लाडकी बहिणी योजन ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार ladki bahin yojana october installment date

लाडक्या बहिणींनो बहिणींसाठी खुशखबर आहे लाडकी बहिणी योजनेचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे

ladki bahin yojana october installment date या संदर्भातला जीआर आलेला आहे काय जीआर आहे ते इथे पाहूयात तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा 29 ऑक्टोबर 2025 चा जीआर आहे.

काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते इथे समजून घ्या तर इथे पहा शासन निर्णय आहे यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे ladki bahin yojana october installment date ऑक्टोबर पहा ऑक्टोबर 2025 या महिन्याचा जो काही लाभ आहे तो अदा करण्यासाठी इथे रक्कम आहे 410.30 30 कोटी म्हणजेच 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी जो आहे तो प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे हा निधी आता निघलेला आहे

तुम्हाला काही दिवसातच याचे पैसे मिळतील किती दिवसांमध्ये लाडकी बहिणीचे पैसे मिळतील तर नोव्हेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे त्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमची केवायसी झालेली असू द्या किंवा केवायसी झालेली नसू द्या तरी सुद्धा तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे.

दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतील लाभार्थ्यांना 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे, आणि हा निधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा होईल, हे खूप आनंददायक आहे. केवायसी झालं असो किंवा नसलं, सर्व लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आहे, हे देखील महत्त्वाचं आहे.

Leave a Comment