राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त दुष्काळी ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी याचबरोबर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी डीबीटी द्वारे रोख अनुदान देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी
देण्यात आलेली आहे. या Ration anudan अनुदानामध्ये वाढ करून प्रति लाभार्थी प्रतिमा 170 करण्यात आलेले आहे आणि याच अनुदानाच गेल्या काही दिवसापासून वितरण करण्यात आलेल नव्हतं. याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं खोलून त्याच्या माध्यमातून डीबीटी द्वारे हे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती.
ही एक वेळची नव्हे तर आता निरंतर प्रक्रिया आहे म्हणून याच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आता हा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो राज्यातील जवळजवळ 26 लाख स हजार लाभार्थी या डीबीटी द्वारे अनुदानासाठी पात्र आहेत अशा 14 जिल्ह्यातील 26 लाख स हजार शेतकऱ्यांना या डीबीटी द्वारे रेशनचे जे काही पैसे आहेत प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपये हे खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी 44 कोटी रुपयाचा निधी हा राज्यशासनाच्या माध्यमातून 4 सप्टेंबर 2025 रोजी वितरित करण्यात आलेला आहे
आणि हाच निधी वितरित करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यासाठी मंजुरी देखील देण्या आलेली आहे
Ration card anudan online check
एकूण लाभार्थी : सुमारे 26.45 लाख शेतकरी
निधी : 44 कोटी 49 लाख रुपये
वितरण दिनांक : 4 सप्टेंबर 2025 पासून सुरू
अनुदान जमा होण्याची मुदत : 10 ते 12 सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा
👉 उदाहरणार्थ जिल्हानिहाय लाभार्थी संख्या
- अकोला – 93,947
- बीड – 45,299
- छ. संभाजीनगर – 2,14,221
- धाराशीव – 98,472
- हिंगोली – 46,287
- जालना – 1,27,751
- लातूर – 19,861
- परभणी – 1,88,414
- वर्धा – 77,763
- वाशिम – 31,805
- यवतमाळ – 24,429
(उर्वरित जिल्ह्यांमध्येही हजारो लाभार्थी पात्र आहेत.)
शासनाने यासाठी नोडल अधिकारी नेमले आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹170 प्रतिमहा DBT अनुदान थेट जमा होणार आहे.
मित्रांनो हा निधी वितरित होण्याची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जात होती. कारण याच्या संदर्भातील सर्व जे काही निर्णय झालेले आहेत. नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्याच्या वितरणाच्या प्रक्रिया अंमलबजावणी करण्यात आलेली आहेत. आता हे थकीत असलेल अनुदान साधारणपणे 10 ते 12 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा केल जाईल. आता हे आपल अनुदान आपल्या खात्यामध्ये आलं का हे कसं चेक करायचं याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे
हे अनुदान नेमकं कोणत्या खात्यामध्ये येतं हे जरी माहित नसेल तरी त्याचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती सजेशन मध्ये ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं आणि दिलासाद असा अपडेट होत आशा करतो माहिती नक्की आपणास उपयोग पडेल धन्यवाद





