जिल्हा परिषद योजना , ताडपत्री , मोटर पंप, शिलाई मशीन या जिल्ह्यात अर्ज सुरू jilha parishad yojana maharashtra

जिल्हा परिषद सीएस फंड त्याचबरोबर वनमहसूल योजने अंतर्गत मागवण्यात येणाऱ्या अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट वाशिम जिल्ह्या अंतर्गत आर्थिक वर्ष 202526 करता जिल्ह्यातील मागासवर्गीय नागरिक व आदिवासी शेतकऱ्यांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत

रोजगारासाठी शिलाई मशीन पुरुष आणि महिला मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानावरती ताडपत्री मोटर पंपाच वितरण तुषार पंप आणि स्पिंकलर सेट 100% अनुदानावरती मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी अभयिका आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण याचबरोबर वनमसूल सा टक्के योजने अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री अशा प्रकारच्या योजनां करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत 19 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही आवश्यक असे कागदपत्र आहेत

जिल्हा परिषद योजना , ताडपत्री , मोटर पंप, शिलाई मशीन

या कागदपत्रासह संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी अर्ज सादर करायचेत याच्यानंतर या अर्जावरील पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत मित्रांनो याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे याच्यामधील पहिली योजना आपण पाहू शकता 100% अनुदानावरती तुषार सिंचन ठिबक सिंचन पुरवण याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजाभज विमा प्र आणि नवबुद्ध अशा लाभार्थ्यां करता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत याच्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता

याच्यामध्ये लाभार्थ्याला गट विकास अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे 19 डिसेंबर 2025 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत याच्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्र सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली येत याच्यामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेच पासबुक, आधार कार्ड, रहिवाशी दाखला शेतीच्या साहित्याकरता जे काही सुविधा घ्यायचे त्याच्यासाठी सातबारा आठ अशा प्रकारची कागदपत्र सादर करायचेत.

याच्यामध्ये वार्षिक उत्पन्नाची आट देखील देण्यात आलेली आहे याचबरोबर याच्या अंतर्गत दुसरी योजना आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक मोटर संच याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमाती विजाज विमा प्र नव अशा लाभार्थ्यांना या मोटार संचाचा लाभ दिला जाणार आहे आणि याच्या अर्जाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता अशाप्रकारे प्रत्येक अर्जाचे नमुने आपल्याला या बॉक्स मध्ये दिलेल्या आहे मध्ये मिळतील किंवा आपण जिल्हा परिषद वाशिम या संखेत स्थळावरती सुद्धा या अर्जाचा चा नमुना डाऊनलोड करू शकता

अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्र

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबूक
  3. उत्पन्न प्रमाण पत्र
  4. अर्ज नमूना
  5. रहिवासी दाखला

अर्ज नमूना येथे पहा

आणि अशा प्रकारचा पीडीएफ स्वरूपामधील हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने आपल्याला गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे 19 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करायचा आहे याच्यानंतर 24 डिसेंबर पर्यंत या अर्जावरती कारवाई करून पुढे पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो अशाच प्रकारच्या योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवतात.

ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या अर्ज सुरू होतील त्या त्या जिल्ह्याबद्दलच्या अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता हे वाशिम जिल्ह्याचा अपडेट आलेले आपण जर वाशिम जिल्ह्यातून असाल तर 19 डिसेंबर 2025 पर्यंत या योजना करता आपण अर्ज करू शकता

Leave a Comment