राज्यातील 21 जिल्ह्यामधील 7201 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अर्थात पोकरा 2.0 या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी भूमीन शेत मजूरांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात.
आणि याच्यामधीलच एक महत्त्वाचीशी योजना ती म्हणजे (sheli palan pokhara yojana) शेळी गटवाटप 75% अनुदानावरती अर्थात 36,239 रुपये एवढं अनुदान देऊन चार शेळ्या एक बोकड अशाप्रकारे लाभ दिला जाणारी एक महत्त्वाची अशी योजना ज्याच्या अंतर्गत पोकराच्या अंतर्गत निवड केलेल्या गावामधील भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो विधवा महिला परितक्त्या महिला घटस्फोटित महिला किंवा भूमिहीन कुटुंबातील जे व्यक्ती असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो आण हीच योजना नेमकी कशा प्रकारे राबवली जाते.
Sheli Palan Pokhara Yojana Online Application 2025
Nanaji Deshmukh Krushi Sanjiwani Praklp : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन हा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे एनडी केएसपी च्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्याला याचे अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहेत शेतकरी फार्मर आयडी नुसार आणि आधारनुसार याच्यामध्ये लॉगिन करू शकतात याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून महाविस्तार ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे.
या Mahavistar ai महाविस्तार App माध्यमातून देखील शेतकऱ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येता येत आता याच्याच अंतर्गत अनेक साऱ्या योजना राबवल्या जात आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी साठी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये काही जे काही भूमीन कुटुंब आहेत त्याच गावामधील त्यांचा सुद्धा याच्यामध्ये त्यांना रोजगार मिळावा अनुषंगाने ही एक राबवण्यासाठी घेण्यात आली एक महत्त्वाची योजना म्हणजे शेळीपालन गट मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर चार शेळ्या आणि एक बोकड अशा प्रकारचा गट या ठिकाणी दिला.
जातो याच्यामध्ये लाभार्थ्याची निवड करत असताना भूमीन कुटुंबातील व्यक्ती विधवा परित्य घटस्फोटित महिला या घटकासाठी पात्र असणारे एका कुटुंबा तील एकाच लाभार्थ्याला याचा लाभ दिला जाणार आहे अर्जदार लाभार्थी अथवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी इतर कोणत्याही शासनाच्या योजनेमधून लाभ घेतलेला नसावा अशी एक आट आहे आणि भूमीन कुटुंबातील लाभार्थी हा भूमीन असल्याबाबतच एक तहसीलदारच भूमीन लाभार्थी म्हणून प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
आता विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिला जर असतील तर त्यांना सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून एक प्रमाणपत्र सादर कराव लागणार आहे विधवा परित घटस्पोटीत असल्याबाबतच आणि अशा प्रकारचे लाभार्थी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र असणार आहे आता या योजनेच्या अंतर्गत चार शेळ्या एक बोकड अशा प्रकारचा लाभ दिला जाणार आहे.
आता याच्यामध्ये त्या शेळ्यांचा तीन वर्षाचा विमा उतरवण बंधनकारक राहील आणि या सर्व गटाला 75 टक्के अनुदान दिल जाणार आहे आता याच्यामध्ये शेळ्याची किंमत बोकडाची किंमत आणि शेळ्याचा विमा अशा प्रकारच्या बाबीचा एकूण 48319 रुपये खर्च आहे आणि याच्या च्या 75% म्हणजे 36239 रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिल जाणार अर्थात शेळीची किंमत याच्यामध्ये 8000 आणि बोकडाची किंमत दज अशा प्रमाणामध्ये या किंमती याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
आणि उस्मानाबादी संगमनेरीसाठी 36239 रुपये अनुदान तर इतर स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी 27610 रुपये अनुदान एवढं अनुदान याच्यामध्ये दिलं जाणार आहे याच्यानंतर काही सूचना येत शेळ्या संगोपनासाठी भूमीन लाभार्थ्याकडे सुद्धा थोडीशी जागा निवारा असणं गरजेचे आहे त्याच्यासाठी तुमचं गावातील जे काही घर जागा असेल त्याचा आट लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्र
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- हमीपत्र
- 712 सातबारा
- शेतकरी आयडी
पुन्हा याच्यामध्ये अहिल्यादेवी मेंडी शेळी विकास महामंडळ यांच्याकडूनच लाभार्थ्याला शेळी गटाची खरेदी करावी लागणार आहे. याच्यानंतर सदर शेळीची खरेदी प्रक्रिया ही खरेदी समितीच्या उपस्थित करणे बंधनकारक राहील. वाहतुकीचा गटाचा जे काही इतर काही खर्च असेल तो लाभार्थ्याला करावा लागेल. खरेदी केलेल्या शेळ्यांना टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवरती करणं बंधनकारक राहणार आहे अशा प्रकारचे बरेच साऱ्या अटी आहेत याच्यामध्ये लाभार्थ्याच्या माध्यमातून या योजनेचा दुरुपयोग केला जाऊ नये म्हणून काही याच्यामध्ये परत हमीपत्र बंधपत्र घेतली जातील
अशाप्रकारे हे सर्व याच्या अंतर्गत आहे आता याच्यामध्ये जबाबदाऱ्या काय आहेत इच्छुक लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायचेत याच्यानंतर पूर्वसमती दिल्यानंतर या शेळ्या खरेदी करायच्यात आहे.

महाविस्तार या पच्या माध्यमातून सुद्धा लॉगिन केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेळीगट या योजनेचा लाभ घेऊ शकता आवश्यक असलेल्या कागदपत्रासह आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि अशाच प्रकारच्या बऱ्याच साऱ्या योजना या प्रकल्पाच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत. प्रत्येक योजनेबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत.





