लाडकी बहिणी ऑगस्ट हप्ता या दिवशी येणार ladki bahin yojana august hafta

लाडकी बहिणी योजने अंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही वाट बघत होता तो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे

या संदर्भातला जो जीआर आहे तो जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय महत्त्वपूर्ण जीआर सांगण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा आजचाच म्हणजेच 9 सप्टेंबर 2025 चा जीआर आहे काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते इथे समजून घ्या तर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता जो काही निधी आहे

तो 3960 कोटी इतका निधी मंजूर आहे आणि 74 2025 रोजच्या जे काही परिपत्रक आहेत त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट लक्षात ठेवा ऑगस्ट या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जो काही निधी आहे तो म्हणजे 344.30 30 कोटी इतका जो काही निधी लागणार आहे तो निधी इथे वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे

आणि या जीआर मध्ये सगळ्यात महत्त्वाची एक माहिती सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे इथे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना असेल या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबतची दक्षता घ्यायला सांगितली आहे म्हणजे जर तुम्हाला संजय गांधीचे चे पैसे भेटत असतील श्रावण बाळाचे योजनेचे पैसे भेटत असतील निवृत्ती वेतनेचे योजनेचे पैसे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना यातून वगळण्यात आलेले आहे

या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं आणि यासाठीच हा महत्वपूर्ण जीआर आहे जो ऑगस्ट महिन्याचा निधी आहे तो वितरीत करण्यात आला आता हा कधी मिळणार भरपूर लाकड्याक्या बहिणी म्हणतात किती दिवसात मिळेल आता हा जो जीआर येतो जीआर आल्यानंतर एक आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे हा एक सात सात ते आठ दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि जशी तारीख मिळेल तसा आपल्या माहिती दिली जाईल

Leave a Comment