शेतकरी कर्जमाफीचा जीआर आला कोण पात्र होणार कोण अपात्र होणार त्याच्या संदर्भातील निक जाहीर करण्यात आले आणि आता शेतकऱ्यांना वेद लागलेले या कर्जमाफीची कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार नवीन कर्ज कधी मिळणार प्रोत्साहन पर अनुदान खात्यात कधी येणार
आणि याची नेमकी प्रक्रिया कशी असणार मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण 2 लाखावरील कर्जमाफी कशी होणार प्रोत्साहन अनुदान कसं मिळणार कर्जमाफी कोणाची होणार ओटी एस योजना काय 2016 17 ची जी जुनी कर्ज आहेत त्याचं काय होणार याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे आणि या प्रक्रियेबद्दल सुद्धा जीआरच्या माहिती घेत असताना एक माहिती घेतली होती परंतु अनेक बरेच सारे प्रश्न विचारले जातात की केवायसी त्याच्यासाठी आधार व्हेरिफिकेशन सांगितल जातय ऑनलाईन पद्धतीने ही कर्जमाफी होणार आहे हे सगळं नेमकं काय मित्रांनो एकंदरीत ही जी काही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार जसे 2019 मध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने राबवली गेली होती परंतु त्याच्यामध्ये काही लूपवल होते जे या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये होणार नाहीत
ही प्रक्रिया पार पार पाडली जात असताना वैयक्तिक शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा या कर्जमाफीसाठी बंधनकारक आहे. ज्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की पूर्वी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आधार जे लिंक करण वगैरे प्रक्रिया पार पडलेल्या होत्या. आता या फार्मर आयडीचा डाटा घेतला जाणार आहे जेणेकरून त्या शेतकऱ्याची ती जमीन आहे का तो शेतकरी सध्या खातेदराक आहे काही माहिती होणार आहे सध्या जे काही कर्जखाती आहेत हे निकष जाहीर झाल्यानंतर त्याच्या ऑडिटची प्रक्रिया सुरू झालेली आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर निकष आल्यानंतर पुढील 15 दिवस सहकार विभागाच्या माध्यमातून या कर्ज खात्याच ऑडिट होणार आहे ते कर्ज खातं एफपीओ च नाही ना कुणा दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याच नाही ना कुठल्या मंत्री नाही ना ही सगळी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पार पाडली जाणार तो शेतकरी खातेधारक आहे
का ते पाहिल जाणार वैयक्तिक आहे का पाहिल जाणार आणि या सर्व प्रक्रिया 10 ते 15 दिवसानंतर पार पाडल्यानंतर एक याद्या याच्या फायनल होणार ज्या याद्या पुढे प्रत्येक बँकेला पाठवल्या जाणार त्याच्यामध्ये वर्गीकरण आहे एक तर जुने कर्ज त्याच्यानंतर दोन लाखाच्या वरील कर्ज जीओटीएस साठी येणार आहेत आणि त्याच्यानंतर दोन लाखाच्या आतील कर्ज आणि त्याच्यानंतर दोन लाखाच्या आतील कर्ज किंवा दोन लाखाच्या वरील कर्ज परंतु 2019 च्या कर्जमाफीमध्ये बसलेली कर्ज याच्यानंतर दुसरा एक कॅटेगरी होणार की जे नियमित कर्जदार शेतकरी ज्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळा अशा पाच ते सहा कॅटेगरी मध्ये या कर्जांचे वर्गीकरण होऊन त्याच्या सेपरेट याद्या या बँकांना पाठवल्या जातील बँकांकडे या याद्या आल्यानंतर त्या शेतकऱ्याचा आधार व्हेरिफिकेशन बायोमेट्रिकने त्या ठिकाणी केल जाणार आहे
आणि याच प्रक्रियेला कर्जमाफीची केवायसी प्रक्रिया कारण आपण पाहिलं होतं की जानेवारी फेब्रुवारी मध्ये बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून केवायसी कर्जमाफीची केवायसी केल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार अशा बातम्या चालवल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा पण एक अपडेट दिलं होतं तर ही जी काही कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येतील त्या शेतकऱ्यांच्या केवायसी केल्या जातील प्रोत्साहन पर अनुदानाला ज्याप्रमाणे केवायसी करावी लागली होती त्याप्रमाणे केवायसी केली जाईल आणि प्रोत्साहन पर अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात येतील आणि कर्जमाफीच्या ज्या रकमा आहेत त्या बँकांना जमा होतील अशा प्रकारची ही एक प्रक्रिया याठिकाणी पार पाडले जाणार आहे
साधारणपणे 20 जून पर्यंत याच्या याद्या फायनल करणं याच्या अंतर्गत ऑडिट करणं या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचार संहिता संपल्यानंतर या ज्या याद्या प्रकाशित होतील त्या याद्यानुसार शेतकऱ्यांची केवायसी करणं आणि पुढच्या ज्या प्रक्रिया पार पाडणं या प्रक्रिया पार पाडल्या जातील आता याच्यामध्ये या जर तरच्या बाबी याच्यासाठी कारण या कर्जमाफीमध्ये बदल करण्याची मागणी केली जाते जर उद्या चालून याच्यामध्ये काही शुद्धिपत्रक आलं काही जर बदल केला तर पुन्हा एकदा बँकांना याच्यामध्ये काही प्रक्रिया पार पाडताना व्यत्यय येऊ शकतो किंवा विलंब होऊ शकतो
आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफेला जेवढा विलंब होईल तेवढा विलंब करण्याची सध्या सरकारची मानसिकता आहे त्याच्यामुळे जर शुद्धिपत्रक आलं तर ही प्रक्रिया आणखीन महिना 15 दिवस किंवा दोन महिने पुढे जाऊ शकता ते आता याच्याबद्दलचे जे काही पुढचे अपडेट येतील ते येतील ते आपण अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सध्या तरी केवायसी आधार व्हेरिफिकेशन किंवा फार्मर आयडी वगैरे विचारला जातो तर त्याच्याबद्दलची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद





