अखेर २२ जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर Nuksan Bharpai Update 2026

राज्यात फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल होत आणि अशाच प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 1,69,889 शेतकऱ्यांना जवळजवळ 166 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे

आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे जीआर 18 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. ज्याच्या माध्यमातून 22 जिल्ह्यातील एक69,889 शेतकऱ्यांना ही (Nuksan Bharpai) नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. कुठल्याही शेतकऱ्याला एका हंगामामध्ये दोन वेळेस नुकसान भरपाई मिळणार नाही. अशा प्रकारचा एक नियम घालून ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील जवळजवळ 8,509 शेतकऱ्यांना 7 कोटी 13 लाख37,000 रुपये तर सांगली जिल्ह्यामधील 3117 शेतकऱ्यांना 3 कोटी 38 लाख95 ह000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे.

पुणे विभागातील एकूण 11626 शेतकऱ्यांना 10 कोटी 52 लाख32 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये देखील याच कालावधीमध्ये नुकसान झालेल होत परंतु सातारा जिल्ह्याचा अद्याप देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यामधील 250 शेतकऱ्यांना 25,62,000 तर चंद्रपूर जिल्ह्यामधील 846 शेतकऱ्यांना 75 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या नागपूर जिल्ह्यातील 1746 शेतकऱ्यांना एक कोटी 14 लाख7 67 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

तर भंडारा जिल्ह्यातील 105 शेतकऱ्यांना दो लाख द हज रुपये गडचिरोली जिल्ह्यातील 443 शेतकऱ्यांना 36 लाख75 ह000 रुपये अशीही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे याच कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना 12 लाख67 हजार रुपये तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना 11 लाख46 ह000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23 लाख68 हजार रुपये धाराशीव जिल्ह्यामधील 3315 शेतकऱ्यांना कोटी 39 लाख 36 हजार रुपये जालना जिल्ह्यामधील 2857 शेतकऱ्यांना 2 कोटी 52 लाख90 हजार रुपये लातूर जिल्ह्यामधील 156 शेतकऱ्यांना 21 लाख25 ह000 रुपये तर हिंगोली जिल्ह्यामधील 498 शेतकऱ्यांना 45 लाख3 हज असे एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 7322 शेतकऱ्यांना स कोटी 68 लाख 22 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामधील 475 शेतकऱ्यांना 22 लाख 95 हजार यवतमाळ जिल्ह्यामधील 77 शेतकऱ्यांना 12 लाख71 हजार तर वाशिम जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना 77 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे

नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 65 हजार756 शेतकऱ्यांना 73 कोटी 34 लाख 94 हजार रुपये धुळे जिल्ह्यामधील 14275 शेतकऱ्यांना 15 कोटी 51 लाख प हजार रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील 953 शेतकऱ्यांना 66 लाख 57 हजार रुपये जळगाव जिल्ह्यामधील 37991 शेतकऱ्यांना 31 कोटी 14 लाख सा हजार रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील 27602 शेतकऱ्यांना 25 कोटी 20 लाख9 हज रुपये अशी एकूण नाशिक विभागातील एक46577 शेतकऱ्यांना तब्बल 145 कोटी 87 लाख70 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे

अर्थात ते नाशिक जिल्ह्यातील नाशिक विभागातील शेतकऱ्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रातील एक69889 शेतकऱ्यांना ही 166 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या दोन जीआर च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो हे दोन्ही जीआर आपण महाराष्ट्रडजीov.in तीन या संखेत स्थळावरती पाहू शकता मित्रांनो नुकसान भरपाई साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते आणि याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट देखील आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद

1 thought on “अखेर २२ जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर Nuksan Bharpai Update 2026”

Leave a Comment