रेशन कार्ड चे नवीन अपडेट शिधा पत्रिका तपासणी होणार आहे ration card new update 2025

ज्यांचे उत्पन्न ₹1 लाख पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना यापुढे स्वस्थ धान्य मिळणार नाही म्हणजेच त्यांची शिधापत्रिका जी आहे ती अपात्र होणार या संदर्भातील जीआर अलीकडेच म्हणजेच दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी काढण्यात आलेला आहे शासन आता अधिक काटकसरीने कारभार करताना दिसत आहे याचे कारण तर आपल्या सगळ्यांना माहितच असेल यासंदर्भात वेगळं सांगण्याची काही गरज नाही

Ration card new update : आता यापुढे शिधा पत्रिका तपासणी होणार आहे आणि यामध्ये जे अपात्र असेल त्यांना स्वस्थ धान्य तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यापासून अशा व्यक्तींना वंचित ठेवला जाणार आहे अशा व्यक्तींना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही तर शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये एक लिमिट ठरवून देण्यात आलेली आहे आणि ती लिमिट म्हणजेच 700.16 लक्ष होय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 या नियमानुसार महाराष्ट्र राज्यासाठी 76.32% ग्रामीण म्हणजेच 469.71 लक्ष आणि 45.34% शहरी म्हणजेच 230.45 लक्ष अशी एकूण 7. 16 लक्ष लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे

राज्याची 700.6 दशांश 16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थीचा समावेश करणे शक्य होणार नाही याच कारणामुळे अपात्र शिधापत्रिका धारक शोध मोहीम राबवली जात आहे ज्यामध्ये दुबार नाव असणे लाभार्थी मयत असूनही त्याच्या नावाखाली लाभ घेत असणे हे सर्व लाभार्थी यामध्ये वगळले जाणार आहे अर्थात हा खटाटोप काही आत्ताचा नाही 1 फेब्रुवारी 2021 ते 31 एप्रिल 2021 या दरम्यान देखील ही शोध मोहीम राबविण्याच्या सूचना होत्या परंतु त्यामध्ये काही अडथाळा आल्याने सुधारित ही मोहीम यावर्षी राबवली जाणार आहे.

शिधापत्रिका संदर्भात तीन महत्त्वाचे Ration card जीआर काढण्यात आलेले आहेत त्या संदर्भातील देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत माहिती अगदी डिटेलमध्ये देत असल्याने कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम नेमकी कशी राबवली जाणार आहे

या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण आता जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड नवीन अपडेट काय आहे पहा

अंतोदय अन्य योजना म्हणजेच एवाय व प्राधान्य कुटुंब योजना म्हणजेच पीएचएच अशा दोन योजनेतून नागरिकांना स्वस्थ धान्य किंवा या संदर्भातील इतर योजनांचा जो आहे तो लाभ मिळत असतो दिनांक 29 जून 2013 रोजी एक जीआर काढण्यात आला यामध्ये शिधापत्रिका वितरण संदर्भातील सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे

हा बघा 29 जून 2013 चा जीआर या मध्ये ठळक रित्या विश्लेषण केलेले आहे यामध्ये शिधापत्रिका धारकाची कोणतीही पात्रता असायला पाहिजे किंबहुना या अटी पूर्ण केल्यानंतरच लाभार्थ्याला शिधापत्रिका द्यावीत अशा सूचना या जीआर मध्ये देण्यात आलेल्या आहेत या सूचना खूप मोठ्या सर्व वाचणे शक्य होणार नाही या जीआर ची या ठिकाणी वाचू शकता

तर या सूचना ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र शासनाने काहीसा बदल केला आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने परत एकदा 17 जुलै 2013 रोजी एक सुधारित जीआर काढला हाच तो 17 जुलै 2013 चा जीआर प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष 17 डिसेंबर 2013 रोजी काढण्यात आलेल्या जीआर मध्ये देण्यात आलेले आहेत या ठिकाणी 17 डिसेंबर 2013 चा जीआर तुम्ही बघू शकता.

जस जसे वर्ष वाढत गेली तसत तसे या जीआर मध्ये अपडेट देखील होत गेलेले आहेत आता नवीन जीआर नुसार जो की 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जीआर नुसार अपात्र शिधा पत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे कदाचित ही माहिती तुम्हाला रटाळा देखील वाटू शकते सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आत्ताचा जो जीआर आहे म्हणजेच दिनांक 4 एप्रिल 2025 या 25 च्या या जीआर शेवटाला क मतळ्याखाली दोन नंबर मध्ये बघा काय सूचना देण्यात आलेली आहे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील किंवा खाजगी कंपनीतील

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कर्मचारी किंवा कामगार यांचे वार्षिक उत्पन्न जर एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडे केसरी किंवा पिवळी शिधापत्रिका असेल तर ती तात्काळ अपात्र ठरवून त्यांच्या उत्पन्नानुसार अन्य शिधापत्रिका द्यावी या ठिकाणी समजून घेण्यासारखी एक बाब अशी आहे की समजा आपण शासकीय नोकरीत नाहीत निमशासकीय देखील नाही परंतु खाजगी कंपनीमध्ये अनेक जण काम करत असतात एवढेच नव्हे तर कामगाराची संख्या तर असंख्य आहे त्यांनी काय करावे आताची महागाईच्या तुलनेत वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न देखील खूपच कमी आहे असंख्य कामगाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख

रुपयापेक्षा जास्त असते अशांनी अशा परिस्थितीमध्ये काय करावं अपत्र शिधापत्रिकेसाठी Income उत्पन्नाची मर्यादा कमीत कमी दोन लाख रुपये असायला हवी होती तर अशाप्रकारे या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे.

Leave a Comment