अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर | GR आला. कोण पात्र कोण अपात्र Karj mafhi yojan 2026

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड अशी खबर आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जीआर काढलेला आहे आणि या जीआर च्या माध्यमातून नेमकी कर्जमाफी कोणाची होणार कोणाला लाभ मिळणार दोन लाखाच्या वरील कर्जाच काय प्रोत्साहन पर अनुदान कोणाला मिळणार कोणती कोणती कर्ज याच्या अंतर्गत पात्र होणार ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

मित्रांनो सहकार विभागाच्या माध्यमातून 2 जून 2026 रोजी काढण्यात आलेला हा जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्यामुळे बँकेचे कर्ज भरणं शक्य होत नाही आणि याच पार्श्वभवती राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना राबवण ्यासाठी साठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पहिली बाब असणारे कर्जमुक्ती कर्जमुक्तीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत

असलेली 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मोदल व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थात 1 एप्रिल 2019 पासूनची 31 मार्च 2025 पर्यंत उचललेली सर्व कर्ज अल्पमुदतीची पीक कर्ज याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्घटन फेर पुनर्घटन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जावरील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली 31 मार्च 2026 पर्यंत परत फेड न झालेली दोन लाख रुपया पर्यंतची कर्ज देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत हा देखील एक अतिशय दिलासादायक असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये फेर घटन पुनर्घटन आणि फेर पुनर्घटन केलेली मध्यम मुदतीची पीक कर्ज देखील समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांची 2019 ते 31 मार्च 25 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जा आणि पीक कर्जाचे केलेले पुनर्घटन किंवा फेर पुनर्घटन केलेल्या थकीत हप्त्याची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परत फेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुदल आणि व्याजासह रक्कम 50 हज रुपया पर्यंत असल्यास त्यांना 50 हज रुपया पर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे अर्थात ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु त्यांची कर्ज 50 हजा पेक्षा कमी आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

50 हजाराच्या वरती कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना आणि 50 हज पेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये हा या बाबी अंतर्गत दिलासा मिळणार नाहीये याच्यानंतर ओटीएस 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2026 अखेर उचेल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकाकडील कर्ज खात्याची मुदल व व्याजासह थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परत फेडन झालेली रक्कम जर दोन लाखापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना दोन लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम ही बँकेला परत फेड करायची त्याच्यासाठी शेतकऱ्याला एक वेळची एक रकमी परतफेड योजना अर्थात एक वेळ समझवता योजना ओटीएस अंतर्गत लाभ दिला जाणार आहे या योजनेमध्ये 2019 ते 2026 या कालावधीमध्ये उचल केलेल्या पीक कर्जाच पुनर्घटन फेर पुनर्घटन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्जखात्याचा 31 मार्च 2026 पर्यंत परत फेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुदल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल

तर ती जास्त असलेली रक्कम ही या शेतकऱ्याला परत फेड करणं आवश्यक असेल अशी रक्कम परतफेड केल्यानंतर शेतकऱ्याला एक वेळ समझवता अंतर्गत दोन लाख रुपयाच्या रक्कमेचा लाभ दिला जाणार आहे. त्याच्या हिस्स्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी या शेतकऱ्याला 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. अर्थात जे शेतकरी 2 लाखावरील कर्जमाफी 2 लाखावरील कर्ज असतील त्यांना वरील रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरायची आहेत. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांची 2019 ते 2025 पर्यंत उचेल केलेली आणि परतफेड न केलेली जी काही रक्कम कर्जखात्यातील एकत्रित थकबाकीची रक्कम ही 50 हज पेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत रक्कमेपैकी 50 हज वरील एकूण रक्कम बँकेमध्ये भरावी लागणार आहे

आणि त्यांना सुद्धा 31 मार्च 2027 पर्यंत ओटीएस योजना लागू असणार आहे अर्थी ज्यांना यापूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळा लेला आहे अशा शेतकऱ्यांची जर 50 हज पेक्षा जास्त कर्ज असतील तर ती वरील रक्कम त्या शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे आणि 50 हज रुपया पर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे जास्तीत जास्त याच्यानंतर प्रोत्साहन पण अनुदान वित्तीय शिस्तेला प्रोत्साहन देण्यासाठी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2022- 23 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी विहित वेळेपैकी परत फेड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना 50 हज रुपयाच अनुदान प्रोत्साहन पर अनुदान म्हणून दिलं जाणार आहे. या शेतकऱ्यांनी 2025 26 आणि 2026 27 या आर्थिक वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीमध्ये परत फेड करणं अनिवार्य असेल अर्थात बरेच सारे शेतकरी आम्ही कर्जमाफीमध्ये पात्र होणार

का म्हणून ज्यांनी अद्याप हे कर्ज भरलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना आता तात्काळ आपली नियमित असलेली कर्ज भरावी लागणार आहेत सन 2023 24 25 या वर्षामध्ये घेतलेल्या आणि त्याची विहित कालावधीमध्ये पूर्णतः परत फेड केलेल्या शेतकऱ्यांना अल्पमुद पी कर्जाची रक्कम प हजा पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना 2023 24 25 या वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्जाच्या मुदल व्याजासह प्रत्यक्ष फेड केलेली रक्कम किंवा किमान 5 ह000 रक्कम प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अर्थात तमिळनाडू कर्नाटक तमिळनाडू सरकारची जी काही कर्जमाफी योजना आहे त्याचा थोडा तरी भाग याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे उपरोक्त प्रमाणे कर्जमुक्ती ओटीएस आणि प्रोत्साहन पर लाभ हे निश्चित करण्यासाठी निकष लावण्यात आलेलेत वैयक्तिक शेतकरी हा या ठिकाणी

निकष आहे याच्यामध्ये सामूहिक शेतकऱ्यांचा अद्याप उल्लेख करण्यात आलेला नाही शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार नाही कुठल्या एका योजनेसाठी तो पात्र असणार आहे सदर योजना राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका प्रादेशिक बँका जिल्हा बँका मध्यवर्ती बँका याकडून घेतलेल्या कर्जासाठी अर्थात सर्व बँकेकडून घेतलेली कर्ज सोसायट्याकडून घेतलेली कर्ज त्यांच्या निधीतून वितरित करण्यात आलेली कर्ज या सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जासाठी साठी लागू असणार आहे. योजनेच्या निकाशानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावरती शेतकऱ्याची नोंडणी अनिवार्य असेल.

म्हणजे या शेतकऱ्यांच आधार आथेंटिकेशन केलं जाणार आहे आणि या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असणं देखील बंधनकारक असणार आहे. योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही जे काही राजकारणी लोक आहेत अशा राजकारणी लोकांना मिळणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व कर्मचारी ज्यांचं एकत्रितपणे वेतन हे 25 ह000 रुपये पेक्षा जास्त असेल. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील महावितरण किंवा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ एसटी महामंडळ यांचे कर्मचारी ज्यांच मासिक वेतन 25 ह000 पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना लाभ मिळणार आहे

25 ह000 पेक्षा कमी पगार असणाऱ्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्त्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती निवृत्ती वेतन व्यक्ती ज्यांच मासिक निवृत्ती वेतन 25 ह000 पेक्षा जास्त आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या सहकारी साखर कारखाने याचे जे काही संचालक असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी असतील ज्यांच 25 ह000 पेक्षा जास्त वेतन आहे असे कर्मचारी याच्या अंतर्गत अपात्र असणार आहेत

Leave a Comment