मिनी ट्रॅक्टर योजना 90% अनुदान ऑनलाइन अर्ज Mini Tractor Yojan Hingoli

मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बचत गटासाठी Mini Tractor Yojan Hingoli मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना 90 टक्के पर्यंत अर्थात तीन लाख पन्नास हजार रुपयाचा अनुदान दिलं जातं मिनी ट्रॅक्टरला साडेतीन लाख रुपयाचा खर्च ग्राह्य धरून या योजने अंतर्गत तीन लाख पन्नास रुपया पर्यंत अनुदान हे दोन टप्प्यामध्ये लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत दिलं जात

Mini Tractor Yojna 2025 : आणि याच योजने करता हिंगोली जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मित्रांनो या योजने करता प्रत्येक वेळी वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवले जातात.

काही जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात. तर काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात आणि अशाच प्रकारे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत Mini tractor yojana online arj 2025.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्याकडं ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज दाखल करायचेत. याच्यामध्ये जो स्वसहायता बचत गट असेल याच्यामध्ये कमीत कमी 10 सदस्य असावेत आणि याच्यामधील 80 टक्के अर्थात आठ पर्यंत सदस्य हे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावेत अशा प्रकारची याच्या अंतर्गत आठ आहे याच्या अंतर्गत ट्रॉली किंवा इतर काही खर्च जर असेल इतर काही जास्त अवजार घ्यायचे असतील तर ते लाभार्थी स्वतःच्या खर्चान बचत गट स्वतःच्या खर्चाने घेऊ शकतो

याच्यासाठीच्या याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे या आधारे ही योजना राबवली जात आणि याच्यासाठी आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये Tractor Yojan योजना राबवली जाते ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अर्ज मागवले जातील त्या त्या जिल्ह्याचे अपडेट येतात अपडेट वेळोवेळी आपल्याला दिले जातील.

तरी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तीन लाख 50 हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी जमा करण्यात येणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करू शकता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असून देखील चालू झालेली नाही तर आपल्याला अर्ज चालू झाल्याच्या नंतर माहिती दिली जाईल तीन लाख 50 हजार रुपये ट्रॅक्टर साठी अनुदान आहे

Leave a Comment