पीएम किसानचा 23वा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना आता ग्रेसचा फार्मर आयडी आणि केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना 22वा 21वा हप्ता मिळाला नव्हता अशा लाभार्थ्यांना 23वा हप्ता मिळावा यासाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे
21 मे 2026 ते 30 जून 2026 या कालावधीमध्ये ज्या लाभार्थ्यांची केवायसी बाकी आहे ज्या लाभार्थ्यांना केवायसी करायची अशा लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एक चान्स देण्यात आलेला आहे या लाभार्थ्यांना 30 जून 2026 पर्यंत आपली केवायसी पूर्ण करण्याच आव्हान करण्यात आलेले आहे यापूर्वी सुद्धा लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ग्रेस स्टॅक वरती फार्मर आयडी साठी रजिस्टर करण्यासाठी आव्हान करण्यात आलेलं होतं याच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे ग्रेस्टक फार्मर आयडी काढण्यात आलेलेत आणि आता ज्या लाभार्थ्यांचे केवायसी झालेली नाही किंवा ज्या लाभार्थ्यांची केवायसी साठी आलेले आहे
अशा लाभार्थ्याला ऑनला ऑनलाई पद्धतीने केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे याच्यासाठी एक सर्कुलर एक पत्रक देखील काढण्यात आलेले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वरती किंवा आपल्या घर बसल्या पीएम किसान आणि आधार आरडी च प्लिकेशन डाऊनलोड करून ही केवायसी करू शकता तर . माध्यमातून ही केवायसी अगदी दोन मिनिटामध्ये घर बसल्या कशी करायची हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत

Pm kisan Samman Nidhi 2026 Ekyc : मित्रांनो सर्वात प्रथम याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दोन प्लिकेशन डाऊनलोड करावे लागतील एक तर पीएम किसानचा प्लिकेशन आणि दुसरं फेस आधार आरडी च प्लिकेशन याच्यासाठी हे प्लिकेशन डाऊनलोड करायचेत डाऊनलोड केल्यानंतर प्लिकेशन ओपन करायचे आता याच्यानंतर आपल्याला काही परमिशन मागितल्या जातील जसे की लोकेशन च असेल किंवा इतर आता इथं आल्यानंतर आपल्याला डायरेक्टली नेक्स्ट वरती क्लिक करायचं नाही आपल्याला या ठिकाणी पहिली प्रायव्हसी पॉलिसी आहे ती पाहायची बरेच जण नेक्स्ट करतात आणि एरर येतोय प्रायव्हसी पॉलिसी पूर्णपणे वाचायची पूर्णपणे वाचून पाहिल्यानंतर वरती राईट साईडला आपल्याला एक ऑप्शन दिलेली आहे
नेक्स्ट साठी याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लँंग्वेज सिलेक्ट ्यासाठी सांगितल जाईल हिंदी किंवा इंग्लिश जे काही आपल्याला ठेवायचे ते लँंग्वेज याच्यामध्ये सेट करायची आता आपण याच्यामध्ये समजा इंग्लिश क्लिक करून सबमिट केलं तर आपली लँंग्वेज इंग्लिश सेट झालेली आहे पुढे ज्यावेळेस आपण लॉगिन करणार किंवा त्याच्यानंतर जे सेवा वापरणार आता याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे अपडेट मोबाईल नंबर आणि लॉगिन आता आपल्याला डायरेक्टली लॉगिन वरती क्लिक करायच लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर कोणाच लॉगिन करायचं बेनिफिशरीच लॉगिन करायच बेनिफिशरी वरती क्लिक करायचं मग याच्यामध्ये परत दोन ऑप्शन आहेत आपल्याला रजिस्ट्रेशन आयडी किंवा आधार नंबर आता आपल्याकडे रजिस्ट्रेशन आयडी असेल एमएस पासून सुरू होणार
तो टाकायचा नसेल तर आधार नंबर टाकायचा आहे आता या बॉक्स मध्ये आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येणार आहे फेस इ केवायसी लॉगिन साठीचे तर आपल्याला फेस इ केवायसी लॉगिन साठी याच्यावरती क्लिक करायचे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर नाही करू शकता तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर हे करू शकता केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आणखीन एक सूचना दाखवली जाईल केवायसी साठी तुम्ही पुढे जात आहात त्याला ओके करायचे आणि याच्यानंतर तुम्हाला विचारल जाईल कुठल्या प्लिकेशनच्या माध्यमातून करायचे आहेत फेस आधार आयडी किंवा आधार त आपल्याला याच्यामध्ये फेस आधार आरडी सिलेक्ट करायचे हे सिलेक्ट केल्याबरोबर काय होणार आहे
आपला एक कॅमेरा चालू होणार आहे त्या कॅमेरामध्ये आपला चेहरा दिसणार आहे फ्रंट कॅमेरा असणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन वेळेस आपले डोळे ब्लिंक करायचेत जेणेकरून आपला चेहरा याच्यामध्ये कॅप्चर केला जाईल तुमचा चेहरा त्या सर्कल मध्ये पूर्णपणे बसायला पाहिजे सर्कल मध्ये बसल्यानंतर डोळ्याची उघडझाप करायचे आपला चेहरा कॅप्चर झाल्यानंतर आपला रेकॉर्ड आपल्या आधारशी मॅच होईल आणि ते मॅच झाल्याबरोबर आपली इ केवायसी सक्सेसफुली सबमिट झालेली असे याठिकाणी दाखवल जाईल जर तुम्ही पीएम किसान मध्ये अपात्र असाल तर तुमचं नो रेकॉर्ड फाऊन दाखवलं जाईल केवायसी झालेली असेल तर ऑलरेडी केवायसी झालेली अस दाखवल जाईल आणि जरी केवायसी झाली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही उलटा तो एक तुम्हाला याठिकाणी आधार असणार आहे
तर अशाप्रकारे अगदी घर बसल्या सुद्धा तुम्ही दोन मिनिटामध्ये ही केवायसी करू शकता जमत नसेल तर जवळच्या सीएससी सेंटर वरती देखील ही केवायसी करू शकता तर मित्रांनो 30 जून 2026 पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत केवायसी आणि इतर काही कारणास्तव अपात्र झाले जे काही लाभार्थी त्यांचा समावेश करून पुढील हप्त्यासाठी पात्र केलं जाणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतरच पीएम किसानचा आता पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे जो जुलै महिन्यामध्ये साधारणपणे वितरित केला जाऊ शकतो. तर पीएम किसानच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो.






