महावितरणाचे जे काही वीज बिल आहे लाईट बिल आहे ते आता डाऊनलोड करण्याची जी काही प्रोसेस आहे ती आता बदललेली आहे कारण सिक्युरिटी रिजन साठी आता ते प्रायव्हेट करण्यात आलेले आहे आता नवीन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही हे वीज बिल म्हणजेच लाईट बिल (Download Mahavitaran Electricity Bill) डाऊनलोड करायचं या मध्ये आपण पाहणार आहे
वेबसाईट वरती यायचं आहे डब्लएसएसडॉट Mahadiscom.com आहे तुमच्याकडे असेल नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली इथे डायरेक्टली आल्यानंतर तुम्हाला माहिती तुम्ही अगोदर काय करत होता तर इथे आल्यानंतर आपण आपला जो काही कंज्युमर नंबर आहे इथे डायरेक्टली टाकायचो आणि कॅप्चा टाकून माहिती नोंद पहा वरती क्लिक करायच क्लिक केल की इथे लाईट बिल यायचं
आणि इथून आपल्याला डाऊनलोडचा ऑप्शन यायचा आता इथे पहा ते इ चिन्ह जे आहे ते काढून टाकण्यात आलेल आहे म्हणजे डाऊनलोडच आणि इथे तुम्हाला आता कोणाचही लाईट बिल पाहता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा लाईट बिल जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचा आता अकाउंट उघडाव लागणार आहे.
आता इथे पहा त्यांनी नोटीस दिले ओन्ली रजिस्टर्ड कन्ज्युमर कॅन व्ू बिल पर सिक्युरिटी रिजन जे यामध्ये रजिस्टर करतील ज्यांचे अकाउंट उघडतील त्यानंतरच तुम्हाला लाईट बिल पाहता येईल आणि खालीच पहा टू व्ू Lightbill downloads डाऊनलोड बिल पीडीएफ युजिंग लॉगिन आणि रजिस्टर तर इथे जे दुसरं क्लिक हिअर आहे क्लिक हिअर फॉर युजर रजिस्टर त्यावरती क्लिक करायच आणि आपल इथे अकाउंट उघडायच आता अकाउंट उघडताना आपल्याला ग्राहकाची माहिती म्हणजे आता ग्राहक क्रमांक आता तुमचं अकाउंट तुम्ही उघ उघडताय तर ज्या व्यक्तीच तुम्ही अकाउंट उघडताय त्या व्यक्तीचा ग्राहक क्रमांक म्हणजे लाईट बिल जे आहे
त्याच्यावरती जो काही ग्राहक क्रमांक आहे तो लाईट बिल वरचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे चुकवायचा नाही महत्त्वपूर्ण ईमेल आयडी आहे जो परमनंट असेल तो आणि ओटीपी पाठावरती क्लिक करायचा ओटीपी येईल तुमच्या ईमेल आयडीवर तो ओटीपी इथे ईमेल ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा त्यानंतर सभासदाची माहिती म्हणजे इथे प्रवेश नाम आहे एक युजरनेम करायच नाव वन टू थ्री अशा पद्धतीने एक युजरनेम बनवू शकता
नवीन पद्धतीने लाईट बिल डाउनलोड करण्याची प्रोसेस How to Download Mahavitaran Electricity Bill
- वेबसाईट उघडा
👉 wss.mahadiscom.in या वेबसाईटवर जा. - रजिस्ट्रेशन करा (पहिल्यांदाच असल्यास)
- “Click Here for User Registration” वर क्लिक करा.
- ग्राहक क्रमांक (बिलवर दिलेला), मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
- ईमेलवर आलेला OTP टाका.
- Username आणि Password सेट करा.
- “Register” वर क्लिक करा.
- लॉगिन करा
- Username आणि Password टाका.
- Captcha भरून “Login” करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाकून प्रवेश निश्चित करा.
- ग्राहक जोडणी (Consumer Add)
- “Add Consumer” वर क्लिक करा.
- ग्राहक प्रकार (LT/HT) निवडा.
- ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाका.
- OTP टाकून Confirm करा.
- लाईट बिल पाहणे व डाउनलोड करणे
- ग्राहक जोडल्यावर बिल दिसेल.
- Download/Print पर्यायावर क्लिक करा.
- PDF स्वरूपात बिल सेव्ह करा.
त्यानंतर परवलीचा शब्द आहे परवलीचा शब्द म्हणजे आपला पासवर्ड इथे दुसऱ्या बॉक्स मध्ये टाकायचा आणि तिसऱ्या बॉक्स मध्ये खाली शेवटी सुद्धा परवलीचा शब्द पुन्हा जो पासवर्ड आहे तो कन्फर्म करायचा आहे पुन्हा आहे तसा टाकायचा अशा पद्धतीने ही बेसिक माहिती आहे आणि नोंद करा म्हणजे रजिस्टर बटनावरती नोंद करा बटनावरती क्लिक केलं की तुमच जे काही रजिस्ट्रेशन आहे ती इथे सक्सेसफुली होणार आहे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आता आपल्याला यायचं इथे पहा पहिलं जे काही क्लिक कर लॉगिन साठी यावरती यायच लॉगिन क्लिक हिर क्लिकर बटनावरती आल्यानंतर आता पहा आपला जो काही प्रवेश नाम म्हणजे आपण जो युजरनेम बनवलं होतं ते युजरनेम इथे टाकायच जो पासवर्ड आपण बनवला होता
तो पासवर्ड इथे टाकायचा आणि खाली शेवटी कॅप्चा म्हणजे जो वरती दिसते आहे तस टाकून खाली प्रवेश प्रवेश म्हणजेच लॉगिन प्रवेश बटनावरती क्लिक करायच इथे आपला प्रवेश निश्चित झालेला आहे पाहू शकता आता की आपण आतमध्ये आलेलो आहे आतमध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला ओटीपी पाठवला जाणार आहे तर तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायच आणि व्ॅलिडेट ओटीपी करून घ्यायच व्ॅलिडेट जेव्हा कराल तेव्हाच तुम्ही आतमध्ये येणार आहात आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं वरती नाव दिसेल तुमचं नाव दिसेल वरती त्यानंतर खाली तुम्हाला आता
पहा डब्ल्यूएसएस खात्याची ग्राहक जोडण्यासाठी ग्राहक जोडण्यासाठी तुम्हाला इथे ओटीपी मागितला जाणार आहे आता ग्राहकाचा प्रकार निवडायचा जे काही कंज्युमर आहे म्हणजेच एलटी एचटी जे काही असेल ते एलटीएसटी कंज्युमर इथे सिलेक्ट करायचा आहे ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आता ज्या व्यक्तीचा अकाउंट आहे त्याच व्यक्तीचा इथे ग्राहक क्रमांक टाकायचा आहे बिलिंग युनिट आणि जोडा पर्यायावरती क्लिक करायचा आहे
पुन्हा एकदा ओटीपी येईल ओटीपी टाकून इथे पहा खाली अशा पद्धतीने तुम्हाला लाईट बिल दिसेल आणि इथे इ चिन्ह दिसेल इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती आहे ती सर्व आता पाहू शकता लाईट बिल इथे चेक करू शकता तसेच लाईट बिल डाऊनलोड करण्यासाठी वरती हिरव्या निळ्या रंगामध्ये जो काही पहा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायच आणि प्रिंट डाऊनलोड या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ जी आहे याची सेव्ह करून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही नवीन पद्धतीने डाऊनलोड करू शकता





