पहा कृषी योजनांची लाभार्थी यादी ऑनलाईन krushi yojana labhathi yadi online

शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्वच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि याच पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच थकीत असलेल अनुदान हे आता राज्यशासनाच्या माध्यमातून वितरण करायला सुरुवात झालेली आहे

मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतात परंतु बऱ्याच वेळेस योजनांचा लाभ घेत असताना काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यावरती प्रश्नचिन्ह देखील निर्माण केलं जातं की या योजनांचा लाभ मिळत नाही आमच्या गावामध्ये तर Krushi yojana yadi लाभार्थी पात्र होत नाही किंवा अशा प्रकारच्या योजनांचा लाभच दिला जात नाही किंवा हे अनुदान येत नाही

तर आपल्या गावामध्ये नेमके किती लाभार्थी पात्र झालेले आहेत कोण लाभार्थी या योजनांचा लाभ घेतात त्यांचा अनुदान कधी आलेल आहे थकीत असलेला अनुदान आता सध्या क्रेडिट होतय का या सर्व बाबी आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी आपल्या मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकतो आणि आजच्या माध्यमातून हीच माहिती कशी तपासायची हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत

मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला mahadbt yojana farmars yadi महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायच आहे याची डायरेक्टली गुगल वरती महाडीबीटी फार्मर लॉगिन सुद्धा सर्च करून आपण या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो पोर्टलवरती आल्यानंतर ज्या ठिकाणी आपण लॉगिन करणार आहात त्याच्या बाजूलाच याठिकाणी काही ऑप्शन पाहू शकता ज्याच्यामध्ये सध्या 15 एप्रिल पर्यंत पोर्टल बंद आहे त्याची नोटीस दाखवली जाते याच्यावरती सध्या काही सुधार होता येत याच्यानंतर आपण पाहू शकता लाभार्थ्याची स्थिती असेल किंवा अर्जाची जी स्थिती

किंवा याच्यामध्ये जी लॉटरी लागलेली आहे त्या लॉटरीच्या याद्या असतील कोण लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहे त्याची आणि याच्याच खाली आपण पाहू शकता ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाच वितरण झालेल आहे जे लाभार्थी योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहता येते याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही ऑप्शन खुलणार आहे

तुम्हाला सर्वात प्रथम जिल्हा निवडण्याचे ऑप्शन येणार आहे आता याच्यामध्ये सर्व जिल्हे आहेत तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुमच गाव असेल तो जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडण्याचे ऑप्शन त्याच्यामधून आपला तालुका किंवा आपल्याला ज्या तालुक्याची माहिती पाहिजे तो तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर गावाची यादी रिफ्लेक्ट होईल त्याच्यामधून गावाची जी नाव आहेत

ते गाव आपल्याला त्याठिकाणी निवडायचे आता याच्यामध्ये आपण रॅडमली एक गाव निवडलेले आहे या गावामध्ये आपण पाहू शकता किती लाभार्थी पात्र झालेले आहेत तर याची वेगवेगळी यादी आहे 2021 2022 2023 24 जे काही असेल ते सर्व या ठिकाणी लाभार्थी दाखवले जात याच्यामध्ये आपण शेवटी आल्यानंतर पाहू शकता 2025 मध्ये 202425 मध्ये जे लाभार्थी पात्र झालेले त्यांची नाव सुद्धा याठिकाणी दाखवली जात आहेत त्यांना आलेल अनुदान याठिकाणी दाखवल जाते किती तारखेला ते अनुदान क्रेडिट झाले त्याची तारीख दाखवली जाते याच्यामध्ये आपण पाहू शकता

7 एप्रिल आहे 6 31 मार्च आहे वेगवेगळ्या तारखेला अनुदान क्रेडिट झालेले प्रत्येक बाबीच याच्यामध्ये तुषार सिंचन ठिबाक कृषी अवजार असतील किंवा जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गतच्या विरी असतील सगळ्या बाबीसाठीच जे काही अनुदान असेल ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी किती तारखेला कशा प्रकारे क्रेडिट झाले ते या ठिकाणी दाखवल जाते आणि अशाच प्रकारे आपण प्रत्येक गावाची प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्यामधील लाभार्थ्यांची यादी याठिकाणी तपासू शकता जे लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात याच्यावरती प्रश्न विचारले जात होते प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आणि अशाप्रकारे हे लाभार्थी याठिकाणी लाभ घेत आहेत

आपल्या गावातील कोण लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत ते आपल्याला याठिकाणी अगदी सोप्याशा पद्धतीने पाहता येणार आहे आणि याचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे..

Leave a Comment