नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा Namo Shetkari Yojana

मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या कृषी पुरस्काराच्या वितरणाची तारीख फायनल करण्यात आलेली आहे आता 1 जुलै 2026 रोजी राज्यपालांच्या हस्ते 2023 आणि 2024 मध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल शेतकऱ्यांना जे काही विविध पुरस्कार जाहीर करण्यात आलेत या पुरस्कारांच वितरण केल जाणार आहे याच्यासाठी आज राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून राज्याच्या राज्यपालांना आमंत्रण देण्यात आलेल आहे. मित्रांनो एकंदरीत ही अपडेट आपण याच्यासाठी घेत आहोत की राज्याचा 1 जुलै 2026 रोजी कृषी दिन साजरा केला जातो

आणि Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकेत असलेला हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून याच दिनाचा औचित्य साधून शेतकऱ्यांना वितरित केल जाईल अशा प्रकारची माहिती यापूर्वी देण्यात आलेली आहे आणि या पार्श्वती हप्ता वितरित होणार का हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि याच दिवशी राज्यामध्ये वितरित केल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराचे वितरण केलं जाणार आहे

आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या होत्या परंतु एकंदरीत आपण पाहिले की दोन-तीन दिवसापूर्वी 2023 मध्ये पुरस्कारासाठी पात्र झालेल्या जवळजवळ 81 शेतकरी आणि 10 कर्मचाऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली याचबरोबर आपण पाहिले की कालच एक जीआर निर्गमित करून 2024 मध्ये विविध पुरस्कारासाठी पात्र झालेल्या 98 शेतकरी आणि 10 कर्मचारी अधिकारी यांची यादी प्रकाशित करण्यात आली आणि याच पुरस्कारासाठी या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या पुरस्काराच वितरण करण्यासाठी आज कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यपालांना आमंत्रण देखील दिलं.

आता हा कार्यक्रम होणार आहे फायनल झालय पुरस्कार वितरित होणार आहे हे फायनल झालं परंतु राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे कारण दोन हप्ते आतापर्यंत थकेत असल्यामुळे हे दोन्ही हप्ते किंवा कमीत कमी एक हप्ता तरी या खरीपाच्या पूर्वीच शेतकऱ्यांना वितरित केला जावा अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे. परंतु मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर 23 जून 2026 झाली अगदी पाच ते सहा दिवसाचा कालावधी बाकी आहे.

परंतु अद्याप देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीच वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली नाही किंवा या होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून अद्यापही कुठला अपडेट देण्यात आले नाही त्याच्यामुळे कृषी पुरस्काराच्या दरम्यान देखील नमो शेतकरीचा हप्ता दिला जातोय की नाही दिला जातोय हाच एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. मित्रांनो याच्या संदर्भातील कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकत असा अपडेट दिला जाईल आणि या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी देखील उपलब्ध करून दिला जाईल.

जर हे दोन्ही अपडेट आले किंवा याचा निधी वितरण झाला किंवा कृषी विभागान या हप्ते वितरणाच्या संदर्भातील कन्फर्म माहिती दिली तर ती माहिती सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र कृषी पुरस्काराच वितरण हे मात्र 1 जुलैला फायनल झालेल आहे या शेतकऱ्यांची यादी आपण पाहिलेली आणि जर ते तुम्हाला आवश्यक असेल तर कमेंट नक्की करा मी तुम्हाला त्याच्या माहितीची यादी यादीची पीडीएफ पाठवण्याचा प्रयत्न करेल याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे धन्यवाद

Leave a Comment