निराधार योजनांच्या या लाभार्थ्यांना आता ₹२५०० मानधन | sanjay gandhi niradhar yojana

मित्रांनो राज्यातील (sanjay gandhi niradhar yojana) संजय गांधी निराधार योजनेसह श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या दिव्यांग बांधवाला आता मासिक अडीच हजार रुपया मानधन दिल जाणार आहे

आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील दिव्या दिव्यांग बांधवांना मासिक दिलं जाणार मानधन वाढ करण्यात यावं यासाठी बच्चूकडू यांच्या माध्यमातून एक करण्यात आलेलं होतं आणि याच वेळी शासनाच्या माध्यमातून त्यांना हे मानधन वाढवण्या संदर्भातील आश्वासन देण्यात आलेल होत

मित्रांनो याच पार्श्वती आज 3 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग बांधवांना मासिक 2डी हजार रुपये मानधन देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याच्यामध्ये sanjay gandhi niradhar yojana संजय गांधी निराहार योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या जवळजवळ 4.5 4 लाख लाभार्थ्यांना तर श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या

24 ह000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आता या संजय गांधी निराधार योजना याचबरोबर श्रावण बाळ सेवानिवृत्ती राज्य वेतन योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत मासिक 2डी हज रुपयाच मानधन दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी ऑक्टोबर 2025 पासून येणार मानधन वाढ करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. जवळजवळ 750 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीची याच्यासाठी गरज लागणार आहे

📅 दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • संजय गांधी निराधार योजना अंतर्गत सुमारे 4.54 लाख लाभार्थी
  • श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना अंतर्गत 24,000 पेक्षा जास्त लाभार्थी

यांना या वाढीचा थेट फायदा होणार आहे.

ही मानधनवाढ ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार असून, यासाठी अतिरिक्त ₹750 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध होईल. त्यामध्ये काही नवीन अटी वा बदल असल्यास त्याची माहितीही समाविष्ट केली जाईल.

आणि याला देखील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो लवकरच याच्या संदर्भातील जीआर निर्गमित केला जाईल याच्या अंतर्गत काही जर नवीन बदल असतील तर ते त्याच्यामध्ये सांगण्यात येतील आणि त्याच्याबद्दलचा अपडेट देखील आपण नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.

Leave a Comment