PM Kisan eKYC kaise kare 2026 Mobile app se | पीएम किसानची केवायसी

पीएम किसान योजनेचा तुम्हाला रेगुलर हप्ता हवा असेल तर पीएम किसानची ई केवायसी करणं बंधनकारक आहे. पीएम किसानची केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकता. ही केवायसी मोबाईल मधून कशी करायची या मध्ये आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहे.

तर तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर वरती येऊन दोन प्लिकेशन इन्स्टॉल करायचे तुम्हाला पहिला आहे पीएम किसान असं सर्च करा तर पीएम किसान च हे प्लिकेशन येईल हे पीएम किसान जिओ आहे तर हेच प्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायच आहे आणि दुसर प्लिकेशन तुम्हाला येऊन सर्च करायचं आहे आधार फेस आरडी तर इथे या सर्च करा आधार फेस आरडी हे प्लिकेशन फक्त तुम्हाला इन्स्टॉल करून सोडून द्यायच बाकी याच्यामध्ये काही करायची गरज नाही फक्त इन्स्टॉल करून सोडून द्या त्यानंतर जे पीएम किसान च प्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करायच आहे ओपन करून परमिशन अलाव करायची आहे नेक्स्ट बटनावरती खाली क्लिक करायच आहे त्यानंतर आपली भाषा निवडायची आहे इंग्लिश हिंदी काही निवडून सबमिट करायच आहे

सबमिट केल की ओके करायच आहे त्यानंतर तुम्हाला इथं लॉगिनच बटन दिसतय त्या लॉगिन बटनावरती क्लिक करायच आहे लॉगिन बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉगिनचा टाईप विचारला आहे इथे सिलेक्ट करायच आहे बेनिफिशरी बेनिफिशरी सिलेक्ट करून आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकायच आहे ज्या व्यक्तीची तुम्हाला केवायसी करायची आहे तुमची असेल किंवा शेतकऱ्याची कुठलेही असेल त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाका फेशियल इ केवायसी लॉगिन या बटनावरती क्लिक करा आणि आय अग्री वरती टिक करून स्कॅन फेस वरती क्लिक करा.

त्या शेतकऱ्याला समोर ठेवायच आहे आणि शेतकऱ्याचा जो काही फेस आहे त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे आहेत बरोबर त्या सर्कल मध्ये शेतकऱ्याचा चेहरा आला पाहिजे आणि डोळे उघडझाप करायला आले पाहिजे ब्लिंक करायचे तर ऑटोमॅटिकली स्कॅन होईल आणि इथे लॉगिन होईल आपल्याला एम पिन विचारलाय सेट करायचा आहे एम पिन मध्ये कोणतेही सहा डिजिट टाका पुन्हा एकदा कन्फर्म करा सहा डिजिट आणि सबमिट करा हा एम पिन लक्षात ठेवा तुम्हाला पुढे लागणार आहे एम पिन आपला सेट झालेला आहे

आता डॅशबोर्ड वरती क्लिक करायच आहे डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुमची माहिती येईल आणि तुमची केवायसी झालेली आहे की नाही ते सुद्धा दिसेल लँड सीडिंग दिसेल आधार सेडिंग दिसेल खाली इ केवायसी स्टेटस दिसेल इकेवायसी स्टेटस जर येस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही तरी पण पाहायचं असेल तर खाली इकेवायसी फॉर अदर बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करा जो कोणी शेतकरी असेल त्याचा आधार नंबर टाका आणि सर्च बटनावरती क्लिक करा इ केवायसी झालेली आहे का नाही

ते तुम्हाला इथे दिसेल तर इ केवायसी ऑलरेडी डन दाखवेल जर तुमचं असं येत असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करायची गरज नाही तुमचं सगळं ओके आहे काही गरज नाही तर आता केवायसी नक्की कशी करायची तर ज्या शेतकऱ्यांना आधार नंबर इथे टाकल्यानंतर असं दाखवेल पहा ई केवायसी स्टेटस नो त्याच शेतकऱ्यांनी फक्त आपली केवायसी करायची आहे. त्यांना स्टार्ट इ केवायसी हे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं स्टार्ट ई केवायसी या बटनावरती क्लिक केलं की एम पिन विचारला जाईल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की एम पिन लक्षात ठेवा तो एम पिन इथे टाकून सबमिट करायचा आहे.

एम पिन माहित नसेल तर फॉरवर्ड सुद्धा करू शकता. एमपिन टाकून सबमिट केला तर इथे पाहू शकता जे कोणी शेतकरी असेल ज्या शेतकऱ्याचा आधार नंबर तुम्ही टाकलाय त्या शेतकऱ्याचा इथे चेहरा तुम्हाला घ्यावा लागेल आणि चेहरा घेताना इथे पहाग्री वरती क्लिक करायच आणि स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायच आहे स्कॅन फेस या बटनावरती क्लिक केलं की शेतकऱ्याला समोर थांबायचे शेतकऱ्याचा त्या गोल या गोल मध्ये चेहरा घ्यायचा आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे डोळे ब्लिंक केले की इथे आपली केवायसी कम्प्लीट होणार आहे तर अशा पद्धतीने केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती पहा अशा पद्धतीने इ केवायसी हॅज बीन कम्प्लीट सक्सेसफुली दाखवलेल आणि 24 तासांमध्ये तुमचं अपडेट होऊन जाईल केवायसी तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे ज्यांना केवायसी करायचं दाखवेल त्यांनीच केवायसी करा ज्यांना केवायसी करायला दाखवणार नाही त्यांनी केवायसी करू नका धन्यवाद जय यांच्या

Leave a Comment