेतली जात आहेत ही सर्व एकंदरीत माहिती आता एकत्र केली जाते आणि जे काही शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई असतील योजनांचे लाभ असतील किंवा इतर सर्व जे काही बाबी असतील या सर्व या ग्रीस्टकच्या माध्यमातून आता पार पाडल्या जातात. पीक पाहणीचा त्याला आधार घेतला जातोय.
🌾 ई-पीक पाहणी म्हणजे काय?
राज्य शासन आणि केंद्र शासनाने मिळून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी “ई-पीक पाहणी” (e-Crop Survey) ही योजना सुरू केली आहे.
ही माहिती ग्रीन स्टॅक (Green Stack) प्रणालीमध्ये जाते, ज्यामुळे सरकारला पुढील बाबी ठरवायला मदत होते:
- नुकसान भरपाई देणे
- योजनांचे लाभ देणे
- कृषी धोरण आखणे
🧾 e peek pahani ई-पीक पाहणी सातबाऱ्यावर कशी दिसते?
ई-पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्या पिकाची नोंद शेतकऱ्याच्या सातबारा (7/12 extract) वर येते.
त्यावरून शेतात कोणते पीक आहे, क्षेत्रफळ किती आहे, सिंचित आहे का अजून नाही, इत्यादी तपशील दिसतो.
🌐 आपली चावडी पोर्टलवर ई-पीक पाहणी कशी तपासायची?
- महाभूमीच्या ‘आपली चावडी’ (Aapli Chavadi) पोर्टलवर जा.
🔗 https://aaplichavadi.mahabhumi.gov.in/ - तिथे नवीन “ई-पीक पाहणी (e-Peek Pahani)” टॅब दिसेल.
- त्यावर क्लिक करा आणि पुढील माहिती निवडा:
- विभाग
- जिल्हा
- तालुका
- गाव
- खाली दिलेला कॅप्चा कोड भरा.
- तुमचा खाते क्रमांक (Khata No.) किंवा सर्वे क्रमांक (Survey No.) टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील सर्व गटांची ई-पीक पाहणीची माहिती दिसेल.
- कोणत्या पिकाची पाहणी झाली आहे
- क्षेत्रफळ किती आहे
- सिंचित/अजसिंचित क्षेत्र
- सातबाऱ्यावर नोंद झाली आहे का नाही
📅 महत्त्वाची तारीख:
ई-पीक पाहणीची प्रक्रिया ३० ते ३१ ऑक्टोबरपर्यंत चालू असते.
जर अजून तुमची पाहणी झाली नसेल, तर तुम्ही सहायक (Talathi / कृषी सहाय्यक) यांच्या मदतीने ती करून घेऊ शकता.
✅ थोडक्यात फायदा:
- तुमची पीक माहिती सरकारकडे योग्यरीत्या नोंद होते.
- योजनांचा व विम्याचा लाभ मिळवणे सोपे होते.
- चुकीची किंवा न झालेली नोंद दुरुस्त करता येते.
मित्रांनो हीच ई पीक पाहणी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहे परंतु आपली ई पीक पाहणी झालेली आहे का हा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न पडतो ईपीक पाहणीच्या प्लिकेशन वरती पाहू शकतो परंतु त्याची नोंद सातबाराला आली आहे का सातबाराला नोंद येण्यासाठी आपली किती क्षेत्राची पीक झाली आहे कोणत्या पिकासाठी पीक पाहणी झाली हे सुद्धा आपण पाहू शकता आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
आपली चावडीवरती आल्यानंतर एक नवीन टॅब याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे जस आपण फेरफार सातबारा वगैरे जी माहिती आपण आपली चावडीला पाहत होतो याच्यामध्ये शेवटी एक टॅब ऍड करण्यात आलेला आहे ईपीक पाहणीचा या ईपीक पाहणीच्या टॅब वरती ऍड केल्यानंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग जिल्हा, तालुका, गाव अशी माहिती निवडायची आहे. आता तुमचं जे काही गाव असेल ज्या विभागात असेल जिल्ह्यात असेल त्यानुसार तुम्हाला ती माहिती निवडत जायची खाली एक कॅप्चा कोड वगैरे दिलेला असेल तो टाकायचा आहे
आणि आपला सर्वे नंबर टाकून आपला जो काही खाते नंबर टाकून आपण आपली e peek pahani ईपीक पाहणी झाली आहे का? आता समजा एखाद्या शेतकऱ्याची त्या खाते नंबर मधील तीन गट नंबर असतील आणि त्या तिन्ही गटाची वेगवेगळी पीक पाहणी केलेली असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल त्या खातेदाराची एकाच गटाची एखाद्या क्षेत्राची एपी पाहणी झाली असेल ती दाखवली जाईल तुम्हाला तुमच्या सातबाराला लावली आहे का ते त्या ठिकाणी दाखवल जाईल कुठल्या पिकाचे निर्भेळ आहे सिंचित क्षेत्र आहे की अजिल सिंचित क्षेत्र आहे
म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सिंचनाचा स्रोत लावलेला आहे का नाही लावलाय ते सुद्धा या ठिकाणी दाखवल जाणार आहे आणि आपली ईपीक पाहणी झाली आहे की नाही झाली हे एकदा व्हेरिफाय करणं याच्या माध्यमातून आपल्याला गरजेच आहे तर आपली ई पीक पाहणी झाली आहे का हे आपण या आपली चावडी पोर्टलच्या माध्यमातून व्हेरिफाय करू शकता त्याची नोंद सातबाराला येणार आहे का हे व्हेरिफाय करू शकता
जेणेकरून आपली जर ईपीक पाहणी झालेली नसेल तर अद्याप वेळ गेलेला नाही आपण आपल्या सहायकाच्या माध्यमातून आपल्या खरीप हंगामाची ईपीक पाहणी करून घेऊ शकता साधारणपणे 30 31 ऑक्टोबर पर्यंत याची सहायकाच्या माध्यमातून पीक पाहणी केली जाणार आहे आणि पपीक पाहणी सध्या सुद्धा करायला सुरू आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाचीशी आणि तुम्हाला उपयोगी पडेल





