शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे आणि त्यासोबतच जे काही मागील हप्ते आहेत ते सुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत
Namo shetkari yojana installment : त्या संदर्भातला जीआर आला आहे काय महत्त्वपूर्ण जीआर आहे काय माहिती आहे या मध्ये आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ आणि यापूर्वी पूर्वीचे जे काही प्रलंबित हप्ते आहेत ते अदा करण्यासाठी रुपये 164218 कोटी इतका जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा जो काही जीआर आहे
तो 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे जीआर मध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण इथे पाहूयात तर इथे तुम्हाला माहितीच असेल की इथे नमो Namo shetkari yojan शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात म्हणजेच चार महिन्याला दोन हजार रुपये जो काही शेतकऱ्यांना आहे सन्मान निधी दिला जातो आता यामध्ये जो काही हप्ता आहे तो सहावा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे
आणि त्या संदर्भातला जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा जीआर आहे ज्यामध्ये जर प्रलंबित हप्ते कोणाचे थकले असतील नमो शेतकरी महासन्मान निधीचे ते सुद्धा हप्ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्यासोबतच जो काही सहावा हप्ता आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भातला जो काही निधी आहे तो सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला आहे
काय शासन निर्णय आहेत ते समजून घ्या तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत जो काही सहावा हप्ता आहे म्हणजेच माहे डिसेंबर ते मार्च या कालावधीतला तर यापूर्वीच्या हप्त्यामधील मधील म्हणजेच डिसेंबर ते मार्च व इथे सांगितले व यापूर्वी जे काही हप्ते प्रलंबित आहेत दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जो काही निधी आहे तो इथे वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे
आणि हा जो काही खर्च आहे तर तो खर्च लवकरच आता इथे जमा होईल आणि लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा हा सन्मान निधी ₹2000 लवकरच जमा होईल ज्यांचे हप्ते थकलेले होते त्यांचा सुद्धा सन्मान निधी त्यांना 4000 कोणाचे 6000 ज्यांचे थकले असतील त्यांचे सुद्धा जमा होणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे याची तारीख अजून फिक्स झालेली नाही तर तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्याला माहिती दिली जाणार आहे





