नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे Namo shetkari Yojana Next Installment

शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे

या संदर्भातला जीआर प्रसिद्ध झालेला आहे जीआर काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता (Namo shetkari Yojana) नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो अदा करण्यासाठी 1932.72 72 कोटी इतका जो काही निधी आहे

तो वितरित करण्याबाबतचा आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी हा जीआर काढण्यात आलेला आहे. काय जीआर आहे काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या. तर इथे पहा 2023-24 च जे काही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आलेली होती. त्यासनुसार केंद्र शासनाचे जे काही 6000 आहेत

आणि त्यामध्ये राज्य शासनाचे 6000 म्हणजेच आपल्या नमो शेतकरीचे 6000 असे या योजनेअंतर्गत देण्यात येतात आता यामध्ये (Namo shetkari Yojana New Installment) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा चौथा पाचवा तसेच सहावा हप्ता आत्तापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत

आता Pm Kisan Yojana पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता 2/8 2025 रोजी वितरित केलेला असून त्या अनुषंगाने आता जो काही शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही लाभार्थ्यांना हप्ता आहे तो आता मिळणार आहे आणि याकरिताच एकूण 1932.72 72 कोटी इतका जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे त्यानुसारून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्ताचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती

आणि त्यामुळेच हा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे. ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सातव्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही पात्र लाभार्थ्यांना आदा करण्यासाठी 1932 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता आता देण्यात आलेली आहे. म्हणजे काही आता थोड्याच दिवसांमध्ये जे काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँकमध्ये बँक खात्यामध्ये जमा होईल. तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही पण थोड्या दिवसात होईल 10-15 दिवसात सुद्धा होऊ शकतो. तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या सांगितली जाईल. कोणत्यातरी कोणत्यातरी कारण कार्यक्रमांमध्ये हा वितरित केला जाऊ शकतो.

Leave a Comment